एकूण 11 परिणाम
जून 26, 2019
नवी दिल्ली: सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याने प्रति दहा ग्रॅमसाठी 34 हजार 700 रुपयांचा भाव गाठला आहे. सोने 35 हजारांजवळ पोचल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकी फेडरलने व्याजदर कपातीच्या दिलेल्या संकेतानंतर सोन्याच्या भावात वाढ सुरुच आहे...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई: भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली तणावाच्या परिस्थितीमुळे पाकिस्तानातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक केएसई 100 निर्देशांक सध्या 1,168.64 अंशांनी कोसळला असून तो 37 हजार 653 अंशांवर व्यवहार करत होता. तर सकाळच्या क्षेत्रात 1481 अंशांनी...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई: भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 450 अंशांची घसरण झाली होती. आता शेअर बाजार सावरला असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 217.82 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 995 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 56...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली: वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेमध्ये यंदा पाकिस्तानचे व्यावसायिक शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानी  व्यावसायिक शिष्टमंडळ वायब्रंट गुजरात समिटमध्ये सहभागी होणार आहे. नवीन वर्षात 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद पार पडणार आहे...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेतील तणावाच्या संबंधावर भाष्य केले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील नाते हे पती-पत्नीच्या नात्यासारखेच असते. दोन्ही संस्थांनी आपसातील मतभेद हे सौहार्दाने मिटवायचे असतात, असे मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. या...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नसल्याचे रिझर्व्ह बँकाकडून...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी एकाएकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र गेल्याकाही दिवसांपासून स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. उर्जित पटेल हे गव्हर्नरपदाचा राजीनामा...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरणार आहे रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त रोकड. रिझर्व्ह बँकेकडे असेलली एक ते तीन लाख कोटी रुपये ही अतिरिक्त रोकड केंद्र सरकारला दिली जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून तज्ज्ञांची समिती...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. या भेटीत केंद्र सरकार आणि  ...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई: अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण आणखी वाढली आहे. सलग सातव्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक 72.10  अशा आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोचला आहे. रुपया घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला. करन्सी बास्केटमध्ये डॉलर जवळपास सर्वच आशियाई चलनांच्या  तुलनेत वधारतो आहे.  आंतरराष्ट्रीय...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई: अमेरिका आणि उत्तर कोरियात संघर्ष चिघळल्यानंतर जागतिक बाजारातील तणाव निर्माण झाला आहे. यापार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी उदयोन्मुख बाजारांतून पैसे काढण्याचा सपाटा लावला आहे. याचा फटका भारतीय बाजारांना बसला आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदरांनी (एफपीआय) चालू महिन्यात...