एकूण 101 परिणाम
जून 02, 2019
ज्या ज्या कामगारांना मी भेटलो, त्या त्या कामगारांची कामं वेगवेगळी; पण अमानुष कष्टांचा, उन्हात भाजण्याचा आणि कमी मजुरीचा सर्व कामांतला दुवा मात्र समानच. भर उन्हात भाजणारी ही माणसं बघितली की "यांच्या वाट्याला येणारी दुःखं ही माणसांची दु:खं नाहीत' असंच वाटत राहतं... ऐन मे महिना. तापमान 42 च्या आसपास....
एप्रिल 18, 2019
जळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील "पातोंडेकर ज्वेलर्स'चे किरण पातोंडेकर यांच्या संकल्पनेतून शहरातील सावली देणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी, वृक्षसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून "स्त्री शक्ती सरस्वती प्रतिष्ठान' व "...
मार्च 27, 2019
पुणे - वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला होत असलेला विलंब, नवीन वकिलांना पाठ्यवृत्ती, शिवाजीनगर न्यायालय परिसर आणि विविध दुय्यम निबंधक कार्यालयात पार्किंग सुविधा तसेच इंटरनेटची रेंज नसणे, चांदणी चौकापासून विद्यापीठपर्यंत एकही स्टॅंप व्हेंडर नसणे, ‘रेरा’साठी विनाकारण मुंबईला मारावे लागणारे...
मार्च 03, 2019
कारवाईच्या तयारीसाठी आम्हाला तीन, चार दिवस पुरेसे होते; पण संयमानं काम करणं आणि नंतर वाट पाहणं आवश्‍यक होते. ज्या भागात दहशतवाद्यांचा वावर होता, त्या भागाची आमच्या टीम्सनी नियमितपणे जाऊन नीट माहिती घेतली. आमच्या उपयोगी पडेल अशी छोट्यातली छोटी बाबही नजरेतून सुटणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली...
फेब्रुवारी 28, 2019
वुमन हेल्थ सोनालीच्या (वय ३२) स्तनांच्या आकारातील बदल आणि चिकट स्राव येऊ लागल्याने आईबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासायला जाते. नक्की उलगडा न झाल्याने दोघी आणखीन २ ते ३ तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फिरतात. व्यवस्थित विचार केल्यास त्या तरुण मुलीची आणि कुटुंबीयांची द्विधा मनःस्थिती स्वाभाविकच आहे.  तरुण...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई: भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली तणावाच्या परिस्थितीमुळे पाकिस्तानातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक केएसई 100 निर्देशांक सध्या 1,168.64 अंशांनी कोसळला असून तो 37 हजार 653 अंशांवर व्यवहार करत होता. तर सकाळच्या क्षेत्रात 1481 अंशांनी...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई: भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 450 अंशांची घसरण झाली होती. आता शेअर बाजार सावरला असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 217.82 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 995 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 56...
फेब्रुवारी 16, 2019
नागपूर : "सीआरपीएफ'मध्ये तेवीस वर्षे देशाची सेवा केल्यानंतर श्रीनगरचे पोस्टिंग मिळाले तेव्हा संजय राजपूत (45) आनंदित होते. पण काश्‍मीर सीमेवरील सततच्या तणावपूर्व वातावरणामुळे पत्नी आणि आईला चिंता होती. मात्र सर्वांना धीर देत संजय 12 फेब्रुवारीला पहाटे जम्मूच्या दिशेने रवाना झाले. दोनच दिवसांत...
फेब्रुवारी 12, 2019
कल्याण - केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका आणि रेल्वेचे विविध कर नागरिक भरत असताना त्यांना दररोज प्रवास करताना दमछाक होत आहे. अनेक जण मानसिक तणावात असून, या नागरीकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांचा अंत पाहू नका, नागरीकांना मोकळा श्वास घेण्यासाठी राज्यशासनाने ठोस...
डिसेंबर 22, 2018
घोरपडी : शक्ती नगर येथील रेल्वे शेजारील घरावर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यावेळी साधारण पंचवीस वर्ष जुनी चाळीस घरे तोडून टाकली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी एका तासापेक्षा जास्त वेळ भारत फोर्स कंपनीकडे जाणारा रस्ता बंद केला होता. रेल्वे प्रशासनाची कारवाई पूर्ण...
डिसेंबर 19, 2018
भुईंज - पाचवड ता. वाई येथे राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या युनिव्हर्सिटी ग्रँन्ड कमिशनच्या (UGCNEET) प्रोफेसर पदाच्या परिक्षेसाठी प्रमाणित ओळख पत्र न आणल्याने विद्य़र्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते. दरम्यान ओरिजनल...
डिसेंबर 11, 2018
माजलगाव (बीड) : साळेगाव कोथळा येथील तरुण शेतकरी कुंडलिक देवराव गवळी (वय. ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी उघडकीस केली. कुंडलिक गवळी यांच्याकडे बँकेचे कर्ज असल्याने ते अनेक दिवसांपासून तणावात असल्याचे त्यांच्या नातवेईकांनी सांगितले. ते रात्री त्यांच्या शेतात झोपायला...
डिसेंबर 07, 2018
गडचिरोली : विधवा शेतकरी महिलेने आपल्या शेतातील तणसाच्या ढिगात स्वत:ला जाळून घेतल्याची घटना देसाईगंज तालुक्‍यातील पोटगाव येथे गुरुवारी (ता. 6) सायंकाळी घडली. मुक्ताबाई मुकुंदा धोटे (वय 75), असे मृत महिलेचे नाव आहे. देसाईगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताबाई ही नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या...
डिसेंबर 07, 2018
नागपूर : आत्महत्यांना प्रवृत्त करण्यासाठी जगभरात कुप्रसिद्ध असलेल्या "ब्ल्यू व्हेल' या मोबाईल गेममुळे मानसी अशोक जोनवाल (वय 17, नरेंद्रनगर) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मानसी अभ्यासात हुशार होती. तिला दहावीत 95 तर बारावीत 75 टक्‍के गुण होते....
नोव्हेंबर 27, 2018
कल्याण  : रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) वतीने आज (ता. 27) नोव्हेंबरला कल्याणमध्ये रिक्षा बंदचे आवाहन केले होते.  आवाहन करून ही रिक्षा बंद होत नाही म्हणून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी रिक्षा बंद करण्यास सुरवात केल्यामुळे ...
नोव्हेंबर 25, 2018
मुलांचे आई-बाबा होणं आणि त्यांचं सुजाण पालक होणं यात बराच फरक आहे, ही कल्पना आता समाजात चांगलीच स्वीकारली गेली आहे. मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्यामुळे ते मोठं होत जातं तेव्हा त्याच्यावर आपल्या कल्पना लादता कामा नयेत, तर त्याच्या भावना विचारात घेत त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचा...
नोव्हेंबर 18, 2018
मॅजेस्टिक बुक स्टॉलनं आयोजिलेल्या ‘साहित्यिक गप्पां’च्या एका कार्यक्रमात श्री. ज. जोशी यांची प्रकट मुलाखत होती. मुलाखत खुमासदार झाली. मुलाखतीत एका प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर गमतीदार होतं. जोशी यांनी ‘सत्यकथा’ मासिकासाठी एकदाच कथालेखन केलं. नंतर त्यांनी कधीच ‘सत्यकथा’साठी लिहिलं नाही. याचं कारण...
नोव्हेंबर 17, 2018
कोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे पालखी मार्गावरचे छोटेसे पण महत्त्वाचे गाव. या गावापासून उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे भाटघर धरण क्षेत्रातील समृद्ध गाव. अशा गावात रयत शिक्षण...
नोव्हेंबर 06, 2018
शबरीमला (केरळ) : शबरीमलातील अय्यप्पा स्वामींच्या मंदिराची दारे सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी खुली केली असली, तरीसुद्धा येथील सनातनी आणि कट्टरपंथीयांच्या विरोधामुळे महिलांना अद्याप मंदिरात जाणे शक्‍य झालेले नाही. आजही त्याच विरोधाच्या नाट्याची पुनरावृत्ती झाल्याने महिलांना पुन्हा एकदा मंदिराच्या...
सप्टेंबर 28, 2018
नागपूर : मेडिकलच्या कान-नाक-घसा विभागातील महिला निवासी डॉक्‍टरने सर्जिकल ब्लेडने स्वत:चाच गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न गुरुवारी (ता.27) केला. सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. अश्विनी राऊत (वय 26) असे डॉक्‍टरचे नाव असून, ती बीड येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे मेडिकलच्या मार्ड...