एकूण 17 परिणाम
जुलै 20, 2019
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे 16 डिसेंबर 2017 रोजी हाती घेतली होती. 3 जुलै 2019 रोजी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 23 जून 2019 रोजी लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यातील पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनाम्याला पक्षांतर्गत विरोध होत असतानाही त्यांनी राजीनामा दिला....
मार्च 14, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker ममता बॅनर्जी -  कोलकाता : 14 मार्च 2007 मध्ये...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
ऑगस्ट 18, 2018
त्रिवेंद्रम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अलाप्पुझा शहरालाही आज सकाळपासून हळूहळू पुराच्या पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यातच हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत आणखी...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मे 07, 2018
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्य अशीमा गोयल यांनी एका अग्रगण्य वृत्तपत्रातील लेखात रिझर्व्ह बॅंक हीदेखील जनतेला उत्तरदायी असल्याचे नमूद करून "रिझर्व्ह बॅंक, संसदेला रिपोर्ट कर,' असे पिलू सोडले आहे. सरकार एखाद्या संकल्पनेविषयी स्वतः बोलत नाही आणि आपल्या बगलबच्च्यांमार्फत त्याचा प्रचार...
एप्रिल 08, 2018
औरंगाबाद : आज राज्यात आणि देशात फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पायदळी तुडवले जात आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिति शर्मा मेनन यांनी केला.  महात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषद तर्फे आयोजित राज्य शिक्षक राज्यस्तरीय शिक्षण परिषद पुरस्कार प्रदान...
मार्च 24, 2018
या महिन्यात चार देशाच्या दृष्टीने चार महत्वाच्या घटना घडल्या. एक, उत्तर प्रदेशात गोरखपूर व फुलपूर व बिहारमधील अरारिया येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकात भाजपचा झालेला पराभव. गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला, तर फुलपूर हा उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा गड. गोरखपूर येथे...
जानेवारी 05, 2018
गुजरातमध्ये भाजप आणि दिल्लीत 'आप' या दोन पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांत अंतर्गत मतभेदांना तोंड फुटले आहे. ते पाहता अन्य पक्षांपेक्षा स्वत:ला वेगळे म्हणवून घेणाऱ्या या पक्षांचे पितळ उघडे पडले आहे.  भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष या पक्षांचे नाते हे अगदी विळ्या-भोपळ्याचे! नरेंद्र मोदी यांच्या...
डिसेंबर 19, 2017
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत लढलेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) सर्व 33 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मात्र, 'आप'ने हा ईव्हीएमचा विजय असून गुजरात हारल्याचे म्हटले आहे. गुजरातमध्ये सोमवारी जाहीर झालेल्या निकालानंतर 'आप'ने भाजपवर टीका केली. ईव्हीएममधून आलेल्या 25 टक्के स्लीपची चौकशी करण्यास...
ऑक्टोबर 26, 2017
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष "ऍक्‍शन मोड'मध्ये गेले आहेत. सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाने उमेदवारांच्या निवडीस सुरवात केली आहे. भाजपने दिवाळीमध्येच उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित...
ऑक्टोबर 22, 2017
अहमदाबाद : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांना एकत्र आणत निवडणूक लढण्याची रणनीती आखली आहे. या निवडणुकीत पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याच्यासह ठाकूर समुदायाचे नेते अल्पेश ठाकूर आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी आपल्याला...
मे 09, 2017
नवी दिल्ली- 'ईव्हीएम'मध्ये गुप्त कोडमुळे बदल करता येतो. गुजरातमध्ये निवडणूकीपुर्वी 3 तास मशिन आमच्या ताब्यात द्या, भाजपवाल्यांना एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी आज (मंगळवार) दिल्ली विधानसभेत केला. भारद्वाज यांनी 'ईव्हीएम'मशिनमध्ये बदल करता येत...
फेब्रुवारी 13, 2017
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पूर्वार्ध नुकताच पूर्ण झाला. आता उत्तरार्ध किंवा दुसरा भाग नऊ मार्चला सुरू होणे अपेक्षित आहे. पहिल्या भागाची समाप्ती ज्या कडवट पद्धतीने झाली, ती पाहता पुढील भाग सुरळीत चालण्याबद्दल आताच शंका व्यक्त होत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावर...
फेब्रुवारी 08, 2017
आम आदमी पक्ष (आप) हा बाहेरच्या लोकांचा पक्ष असल्याशी मतदारांना काहीही देणेघेणे नाही. जिंकला अथवा हरला, तरीही "आप' एक राष्ट्रीय शक्ती म्हणून पुढे येण्यासाठी सज्ज झाला आहे.  भारत आणि शेजारी देशांतल्या मुशाफिरीतून "भिंतीवरचे लिखाण' हे रूपक साकारते. खास करून निवडणूक प्रचाराच्या काळात तर हे ठळकपणे दिसते...
नोव्हेंबर 27, 2016
‘लोकपाल यायलाच हवा’ अशी भूमिका भारतीय जनता पक्षानं सत्तेवर नसताना घेतली होती. ‘स्वच्छ पार्टी’ अशी प्रतिमा असलेला हा पक्ष सत्तेवर येऊन आता जवळपास अडीच वर्षं झाली आहेत, तरी लोकपालबाबत तो काहीच हालचाली करताना दिसत नाही. ‘लोकपालचं काय झालं?’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं सरकारला नुकताच विचारला आणि...
ऑक्टोबर 15, 2016
अहमदाबाद - सध्या गुजरात राज्याच्या चार दिवसीय दौऱ्यावर असलेले दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना येथील पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दर्शविला आहे.  पटेल समुदायास ओबीसी दर्जा देण्याच्या मागणीस पाठिंबा दिल्यास "पाटीदार अनामत आंदोलन समिती‘...