एकूण 27 परिणाम
डिसेंबर 28, 2019
फ्लॅशबॅक 2019 : राजकीय, सामाजिक, आर्थिक आघाड्यांसह अनेक बाबतीतल्या वेगवान घडामोडींनी २०१९ वर्ष अविस्मरणीय ठरले. आगामी अनेक स्थित्यंतरांचे बीजारोपण त्यात झाले. या वर्षाने काही मूलभूत प्रश्‍नांना जन्म घातला, त्याने जनमानस अस्वस्थ झाले, ते विविध प्रकारे प्रकटही झाले. त्याचा घेतलेला वेध. पंतप्रधान...
डिसेंबर 17, 2019
नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंग्जविषयी लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा उंचावलेल्या असताना नेमके त्याच वेळी आर्थिक प्रश्‍नांचे स्वरूप जास्त गंभीर बनत चालले आहे. परंतु, या आव्हानाला तोंड देण्यावर सारे लक्ष केंद्रित करण्याचे धोरण न स्वीकारता सरकार एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काही बदल करू पाहत आहे. काश्‍...
मे 28, 2019
देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
मे 17, 2019
राजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...
मे 05, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर चढून त्यांना श्रीमुखात लगाविणाऱ्या सुरेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजरीवाल यांची हत्या करण्याचा मोदी-शहा जोडगोळीचा डाव होता, असा गंभीर आरोप 'आप'ने केला असून, भाजपने याआधी केजरीवाल यांनी...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही. पाकिस्तानचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.  दक्षिण गोवा येथे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल बोलत होते....
एप्रिल 02, 2019
भावनाकल्लोळावर भिस्त ठेवणारा आणि आपली रेघ मोठी करून दाखवण्यापेक्षा दुसऱ्याची कशी लहान आहे, याचीच जास्त उठाठेव करणारा सध्याचा प्रचार आहे. लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचे तानमान आता स्पष्ट झाले असून, कोण कोणाच्या विरोधात उभे ठाकणार, याचे चित्रही बव्हंशी समोर आले आहे. वर्ध्यातील प्रचारसभेत दणदणीत भाषण...
फेब्रुवारी 05, 2019
भाजप व ‘तृणमूल’मधील संघर्षात तपास व पोलिस यंत्रणांनाही ओढण्यात आल्याने त्याने गंभीर वळण घेतले आहे. असे प्रकार संघराज्यप्रणालीला धोका निर्माण करतात. येत्या लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यात बसणारा फटका गृहीत धरून, भारतीय जनता पक्षाने सारे लक्ष पश्‍चिम बंगालवर केंद्रित केले असून, त्याची परिणती...
जानेवारी 20, 2019
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ''आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याची गरज आहे. अमित शहा आणि मोदींनी देशाचे वाटोळं केलं. त्यांनी देशातील जनतेच्या...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
ऑक्टोबर 25, 2018
नवी दिल्ली: भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या ट्‌विटर हॅंडलद्वारे, "नरेंद्र मोदी म्हणजेच "नमो ऍप'च्या माध्यमातून पक्षासाठी शक्‍य तेवढे दान करावे,' असे आवाहन केले आहे. "शक्‍य तेवढे' याच्या व्याख्येचा परीघ भाजपने पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत ठेवला आहे. मात्र, नेटिझन्सनी आमच्या खात्यात जे...
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली : ''केंद्र सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीने 'आम आदमी पक्ष' (आप) सरकारच्या 400 फाईल तपासल्या आहेत. आता त्याऐवजी माझ्याकडे राफेल कराराची फाईल फक्त चार दिवसांसाठी द्या, मी 'त्यांना' जन्मभरासाठी तुरुंगात पाठवेन'', असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) केले.  आम...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, मंदीर आणि मशीदीला भेट देऊन राष्ट्रनिर्माण होणार नाही, मोदी आणि राहुल गांधी यांनी धार्मिक...
ऑगस्ट 18, 2018
त्रिवेंद्रम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अलाप्पुझा शहरालाही आज सकाळपासून हळूहळू पुराच्या पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यातच हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत आणखी...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आरोग्य लाभो.' अशा...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सतत घोषणाबाजी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आता मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर भाष्य केले. ते म्हणाले, ''जोपर्यंत मी भाजपमध्ये असेल तोपर्यंत भाजपसाठी मी जीव देईन. अडचणीत असलेल्या भाजपसोबत मी असेन....
जुलै 08, 2018
लोकशाहीत सत्तासंतुलननामक तत्त्वाला कमालीचं महत्त्व आहे. कुणा एका घटकाकडं अमर्याद अधिकार दिल्यानं लोकशाहीचा संकोच होतो हे आपल्या घटनाकारांनी चांगलंच ओळखलं होतं. त्यातूनच एक व्यवहार्य संतुलन व्यवस्था चालवणाऱ्या घटकांमध्ये ठेवण्याचा मार्ग घटनाकर्त्यांनी निवडला. मात्र, प्रत्येक टप्प्यावर कुण्या तरी...
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
जून 01, 2018
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, गुरुवारी मनमोहन सिंग सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले. केजरीवाल आज मनमोहन सिंग यांची स्तुती करत आहेत. परंतु, २०१३ मध्ये मात्र दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान...