एकूण 19 परिणाम
ऑगस्ट 03, 2018
मुंबई- महाराष्ट्रात आम आदमी पक्ष जन नायकांच्या शोधात आहे. मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन आज (ता.03) पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा लढत आम आदमी पक्षाचा जन्म झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...
जुलै 08, 2018
लोकशाहीत सत्तासंतुलननामक तत्त्वाला कमालीचं महत्त्व आहे. कुणा एका घटकाकडं अमर्याद अधिकार दिल्यानं लोकशाहीचा संकोच होतो हे आपल्या घटनाकारांनी चांगलंच ओळखलं होतं. त्यातूनच एक व्यवहार्य संतुलन व्यवस्था चालवणाऱ्या घटकांमध्ये ठेवण्याचा मार्ग घटनाकर्त्यांनी निवडला. मात्र, प्रत्येक टप्प्यावर कुण्या तरी...
जुलै 06, 2018
नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संपुष्टात आल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता बैजल यांनी केजरीवाल यांना पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले. याबाबतची माहिती बैजल यांनी ट्विटवरून दिली. Met Hon'ble CM @...
जुलै 06, 2018
दिल्लीच्या नायब राज्यपालांमार्फत अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला नियंत्रणात ठेवण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले असून, आता उर्वरित कालावधीसाठी का होईना, आम आदमी पक्षाच्या सरकारला आपल्या मनाप्रमाणे कारभार करता येणार आहे. देशाच्या राजधानीत भाजपचा दारुण पराभव करून तीन वर्षांपूर्वी केजरीवाल...
जुलै 05, 2018
नवी दिल्ली - दिल्लीतील प्रकरणावर काल (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम आदमी पक्षाला दिलासा मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार कोणाकडे असेल यावरुन नवा संभ्रम तयार झाला आहे. यावरून, दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील वाद कमी होण्याची शक्यता दिसत नाही. आम आदमी...
जुलै 04, 2018
नवी दिल्ली : नायब राज्यपाल एकट्याने राजधानीचा कारभार करू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. त्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले, की ''दिल्ली पोलिस, कायदा आणि सुव्यवस्था आणि जमीन यासंदर्भातील काही विषय वगळता इतर काही महत्वपूर्ण मुद्यांवर...
जुलै 04, 2018
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा दिल्लीच्या जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे, अशा आशयाचे ट्विट केजरीवाल केले आहे. A big victory for the...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलन सुरु केले होते. मात्र, आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, असे पत्र दिल्यानंतर केजरीवाल यांनी अखेर 9 दिवसानंतर आंदोलन...
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
जून 17, 2018
नवी दिल्ली- नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. आम आदमी पक्षाने आता नायब राज्यपालांऐवजी थेट पंतप्रधांना लक्ष्य केले आहे. थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानावर आपने मोर्चा काढला. मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानावर पोहचण्यापुर्वीच हो मोर्चा पोलिसांकडुन...
जून 17, 2018
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सुरू झालेला वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेला आहे. याबाबत पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन हा वाद मिटविण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे हा वाद...
मार्च 21, 2018
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यावर गंभीर आरोप केले. आम आदमी सरकारने सुरु केलेली घरपोच धान्य योजना नायब राज्यपालांनी बंद केली, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. याबाबतची माहिती केजरीवाल यांनी ट्विटरवरून दिली आहे.  आम आदमी पक्ष ...
फेब्रुवारी 26, 2018
प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील वादाला दिल्लीच्या मुख्य सचिवांना मारहाण होण्याच्या घटनेने वेगळे वळण मिळाले आहे. शाब्दिक वादाला हिंसक वळण मिळून ज्येष्ठ अधिकाऱ्याचा असा अपमान होणे, ही घटना चिंताजनकच आहे. आम आदमी पक्ष (आप) हा आक्रमक लोकांचा पक्ष असल्याचे कोणीही मान्य करेल. शक्तिमान भाजपचा...
डिसेंबर 09, 2017
अवैध दारूविक्रीविरोधात तक्रार केल्याने मारहाण नवी दिल्ली: अवैध दारूविक्रीविरोधात तक्रार करणाऱ्या 33 वर्षांच्या महिलेला बेदम मारहाण करून तिची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.7) घडली. विशेष म्हणजे ही महिला दिल्ली महिला आयोगाची कार्यकर्ती व दारूमुक्तीचे काम करते. या प्रकरणी...
नोव्हेंबर 25, 2017
नवी दिल्ली : 'जर दिल्ली पोलिस आमच्या नियंत्रणात असते तर आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवला असता', असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केजरीवालांकडून टीका केली जात आहे. त्यानंतर आता त्यांनी पोलिस यंत्रणेबाबत वक्तव्य केले आहे....
ऑगस्ट 23, 2017
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या कार्यालयासाठी राजधानीतील मध्यवर्ती भागात बंगला देण्याचा निर्णय मागे घेण्याचा आदेश नायब राज्यपालांनी दिला होता. यावर बुधवारी सुनावणी होऊन हा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केला. यामुळे "आप'ला दिलासा मिळाला आहे. असा आदेश देण्यामागे कोणतेही उचित कारण नसल्याचे...
मे 08, 2017
नवी दिल्ली : आम आदमी पक्षातील अंतर्गत कलह शिगेला पोचला असून, पाणीपुरवठा मंत्रिपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर कपिल मिश्रा यांनी थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांना सत्येंद्र जैन यांनी 2 कोटी रुपये दिल्याचे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, असा खळबळजनक आरोप आज...
मे 07, 2017
नवी दिल्ली - मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे नेते (आप) नेते कपिल मिश्रा यांची आज (रविवार) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत, आप नेते व आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचे मी स्वतः पाहिल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे....