एकूण 21 परिणाम
February 20, 2021
जळगाव ः पाणी सर्वात महत्वाचा विषय आहे. तुम्ही मंत्री असताना चारीद्वारे पाणी देत होते आम्ही पाईपलाईनद्वारे देतो. आता जलजीवन मिशन योजना आलेली आहे. पाण्यासाठी जिल्ह्यातील ७०२ गावांसाठी पक्ष विरहित कृती आराखडा तयार केला असून पाणी देण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा...
December 17, 2020
नवी दिल्ली : आपल्या मोबाईल फोनपासून ते टीव्हीच्या सिग्नल्सपर्यंतच्या सर्व गोष्टींचा दर्जा सुधारणाऱ्या कम्यूनिकेशन सॅटेलाईट सीएमएस-01 आज बुधवारी लाँच होणार आहे. याबाबतची माहिती इस्रोने दिली आहे. सॅटेलाईट पीएसएलव्ही-सी 50 रॉकेटमध्ये स्थापित केल्यानंतर 25 तासांचा मोठा काऊंटडाऊन सुरु करण्यात आला आहे....
December 17, 2020
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी 22 डिसेंबरला होणार आहेत. तत्पूर्वी, महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी व एमआयएमची मदत घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने भाजपला सोबत घेऊन सर्व निवडी बिनविरोध करण्याचे ठरले होते. मात्र, पदवीधर व शिक्षक आमदारकीनंतर महाविकास आघाडीने सर्वच प्लॅन...
December 09, 2020
रत्नागिरी: किनार्‍यावरील वॉटर स्पोर्टस्ला जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. त्यांनी कोरोनापासून सारासार सर्व विचार करून परवानगी दिली असेल. त्यामुळे त्यांचा निर्णय मेरीटाईम बोर्डाला उडवून लावता येणार नाही. त्यांनी त्याबाबत मार्गदर्शन मागवावे आणि यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे स्षष्ट मत उच्च...
December 08, 2020
लांजा - शेतकरी संघटनांनी आज मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी बंदचा लांजा शहर व तालुक्यात कोणताही परिणाम दिसून आला नाही. संपूर्ण बाजारपेठ सुरू होती तर मंगळवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने बाजारात खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी दिसून आली. याखेरीज एसटी, रिक्षा व अन्य वाहतुकही सुरळीतपणे सुरू होती....
December 08, 2020
रत्नागिरी - जिल्ह्याला डिसेंबर अखेर प्राप्त होणार्‍या 16 लाख कोरोना वॅक्सिनचे स्टोअरेज (साठवणूक) करण्याची क्षमता आपल्या आरोग्य विभागाकडे आहे. त्याअनुषंगाने आज आढवा बैठक घेण्यात आली. दिवसाला 10 हजार लोकांना लस देण्याची तयारी केली आहे. आजपासून त्यासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच...
December 07, 2020
फुलंब्री (जि.औरंगाबाद) :  विधानसभा अध्यक्ष असताना हरिभाऊ बागडे माझ्यापेक्षा एमआमएमचे तेव्हाचे आमदार इम्तियाज जलील यांनाच जास्त बोलण्याची संधी देत असत. तेव्हा एमआयएम आणि भाजपचे काय संबंध होते ते मला अजूनही कळाले नाहीत, अशा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ...
December 05, 2020
हैदराबाद- ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. त्याचा परिणाम निकालात पाहायला मिळाला आहे. भाजपने जबरदस्त मुसंडी घेत तब्बल 48 जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टि्वट करुन भाग्यनगरच्या भाग्योदयास प्रारंभ होत असल्याचे म्हटले आहे. गत...
December 04, 2020
औरंगाबाद : मतपत्रिकेवरील मतदान केंद्र प्रमुखांच्या सह्यांची सत्यता पडताळणी करावी, प्रत्येक टेबलवर कोऱ्या मतपत्रिका कशा आढळल्या, प्रत्यक्ष मतदान व झालेले मतदान यात तफावत का आदी आक्षेप प्रहारचे सचिन ढवळे, अपक्ष सिद्धेश्वर मुंडे, एमआयएमचे कुणाल खरात यांच्यासह सहा उमेदवारांनी गुरुवारी (ता.तीन) रात्री...
November 12, 2020
औरंगाबाद : ‘एमआयएम' ने मतविभाजन केल्याने बिहारमधील निवडणुकीत आम्हाला फटका बसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करत आहेत. सत्तर वर्षे आम्ही तुमचा विचार केला, आता आम्ही आमचा विचार करू. कोणामुळे काय झाले याचा हिशेब मांडण्यापेक्षा तुमच्या काय चुका झाल्या त्यावर चिंतन करा, असा टोला ‘एमआयएम'चे खासदार इम्तियाज...
November 11, 2020
औरंगाबाद : शहरातील कोरोना संसर्ग गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस खाली येत आहेत. महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी १२ कोविड केअर सेंटर सुरू केले होते. मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याने सध्या पाच सेंटर बंद अवस्थेत आहेत तर सध्या ॲक्टीव्ह...
November 08, 2020
मुंबई -  महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा राजकारणावर चर्चा केली जाते त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' हा संवाद आठवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हाच्या विधानसभा निवडणूकांमध्ये त्यांच्या तोंडी असलेला हा संवाद कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्यांना...
November 07, 2020
पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीचा आता शेवटचा भाग सुरु आहे. तीन टप्प्यात या निवडणुका पार पडत आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान हे 28 ऑक्टोबर रोजी पार पडले तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे तीन नोव्हेंबर रोजी पार पडले. तर आज सात नोव्हेंबर तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या...
November 02, 2020
वसई ः राज्य सरकारने विविध नियम घालून व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिली. व्यायामशाळा सुरू झाल्याने आपला आर्थिक प्रश्‍न सुटेल असे व्यायामशाळा चालकांना वाटले; मात्र कोरोनामुळे नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने व्यायामशाळा चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. आठ महिन्यांपासून बंद असलेल्या...
November 02, 2020
मुंबई, ता. 2: एसटीच्या 295 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडे एसटीची मालमत्ता तारण ठेऊन तब्बल दोन हजार कोटी रुपये कर्ज मिळवण्यासाठी सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान मंडळाने मालमत्ता तारण ठेऊन कर्ज काढण्याला मान्यता दिली आहे....
October 30, 2020
मुंबई : पोस्ट कोविड रूग्णांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम यांसारखी गंभीर लक्षणे आता दिसू लागली आहेत. यामध्ये ह्रदय, फुफ्फुस, यकृत, मुत्रपिंड, रक्तवाहिन्या अशा वेगवेगळल्या अवयवांमध्ये जळजळ होते. या लक्षणांवर वेळीच उपचार करणे महत्वाचे असून दुर्लक्ष केल्यास रूग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ...
October 20, 2020
सोलापूर : कॉंग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांची कोरोना टेस्ट करून सभा घेण्याची मागणी केली. मात्र, महापौरांनी पोलिस बळाचा वापर करून त्यांच्या दालनात सभा उरकून 37 कोटी रुपयांचे विषय मंजूर करून घेतल्याचा आरोप या गटनेत्यांनी केला आहे.  कोरोनाच्या...
October 16, 2020
सोलापूरः शहरामध्ये कोरोना उपचारासाठी आता प्लाझ्मा दानास परवानगी आश्‍विनी हॉस्पिटल कुंभारी या वैद्यकीय संस्थेला मिळाली आहे. शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना प्लाझ्मा उपचार देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्लाझ्मा दानाची परवानगी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्‍टरांनी...
October 05, 2020
सोलापूर : महापालिकेच्या सहा समित्यांच्या सभापतींच्या निवडी 20 ऑक्‍टोबरला होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी, या समितीच्या सदस्यपदांसाठी महापालिकेतील सर्व गटनेत्यांकडून नावे मागविण्यात आली आहेत. मात्र, शिवसेना- भाजपची सत्ता असल्याने महापालिकेतील चार समित्या भाजपकडे तर तीन समित्या शिवसेनेकडे होत्या....
September 29, 2020
औरंगाबाद: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४७ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले. तर ९७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. खरीप हंगामातील पिके तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. सध्या पिकांच्या नुकसानची पंचनामे करुन आर्थिक मदतीची गरज आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी...