एकूण 63 परिणाम
मे 03, 2019
अहमदाबादः मधूचंद्राच्या रात्री पत्नीने शरीर संबंधास नकार दिल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीने पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी प्रियांका तिवारी हिने पती धर्मेंद्र शर्मा विरोधात कृष्णनगर पोलिस...
मार्च 30, 2019
पणजी : गोव्यातील मांद्रे विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेस पेचात सापडली आहे. माजी केंद्रीयमंत्री अॅड रमाकांत खलप यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे कॉंग्रेसने ठरवल्याचे समजल्यावर माजीमंत्री संगीता परब, त्यांचे पूत्र सचिन परब आणि कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबी बागकर यांच्या...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने केलेला एअरस्ट्राईक आणि त्यानंतर जम्मू बस स्थानकावर झालेला ग्रेनेड हल्ला यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांच्या अपहरणचे वत्त व्हायरल झाले होते. परंतु, हे वृत्त खोटे असल्याचे संरक्षण...
मार्च 01, 2019
नवी दिल्लीः भारतात हिंदू आणि मुस्लिम सौहार्दाने राहतात. पण खूप कमी लोक कट्टरवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. दहशतवाद केवळ धर्माला संपवण्याचे काम करतो. दहशतवादविरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ठ धर्माच्या विरोधात नाही. इस्लामचा अर्थ शांतता आहे. अल्लाहच्या 99 नावातही हिंसाचार नाही, असे स्पष्ट मत...
फेब्रुवारी 27, 2019
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना विविध पातळ्यांवर प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली. भारताशी तणाव निर्माण होताच पाकिस्तानकडून नेहमीच अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जातात. आताही...
फेब्रुवारी 10, 2019
नवी दिल्ली - देशातील स्पर्धा परीक्षांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढीस लागली आहे. त्यामुळे अवघ्या एका गुणांमुळे विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीस मिळाल्याचं पाहायला मिळते. अगोदर पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत देऊन यूपीएससीमध्ये अनेकजण आपलं नशिब आजमवत असतात. मात्र, अनेकदा मुलाखतीत...
जानेवारी 24, 2019
नवी दिल्ली : बोर्डाच्या परीक्षेला तोंड देणारे विद्यार्थी व त्यांच्या पालक-शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 जानेवारीला दिल्लीत "परीक्षा पे चर्चा' करणार आहेत. निवडक मुलांच्या प्रश्‍नांना ते उत्तरेही देणार असून, त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे इच्छुक हजारो विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांचा पाऊस...
जानेवारी 23, 2019
नवी दिल्ली : भारत-बांगलादेश सीमेवर गेले तीन दिवस अडकून पडलेल्या 31 रोहिंग्या मुस्लिमांना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मंगळवारी त्रिपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे "बॉर्डर गार्डस बांगलादेश' (बीजीबी) व "बीएसएफ'मधील तणाव निवळला आहे.  सीमा सुरक्षा दलाने कागदपत्रांवर सह्या केल्यानंतर आज सकाळी 31...
जानेवारी 06, 2019
नवी दिल्ली : ''पोलिस ठाणे किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी बॉम्ब फेकणाऱ्यांना दहशतवादीच म्हटले जाईल. त्यामुळे या लोकांनाही फाशीची शिक्षा होणार का?'' असा सवाल अभिनेत्री स्वरा भास्करने केला. तसेच 'भगवा दहशतवाद हा खरा आहे', असे म्हणत तिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. शबरीमला मंदिरातील...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्लीः केरळमध्ये शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरुन निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश असून, हा तर 'दिवसाढवळ्या' हिंदूंवर बलात्कारच आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. हेगडे म्हणाले, 'शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील...
डिसेंबर 20, 2018
मुंबई: समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत असल्याचे विधान अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर शहा यांनी भाष्य केलं आहे. भारतातील...
डिसेंबर 11, 2018
धडा शिकावा लागतो. शिकण्याची एक किंमत असते. किंमत मोजून शिकलेला धडा टिकावू असतो. काँग्रेसच्या बाबतीत हे लागू पडेल, असे आज जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातून दिसते आहे.  काँग्रेसने फक्त भाजपवरच विजय मिळविलेला नाही; तर भारत नावाच्या संकल्पनेला पुन्हा एकदा सावरलेले आहे. ही संकल्पना...
डिसेंबर 06, 2018
लखनौ- बाबरी मशीद पतनाच्या घटनेला 26 वर्ष पूर्ण झाली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती. या घटनेनंतर देशातील अनेक भागांमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. अयोध्येतही अशीच परिस्थीती होती, पण या परिस्थितीतही अयोध्येतील हिंदूनी माणूसकीचा धर्म पाळत त्यावेळी अयोध्येत आपला जीव...
नोव्हेंबर 21, 2018
मडगाव : ईद जुलूससाठी रोषणाई करणाऱ्या किरण नाईक युवकास झालेल्या मारहाणीमुळे घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद रुमडामळ दवर्ली हाऊसिंग बोर्ड येथे उमटले. मंगळवारी रात्री दवर्ली हाऊसिंग बोर्ड झेंडे लावण्यावरून दोन गटात वाद झाला. यावेळी काही युवकांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप एका...
नोव्हेंबर 19, 2018
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्या वादात आता राहुल गांधींनी उडी घेतली आहे. आज (सोमवार) मुंबईमध्ये सुरु असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी त्यांचा स्वाभिमान जागा असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
नोव्हेंबर 06, 2018
शबरीमला (केरळ) : शबरीमलातील अय्यप्पा स्वामींच्या मंदिराची दारे सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी खुली केली असली, तरीसुद्धा येथील सनातनी आणि कट्टरपंथीयांच्या विरोधामुळे महिलांना अद्याप मंदिरात जाणे शक्‍य झालेले नाही. आजही त्याच विरोधाच्या नाट्याची पुनरावृत्ती झाल्याने महिलांना पुन्हा एकदा मंदिराच्या...
ऑक्टोबर 17, 2018
तिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी मंदिर बुधवारपासून (ता. 17) खुले होणार असले तरी तेथे आज तणाव होता. मंदिराच्या "निलाक्कल' या मुख्य प्रवेशद्वाराशी वाहने थांबवून 10 ते 50 वर्षे वयोगटातील...
ऑक्टोबर 05, 2018
नवी दिल्ली : भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन देत रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स मिसाइस सिस्टिम विकत घेण्याच्या 5.4 बिलीयन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत हैदराबाद हाऊस...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली- शेतकऱ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरला आहे. भारतीय किसान युनियन हे आंदोलन करत आहे. ज्याला किसान क्रांती यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या आंदोलनाला सुरवात झाली होती. स्वामीनाथन आयोगासह अनेक...
ऑगस्ट 09, 2018
बंगळूर: प्लीज, मला सोडून जाऊ नकोस, हे वाक्य 40 पानांवर 40 वेळा लिहून एका अभियंता असलेल्या युवतीने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. युवतीच्या मृतदेहाशेजारी आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, तिने 40 पानांवर 40 वेळा 'प्लीज, मला सोडून जाऊ नकोस' एवढे एकच वाक्य लिहीले आहे. दक्षिण बंगळूर...