एकूण 30 परिणाम
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने आगडोंब उसळलेला असल्याने सरकार अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. प्रशासन व पोलिस विभागातही तणावाचे वातावरण असून मुख्यमंत्री एकहाती कारभार हाताळत असल्याने मंत्री व आमदारांतही नाराजीचा सूर आहे. सलग तिसऱ्या दिवशी विविध भागांत हिंसक घटना घडत असताना मुख्यमंत्री शांत...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
जुलै 11, 2018
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती, ताण-तणावातून मुक्त उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून, त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा...
जून 05, 2018
नागपूर : दुधाला अधिक भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी नागपुरात आंदोलन करताना जय जवान जय किसान संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचे आज हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. नागपुरात जय जवान, जय किसान संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन आज सकाळी केले होते. या वेळी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यांवर फेकून...
मे 01, 2018
पुणे : आलिशान इमारतींमध्ये माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी, उंचावलेले जीवनमान, सामाजिक प्रतिष्ठा असली तरी सामाजिक व आर्थिक असुरक्षितता आणि नोकरी जाण्याच्या भीतीपोटी बहुतांश तरुणाई मानसिक समस्यांना सामोरी जात आहे. परिणामी, तणाव घालविण्यासाठी 'आयटीयन्स' दारू, धूम्रपान, अमली...
फेब्रुवारी 19, 2018
बारावीची परीक्षा येत्या २२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. लवकरच दहावीच्याही सुरू होतील. कोणताही तणाव न घेता या परीक्षांना सामोरे जायला हवे. त्यादृष्टीने तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वपूर्ण टिप्स विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही निश्‍चितच उपयुक्त ठरतील. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा...
जानेवारी 23, 2018
बेळगाव - नूतन जिल्हा पोलीस प्रमुख सी. एच. सुधीरकुमार रेड्डी यांनी आज पदभार स्विकारला. मावळते पोलीस प्रमुख डॉ. बी. आर. रविकांते गौडा यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. डॉ. रविकांते गौडा यांची मंगळूरला बदली झाली असून, तेथे कार्यरत असलेले पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी आता जिल्ह्याचा कारभार पाहणार...
जानेवारी 08, 2018
बेळगाव - भारतीय घटनेबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात केंद्रिय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांना "काळे झेंडे' दाखवून आज (ता. 8) बेळगावात निदर्शने केली. मंत्र्याची मोटार अडवण्याचा प्रयत्न झाला. पण, पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे काहीकाळ चन्नम्मा चौकामध्ये तणाव...
जानेवारी 07, 2018
मुंबई : राजकीय आणि व्यक्तिगत लाभासाठी राष्ट्रीय नेत्यांचे पुतळे सरकारी किंवा बिनसरकारी जमिनीवर उभारणे बेकायदा आहे. पुतळे उभारण्याआधी सरकारच्या संबंधित समितीची परवानगी घेणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 5) दिला.  राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाशी...
जानेवारी 05, 2018
मुंबई - गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत तिस्ता सेटलवाड यांची गुरुवारी (ता. 4) भेट घेतली. भाईदास सभागृहात सभेसाठी जिग्नेश मुंबईत आले होते. जुहू येथील निवासस्थानी त्यांची आणि सेटलवाड यांची भेट झाली, असे सूत्रांनी सांगितले. सेटलवाड यांनी गोध्रा दंगलींना...
जानेवारी 04, 2018
मुंबई- कालचा 'महाराष्ट्र बंद' कुठल्याही एक समाज, संघटनेपुरता मर्यादीत नव्हता. हे आंदोलन फक्त दलितांचे नव्हते तर जे बारा बलुतेदार होते त्यांचा ही सहभाग होता आणि सरकारने हे मान्य केलं आहे असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज(गुरुवार) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. कोरेगाव भिमा...
जानेवारी 04, 2018
मुंबई - ""आम्ही राज्याला जातीयवादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. विकासाच्या आधारावरच राज्याची घोडदौड सुरू राहील, अशी आमची निष्ठा असताना बाहेरचे काही लोक येथे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. कोरेगाव भीमा येथील घडामोडी, तसेच...
जानेवारी 04, 2018
मुंबई -  कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ डाव्या आणि दलित संघटनांच्या आवाहनानुसार आज राजधानी मुंबईसह राज्यभर बंद पाळण्यात आला. नाकाबंदी, तोडफोड, तसेच ‘रास्ता’ आणि ‘रेल्वे रोको’मुळे राज्याच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळित झाले.  दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी...
जानेवारी 04, 2018
प्रश्‍न : बंद यशस्वी झाल्याचा दावा तुम्ही करताय. तुम्ही केवळ आजच्या दिवसभरातल्या बंद विषयी बोलताय की त्याकडे तुम्ही अधिक व्यापक दृष्टीने पाहताय.  एका दिवसाच्या बंदविषयी बोलायचे तर तो यशस्वीच झाला. राज्यातली ५० टक्‍के जनता या बंदमध्ये सहभागी झाली होती. परंतु, कोरेगावच्या भीमाच्या हिंसेनंतर हे प्रकरण...
जानेवारी 04, 2018
दौंड शहर आणि भवानीनगर येथे किरकोळ तोडफोडीच्या घटना घडल्या. जिल्ह्यात अन्यत्र शांततेत ‘बंद’ पाळण्यात आला. ‘बंद’च्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे काही किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. खेड शिवापूर ‘रास्ता रोको’ खेड शिवापूर  :...
जानेवारी 03, 2018
पुणे : जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर जाहीर 'महाराष्ट्र बंद'ला आज काही हिंसक अपवाद वगळता राज्यात प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शेतमाल वाहतुकीला फटका बसला, तर राज्यातील अनेक बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली.  कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी राज्यात डाव्या...
जानेवारी 03, 2018
मुंबई -  कोरेगाव-भीमामधील दंगलप्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश याप्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.  दरम्यान...
डिसेंबर 12, 2017
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल दिंडी शहराच्या उंबरठ्यावर पोचताच कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कार्यकर्ते व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली....
डिसेंबर 08, 2017
मुंबई - लोकशाही अधिक प्रगल्भ करण्याची जबाबदारी युवकांची आहेच; त्याचबरोबर नव्या युगापुढे उभे राहिलेल्या वातावरणातील बदलाचे आव्हान युवकांनी स्वीकारायला हवे. नव्या युगाच्या आव्हानांचा समावेश असलेला अभ्यासक्रम तयार झाला पाहिजे, असे मत गुरुवारी (ता. ७) विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त...