एकूण 16 परिणाम
डिसेंबर 04, 2017
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेतली लखनौ : उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यश मिळविले असले, तरी अधिक खोलात पाहता वेगळेच चित्र समोर येत आहे. या निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी लक्षणीय जागांवर विजय मिळविला आहे. भाजपचे काही शहरी...
मे 05, 2017
नवी दिल्ली - "आम आदमी'च्या प्रतिमेतून बाहेर पडा आणि आमदारांसारखे वागा,' असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या आमदारांना दिला आहे. सामान्य लोकांमधील पक्षाच्या प्रतिमेमुळेच पक्षाचे मूळ मतदार दुरावले आहेत, असे मत पक्षाच्या आमदारांनी केजरीवालांकडे व्यक्त केले. त्यावरच...
मे 02, 2017
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये दोष असल्याने "आप'च्या पराभव झाल्याचा आरोप केला आहे. त्यावर उत्तर देताना आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकांत आम आदमी पक्षाच्या (आप) झालेल्या निराशाजनक पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. "आपचे सर्वोच्च नेते व दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका; आणि भारताकडून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेला "...
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली - देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवताना 270 पैकी 185 जागा जिंकल्या. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 46 जागांवर समाधान मानावे लागले, तर तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या काँग्रेसची 77...
एप्रिल 26, 2017
नवी दिल्ली - दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असताना, दुसरीकडे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पाचही मुस्लिम उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्ली महापालिकेत 270 जागांपैकी 185 जागांवर भाजपने विजय मिळवीत एकहाती सत्ता मिळविली आहे. या विजयामुळे अद्याप मोदी लाट...
एप्रिल 26, 2017
नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्ली विधानसभेतील आमदार अलका लांबा यांनी आमदार पदासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. दिल्लीतील तीनही महानगरपालिकांसाठी झालेल्या मतदानाची...
एप्रिल 26, 2017
नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकांमधील "निराशजनक' निकालांच्या पार्श्‍वभूमीवर औपचारिक प्रतिक्रिया व्यक्त करताना आम आदमी पक्षाने (आप) आज (बुधवार) पराभवाचे खापर "ईव्हीएम' यंत्रांवर फोडले. दिल्ली महानगरपालिकेमध्ये आपचा झालेला पराभव हे "ईव्हीएम'चा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट उदाहरण असल्याची भावना...
एप्रिल 26, 2017
नवी दिल्ली : दिल्लीतील तीनही महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने हा विजय सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना समर्पित केला आहे. भाजपच्या '11, अशोका रोड' येथील मुख्यालयाबाहेर...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली - दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या 270 जागांसाठी आज झालेल्या मतदानानंतर वर्तविण्यात आलेल्या कल चाचणीत भाजपच्या शानदार विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आम आदमी पक्ष दुसऱ्या, तर कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर राहील, असेही विविध चाचण्यांमध्ये म्हटले आहे.  ऍक्‍सिस-इंडिया टुडेच्या मतदानोत्तर कल...
एप्रिल 19, 2017
नवी दिल्ली - मतदान पोचपावती मशिनच्या (व्हीव्हीपीएटी) उपलब्धतेविषयी निवडणूक आयोगाकडून माहिती प्राप्त होईपर्यंत आगामी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत त्याच्या वापरासंदर्भात कोणत्याही सूचना करू शकत नसल्याचे आज दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. याविषयी आज झालेल्या सुनावणीत अंतिम क्षणी ही निवडणूक...
मार्च 30, 2017
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज आम आदमी पक्षाला सत्तालोभी असल्याचे संबोधत त्यांनी दिल्लीकरांना लुटल्याचा आरोप केला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपचे दिल्लीतील अध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले, "आम आदमी पक्षाचे सरकार केवळ सत्तालोभी आहे. दिल्लीच्य नागरिकांनी मोठ्या आशेने "आप'ला बहुमत दिले. मात्र त्या...
मार्च 26, 2017
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भारतीय जनता पक्षाने निशाणा साधला आहे. केजरीवालांनी दिल्लीकरांना मूर्ख बनविणे थांबवावे, असे आवाहन भाजपने केले आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय...
मार्च 25, 2017
नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) विजय मिळविल्यास सर्व नागरिकांचा रहिवाशी मालमत्ता कर (रेसिडेंशल प्रॉपर्टी टॅक्स) रद्द करण्यात येईल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. दिल्ली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) घेतलेल्या...
मार्च 19, 2017
नवी दिल्ली - पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सतत जिंकायला आपण नेपोलियन नाहीत, असे म्हणत सध्या दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुकांवर लक्ष असल्याचे...
मार्च 06, 2017
नवी दिल्ली - आगामी महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) विजय मिळाला, तर दिल्लीला लंडनप्रमाणे बनवू, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. केजरीवाल म्हणाले, की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या 10-15 वर्षांपासून भाजपचे सरकार असूनही, ते दिल्लीत गेल्या दोन...