एकूण 20 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
  नवी दिल्ली, ता. 18 (वृत्तसंस्था) : विकासदर जरी घटला असला तरी जी-20 देशांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वाधिक वेगाने वृद्धींगत होणारी अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेला फाईव्ह ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट 2025 पर्यंत साध्य होईल, असा विश्‍वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
डिसेंबर 08, 2017
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन जवळ आले की, विदर्भात आंदोलनांचे पीक येते. यंदाही ते आले आहे. तिकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा "हल्लाबोल' सुरू आहे. इकडे अकोल्यात "शेतकरी जागर मंच'चे आंदोलन गाजले. ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील या...
नोव्हेंबर 09, 2017
नवी दिल्ली - ‘‘नोटाबंदी म्हणजे सव्वाशे कोटी भारतीयांनी भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरुद्ध पुकारलेली व जिंकलेली निर्णायक लढाई आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नोटाबंदीच्या वर्षपूर्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.  गेल्या वर्षी याच दिवशी रात्री आठ वाजता झालेल्या नोटाबंदीच्या घोषणेच्या...
नोव्हेंबर 08, 2017
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाकडून (आप) राज्यसभेच्या खासदार पदासाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाकडून जानेवारी अखेरपर्यंत तीन जणांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारला सतत...
मे 20, 2017
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हवाला दलालांशी संबंध असल्यानेच त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध केला, असा नवा आरोप सरकारमधून हकालपट्टी झालेले नेते कपिल मिश्रा यांनी आज केला आहे. केजरीवाल यांच्यावरील आरोपसत्र कपिल मिश्रा यांनी कायम ठेवले आहे. ते म्हणाले, ""केजरीवाल...
फेब्रुवारी 04, 2017
चंडीगड/पणजी - पंजाब आणि गोवा राज्यांतील विधानसभांसाठी आज (शनिवारी) मतदान होत असून, भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यानच मुख्य लढत असल्याचे चित्र आहे. त्याच वेळी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही (आप) या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांत पदार्पण करताना सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्याचा...
फेब्रुवारी 03, 2017
चंडीगड/पणजी : पंजाब व गोवा राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थंडावला असून, 4 फेब्रुवारीला मतदानाला सामोरे जाणाऱ्या या राज्यांत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  पंजाबमधील 117 तर गोव्यातील 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दोन्ही राज्यांत सत्तेत असलेला...
जानेवारी 30, 2017
कधी काळी निवडणुकीला लोकशाहीचा सोहळा म्हटले जात असे, परंतु गेल्या काही दशकांत मतदारांना भुलविणाऱ्या आश्‍वासनांचा तो सापळा ठरला आहे. निवडणूक ही जनतेचे सेवक म्हणवून घेणाऱ्यांना जनतेचे मालक बनविणारी प्रक्रिया ठरली आहे. देशाला, संबंधित राज्याला भेडसावणाऱ्या खऱ्या मुद्द्यावरून लक्ष हटवून वादग्रस्त...
जानेवारी 09, 2017
चंदीगड - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करत राज्यातील बेरोजगार युवकांना दर महिन्याला अडीच हजार रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले. काँग्रेसने आज (सोमवार) प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली असून,...
जानेवारी 05, 2017
चंडीगड - पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि लोक इन्साफ पक्ष यांच्या आघाडीने आज आपल्या दोन उमेदवारांची घोषणा केली. फगवाडा आणि मध्य लुधियाना या जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. आपचे नेते संजयसिंग आणि लोक इन्साफ पक्षाचे नेते बलविंदरसिंग बैंस यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 28, 2016
अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे! संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात लोकसभा आणि विशेषत: राज्यसभेत विरोधकांनी भक्‍कम एकजूट दाखवली होती. मात्र, आता हीच "बिगर-...
डिसेंबर 28, 2016
राहुल गांधी यांच्या अतिउतावळेपणामुळे प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशातील या प्रमुख पक्षाची अशी अवस्था नेमकी कशामुळे झाली, याचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागेल. अखेर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित फळी उभारण्याच्या प्रयत्नांवर पाणी...
डिसेंबर 19, 2016
लखनौ - नोटाबंदी हा भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला कट असून, या "जनविरोधी पावला'विरुद्ध उत्तर प्रदेशची जनता त्यांना धडा शिकवेल, अशी टीका आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना...
डिसेंबर 17, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील 40 कोटी कामगार बाधित झाले अहेत, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. आम आदमी पक्षाचे आमदार आदर्श शास्त्री यांनी याबाबत माहिती दिली. नोटाबंदीच्या निर्णयामुळे दिल्लीतील सरोजिनी नगर,...
नोव्हेंबर 30, 2016
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदारांनी 8 नोव्हेंबर (नोटाबंदीच्या निर्णयानंतर) ते 31 डिसेंबरपर्यंत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सादर करावी, अशा आशयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निर्देश केवळ "फार्स' असल्याची टीका आम आदमी...
नोव्हेंबर 20, 2016
छत्रपती शिवरायांवर लिहिलेल्या प्रसिद्ध "शिवाजी' कवितेत रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली जनतेला केलेलं आवाहन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिकदृष्ट्या गंभीरपणं घेतलं की काय? हे सांगता येणार नाही. तथापि, नोटाबंदीच्या विरोधात एकत्र येताना...
नोव्हेंबर 19, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशात वादळ उठलं आहे. दूरचित्रवाणी वाहिन्या पाहिल्या की बँकेत नोटा बदलून घेण्यासाठी लागलेल्या रांगा, या रांगांमध्ये अपवादाने झालेले मृत्यू याचंच चित्रण सगळीकडे दिसतं आहे. पण या नोटाबंदीचा...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावर आतापर्यंत उलटसुलट भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आज या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवत मोदी सरकारला घरचा आहेर दिला. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत शिवसेनेनेही लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना...