एकूण 8 परिणाम
मार्च 14, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker ममता बॅनर्जी -  कोलकाता : 14 मार्च 2007 मध्ये...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आरोग्य लाभो.' अशा...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलन सुरु केले होते. मात्र, आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, असे पत्र दिल्यानंतर केजरीवाल यांनी अखेर 9 दिवसानंतर आंदोलन...
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
जून 17, 2018
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सुरू झालेला वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेला आहे. याबाबत पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन हा वाद मिटविण्यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे हा वाद...
एप्रिल 04, 2018
हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज (बुधवार) भेट घेतली. दिल्लीतील आंध्र भवन येथे चंद्राबाबूंनी केजरीवाल यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याचे...