एकूण 8 परिणाम
मे 10, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात का लगावली हे कळलेच नाही. परंतु, या गोष्टीचा आता पश्चाताप होत आहे, असे सुरेश याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितेल. नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी शनिवारी (...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
एप्रिल 03, 2018
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अब्रुनुकसान प्रकरणातून आज (मंगळवार) निर्दोष मुक्तता केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत खटला दाखल केला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केजरीवाल यांना निर्दोष मुक्त केले...
मार्च 23, 2018
अब्रूनुकसानीच्या अनेक खटल्यांत सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या माफीनामा सत्रावरून इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर चौफेर टीका करीत आहेत. केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या...
ऑगस्ट 26, 2017
उच्च न्यायालयाची याचिकेवरून फटकार नवी दिल्ली : अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या प्रकरणात जलद गतीने सुनावणी करण्याच्या न्यायाधीशांच्या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना फटकारले....
जुलै 27, 2017
अब्रूनुकसानीच्या खटल्यात न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दुसऱ्या प्रकरणात उत्तर दाखल न केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. केजरीवाल...
मार्च 01, 2017
जेटली यांच्या आर्थिक तपशिलाची मागणी नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांचे बॅंक खाते, कर परतावा तसेच अन्य आर्थिक नोंदी आदींचा तपशील द्यावा, यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. जेटली यांनीही केजरीवाल...