एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
पुणे : क्रांतीदिनी पुकारेलल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्यावेळी आ्रकमक झालेल्या आंदोलकांना संयोजकांकडून शांततेचे आवाहन केले  असून मोर्चा संपल्याचे जाहीर केले. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ सुरु झाल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होतो. आंदोलकांनी जिल्हाधिकारी...
जुलै 31, 2018
चाकण - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा आंदोलनाची धग चाकणच्या उद्योगनगरीला तिव्र स्वरूपात लागली. पोलिसांच्या गाड्यांसह मालवाहू ट्रक, बस, एसटीसारख्या सुमारे शंभरहून अधिक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. संपूर्ण चाकणमधे तणावाचे वातावरण होते. दरम्यान अचानक झालेल्या हिंसक वातावरणामुळे संशयाची सुई...
जुलै 29, 2018
पिंपरी (पुणे) : मराठा मोर्चाच्यावतीने चिंचवडगाव येथे आयोजित केलेली निषेध व श्रध्दांजली सभा शांततेत पार पडली. ही सभा सुरू असतानाच चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात एका टोळक्याने दमदाटी करत व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. असाच प्रकार काळेवाडी परिसरात सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात...