एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 17, 2018
कोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे पालखी मार्गावरचे छोटेसे पण महत्त्वाचे गाव. या गावापासून उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे भाटघर धरण क्षेत्रातील समृद्ध गाव. अशा गावात रयत शिक्षण...
ऑगस्ट 31, 2018
परंपरेने चालत आलेले व्रत काळानुसार बदलले पाहिजे, नव्याशी सांगड घातली पाहिजे. "मावशी, येत्या रविवारी श्रावणातील शुक्रवारची सवाष्ण जेवायला घालणार आहे, पण पुरणपोळीचाच नैवैद्य दाखविला पाहिजे असे काही नाही ना? कारण मला एकटीला एवढी सवय नाही, साधाच बेत करीन म्हणते.'' सुलेखाचे काही सांगताना चुकतेय की माझी...
ऑगस्ट 14, 2018
जाई फुलली होती... सकाळच्या कोवळ्या उन्हाची किरण त्यावर पडली होती. पक्षांचा किलबिलाट झाला... काही दिवस मुक्काम करणारी पिल्ल उडण्याचा प्रयत्न करत होती. उडताना जीवनाचा संदेश देत होती. आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते विचार मात्र सकारात्मक पाहिजे. चिमुकल्या पिल्लांच्या पंखात बळ आल होत. माझ्या सभोताली...
जुलै 06, 2018
‘‘झिरपे सर...आज माझा वाढदिवस आहे!’’   ऋतिकाचे शब्द माझ्या कानावर आले आणि मी जरासा चमकलो. कारण अतिदक्षता विभागात (आयसीयू) आम्हाला कायम विशिष्ट अलार्म, ठराविक आवाज आणि संवाद, हेच ऐकण्याची सवय जडलेली असते. सोळा वर्षांची  ऋतिका. आपल्या चेहऱ्यावरील परिचित असे स्मितहास्य कायम ठेवून माझ्याशी बोलत होती....
जानेवारी 20, 2018
रुग्णालयांविरुद्ध खूप बोललं जातं. नकारात्मकच जास्त. पण प्रत्येकवेळी खरंच तशी परिस्थिती असते? कित्येक सकारात्मक गोष्टीही रुग्णालयांत होतच असतात. डोळसपणे त्याही टिपल्या पाहिजेत. शिक्षक आणि डॉक्‍टरांना समाजात वेगळा सन्मान मिळायला हवा; परंतु अतिशय संवेदनाशील अशा या दोन्ही क्षेत्रांविषयी कमालीची...