एकूण 40 परिणाम
एप्रिल 22, 2019
बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस...
मार्च 06, 2019
सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (सामूउ) - Universal basic income - या संकल्पनेवर सध्या बरीच चर्चा होत आहे. थॉमस मोरपासून अनेक विचारवंतांनी प्रगत, आदर्श समाजाचा एक भाग म्हणून मांडलेली ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता काही प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यात भारत आघाडीवर आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला सरकारने...
फेब्रुवारी 27, 2019
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना विविध पातळ्यांवर प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली. भारताशी तणाव निर्माण होताच पाकिस्तानकडून नेहमीच अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जातात. आताही...
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाच्या थकीत एफआरपीसाठी साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांवर महसुली जप्तीचा कारवाईचा आदेश दिला. पण जिल्हा महसूल प्रशासनाच्या कारवाईचा फज्जा उडाला आहे. केवळ कागदावर कारवाई झाल्याचे दाखवले जात आहे. गेली साडेतीन महिने बिलासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांचा यामुळे बल्ल्या...
डिसेंबर 11, 2018
धडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातून दिसते आहे.  काँग्रेसने फक्त भाजपवरच विजय मिळविलेला नाही; तर भारत नावाच्या संकल्पनेला पुन्हा एकदा सावरलेले आहे. ही संकल्पना...
डिसेंबर 05, 2018
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व पोलिसांच्या लवाजमासह...
नोव्हेंबर 25, 2018
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, मिझोराम या पाच राज्यांत सध्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या राज्यांच्या राजकारणात तेलाचे चढे भाव, विविध योजना यापेक्षा वेगळे प्रश्‍न असून हे प्रश्‍न जवळपास दुय्यम स्थानावर ढकलण्याचा प्रयत्न चालला आहे. त्याऐवजी हिंदू, हिंदुत्व, बहुजन हिंदू अशी नवीन...
नोव्हेंबर 23, 2018
उरुळी कांचन - पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला.  अनिकेत संजय धुमाळ (वय २२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे....
ऑक्टोबर 28, 2018
सोलापूर : गंगेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या नापिकीला कंटाळून केली असल्याचे कुटूंबाचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलिसात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.  विनोद आप्पाराव रेवळे (वय 31) असे...
ऑक्टोबर 15, 2018
लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत काटेकोर व अचूक व्यवस्थापन ठेवले आहे. गेल्या ६५ वर्षांपासून जमाखर्चाच्या नोंदीच त्यांच्या काटेकोर नियोजनाची साक्ष देतात. यामुळेच शेतीतील उत्पन्नाच्या...
ऑक्टोबर 14, 2018
शेतीकामांसाठी प्रामुख्याने मजूर, बैल जोडी, ट्रॅक्‍टर, अवजारे याबरोबरच खुरपे महत्त्वाचा घटक आहे. विळा-खुरप्यांमध्ये म्हणाल तर पाचाकटेवाडीचा ब्रॅंड महाराष्ट्रासह कर्नाटकात फेमस आहे. येथील सुतार भावकी गेल्या चार पिढ्यांपासून याच्या निर्मितीचे काम करीत आहे. यंत्रयुगातही खुरप्याचे महत्त्व टिकून आहे....
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली- शेतकऱ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरला आहे. भारतीय किसान युनियन हे आंदोलन करत आहे. ज्याला किसान क्रांती यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या आंदोलनाला सुरवात झाली होती. स्वामीनाथन आयोगासह अनेक...
सप्टेंबर 12, 2018
नेवासे :  व्याजाने दिलेली रक्कम व्याजासह परत फेड करूनही जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने नेवासे तालुक्यातील पिंपरी शहाली येथील भालकर कुटुंबाची फसवणूक केल्याने शेतकरी अशोक भालकर याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीमती सुनीता अशोक भालकर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत...
ऑगस्ट 26, 2018
"जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी' हा वसा आई-वडिलांकडून मी घेतलाय आणि गुरूंनीही दिलाय. उतणार नाही मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही... सगळा भूतकाळ संमिश्र होऊन मागं-पुढं उलटासुलटा पडलाय आणि मी तो एखाद्या जिगसॉपझलसारखा लावत बसले आहे, असं वाटतंय मला हे सगळं लिहिताना...संगीताची...
ऑगस्ट 12, 2018
आसाममध्ये परकी घुसखोरांवर म्हणजे बांगलादेशातून तिथं येऊन स्थायिक झालेल्यांवर स्थानिकांचा रोष आहे. त्यातून तिथं अनेक चळवळींचा उगम झाला. कोण स्थानिक आणि कोण बाहेरचं हे ठरवण्याचा मार्ग म्हणून राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची (एनआरसी) मोहीम राबवण्याचं सरकारनं ठरवलं. या नोंदणीतून तयार झालेल्या या...
मे 15, 2018
केंद्रातील भाजप पाकिस्तानला धडा शिकवणार होते. सीमेवर तणाव आहे. पाक सैनिक, पुरस्कृत अतिरेकी देशात हैदोस घातला आहे. तरीही साखर आयातीचा घेतलेला निर्णय दुर्दैवीच म्हणावा लागेल. साखर उद्योग, शेतकऱ्यांना मारण्याचेच धोरण स्पष्ट होते. यातून तातडीने मार्ग काढला नाही तर व्यवसायच धोक्‍यात येणार आहे.  - अरुण...
मे 03, 2018
दानोळी - गावात फौजफाटा दाखल झाल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ ‘वारणा बचाव कृती समितीचा विजय असो,’ ‘प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रांताधिकारी समीर शिंगटे, शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव, इचलकरंजीचे...
एप्रिल 19, 2018
सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाणजीला व्यापाऱ्याने बुधवार (ता.18) किरकोळ कारणावरून मारहाण केली. याच निषेधार्थ गुरुवार (ता.19)  सर्व हमाल, तोलाईदर, दिवाणजी एकत्र येऊन त्यांनी हळद, गुळ व इतर शेतीमालाचे सौदे बंद पाडले. त्यामुळे बाजार समितीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. बुधवारी...
एप्रिल 18, 2018
गुहागर - दोन लाखांच्या कर्जाची परतफेड, चार लाखांचे स्थिर भांडवल आणि दरवर्षी सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न तालुक्‍यातील असगोलीच्या श्री व्याघ्रांबरी स्वयंसहाय्यता बचत गटाने मिळवले. गांडूळ खत प्रकल्पातून मिळालेल्या या उत्पन्नाखेरीज बचत गटाने सामूहिक शेतीचा प्रयोगही यशस्वी केला. गेली १२ वर्षे १०...
एप्रिल 15, 2018
नेपाळचे पंतप्रधान खड्‌गप्रसाद शर्मा ओली हे भारताच्या दौऱ्यावर नुकतेच येऊन गेले. त्या देशाचे ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा दौरा होता. नेपाळच्या आधीच्या सगळ्या पंतप्रधानांइतके ओली हे भारतस्नेही नाहीत, हे आजवरच्या त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांवरून स्पष्ट झालं आहे. दोस्तीपेक्षा देवाण-...