एकूण 10 परिणाम
जानेवारी 19, 2020
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये आता राजकीय हवा चांगलीच तापू लागली असून मुख्य निवडणूक जाहीरनाम्यापूर्वी आम आदमी पक्षाने आज दहा आश्‍वासनांचा समावेश असलेले गॅरंटी कार्ड प्रसिद्ध केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास, महिलांच्या सुरक्षेसाठी मोहल्ला...
डिसेंबर 04, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीवासीयांसाठी मोफत 'वायफाय'ची घोषणा बुधवारी (ता.4) केली. यामुळे नागरिकांना प्रत्येक महिन्याला 15 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. -  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप योजनेसाठी राजधानीत 11...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, मंदीर आणि मशीदीला भेट देऊन राष्ट्रनिर्माण होणार नाही, मोदी आणि राहुल गांधी यांनी धार्मिक...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई- महाराष्ट्रात आम आदमी पक्ष जन नायकांच्या शोधात आहे. मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन आज (ता.03) पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा लढत आम आदमी पक्षाचा जन्म झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...
मार्च 23, 2018
अब्रूनुकसानीच्या अनेक खटल्यांत सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या माफीनामा सत्रावरून इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर चौफेर टीका करीत आहेत. केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या...
फेब्रुवारी 14, 2018
नवी दिल्ली -  "दिल्लीच्या अर्थसंकल्पात शिक्षण व आरोग्यासाठी जास्तीत जास्त तरतूद करण्याचा निर्णय आम आदमी पक्षाच्या सरकार घेतला आहे,'' अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (बुधवार) दिली. ""गेल्या तीन वर्षांत आम्ही खूप काम केले आहे. त्यात आरोग्य व शिक्षण विभागाचे विस्तारीकरणासाठी मोठी...
जानेवारी 13, 2018
सिंदखेड राजा - शिवाजी महाराजांच्या विचारशैलीप्रमाणे काम करण्याचे आश्‍वासन देऊन भाजपने 2014 मध्ये सत्ता मिळविली. मात्र, आता शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या विचारांच्या विपरीत कार्य करीत आहे. भीमा-कोरेगाव येथील तणावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप जबाबदार आहे,...
मार्च 19, 2017
नवी दिल्ली - पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सतत जिंकायला आपण नेपोलियन नाहीत, असे म्हणत सध्या दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुकांवर लक्ष असल्याचे...
डिसेंबर 29, 2016
साधनशुचिता आणि मूल्ये पायदळी तुडवत सर्वच राजकीय पक्ष केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना कवटाळत आहेत. गोवा विधानसभेच्या निवडणुका उण्यापुऱ्या दीड-दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विद्यमान संरक्षणमंत्री व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा, भारतीय जनता...