एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : महाशिवआघाडीच्या नेत्यांची राज्यपालासोबत होणारी आजची नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षांचे नेते त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा नेते अडकले मतदारसंघांत महाशिवआघाडीतील नेते राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना...
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर : युतीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर शिवसेनेने कारवाई सुरु केली असून, शिवसेनेने तब्बल 14 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निष्ठावंतांना डावललं म्हणून अनेक शिवसैनिकांनी बंडखोरी केली...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना, स्वतंत्र...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज (ता. 8) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळावा आल्याने शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता असून या मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकतील. आदित्य ठाकरेंचा निवडणुकीच्या...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिली मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि उर्मिला यांची भेट झाल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. त्यावर उर्मिलाने खुलासा केला आहे. उर्मिली...
ऑगस्ट 18, 2019
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार आणि वरिष्ठ नेते दिलीप सोपल यांनी मुंबईतील बैठकीला दांडी मारल्याने त्यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानण्यात येत आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप सोपल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत बोलाविलेल्या बैठकीला...
ऑगस्ट 03, 2019
नागपूर : शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकरांनी मला 25 वेळा फोन केला. मी 23 वेळा तो उचलला नाही, पण दोन वेळा मी त्यांचा फोन उचलला. हा फोन मातोश्रीवरून होता की नाही, ते माहीत नाही. आमचे सरकार येणार आहे. तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्हाला आम्ही कॅबिनेट मंत्री बनवू, असे नार्वेकर म्हणाले. मी आहे तेथेच खूष...
ऑगस्ट 01, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके 1941 आषाढ दर्श अमावस्या (दिव्यांची अवस.)  आजचा वार : ट्यूसडे विथ कमळ!  आजचा सुविचार : या बालांनो सारे या, भरभर लवकर सारे या!  करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा  स्वस्थ बसे तोचि फसे, नवभूमी दाविन मी..!  ......................  नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली: मोदीजींची चौकशी करायला हवी, ते गांजा ओढत तर नाही ना? एखादी सडकछाप व्यक्तीच राजकीय पक्षांसाठी शराब, हेरोईन आणि कोकेन असे शब्द वापरू शकते, असे आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना 'सराब' संबोधल्यामुळे राजकीय वातावरण तापले...
फेब्रुवारी 05, 2018
आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येण्याच्या हालचाली समविचारी विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत; पण आपल्यापुढील आव्हान मोठे आहे, याचे भान ठेवून त्यांना संभाव्य आघाडीला आकार द्यावा लागेल.  वर्तमान राजवटीच्या शेवटच्या टप्प्यात देश प्रवेश करीत आहे. या सरकारचा अखेरचा अर्थसंकल्पही सादर झाला आहे....
मे 05, 2017
राष्ट्रपतिपद निवडणुकीच्या निमित्ताने बिगरभाजपवादाच्या छत्राखाली विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश मिळाले तर राजकारणाचे चित्र बदलेल; परंतु त्यात अनेक अडचणीही आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न डॉ. राममनोहर लोहिया यांनी...
फेब्रुवारी 26, 2017
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये दलित समाजाचं संख्याबळ विलक्षण प्रभावी ठरणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमधलं दलित समाजाचं संख्याबळ केंद्रीय सत्तेच्या पातळीवर निर्णायक ठरतं. राज्यं आणि दलित समाजाच्या सत्तासंबंधांचं नातं...
जानेवारी 04, 2017
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आज (बुधवार) घोषित झाल्या. या पाच राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या 102 जागा आहेत. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्यादृष्टीने या पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे...
जानेवारी 04, 2017
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आज (बुधवार) घोषित झाल्या. या पाच राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या 102 जागा आहेत. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्यादृष्टीने या पाच राज्यांतील निवडणुका म्हणजे...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीचा घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद आज (गुरुवार) लोकसभा आणि राज्यसभेत उमटले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर, राज्यसभेतही गोंधळ पहायला मिळाला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच...