एकूण 11 परिणाम
डिसेंबर 28, 2019
फ्लॅशबॅक 2019 : राजकीय, सामाजिक, आर्थिक आघाड्यांसह अनेक बाबतीतल्या वेगवान घडामोडींनी २०१९ वर्ष अविस्मरणीय ठरले. आगामी अनेक स्थित्यंतरांचे बीजारोपण त्यात झाले. या वर्षाने काही मूलभूत प्रश्‍नांना जन्म घातला, त्याने जनमानस अस्वस्थ झाले, ते विविध प्रकारे प्रकटही झाले. त्याचा घेतलेला वेध. पंतप्रधान...
मे 28, 2019
देशातील मतदारांनी अनेक निवडणुकांत अनेक वेळा स्वप्ने पाहिली आहेत, आशा बाळगली आहे. पण मुठीत धरलेली वाळू जशी घसरून संपून जाते, तसेच त्यांच्या आशा-अपेक्षांचे झाले. या वेळी मात्र वेगळे घडले आहे. पंधराच दिवसांपूर्वी काही मित्रांसमवेत गप्पा मारत होतो. नवी दिल्लीतील मतदान व्हायचे होते. लोकसभा निवडणुकीचा...
मे 17, 2019
राजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली : ''केंद्र सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीने 'आम आदमी पक्ष' (आप) सरकारच्या 400 फाईल तपासल्या आहेत. आता त्याऐवजी माझ्याकडे राफेल कराराची फाईल फक्त चार दिवसांसाठी द्या, मी 'त्यांना' जन्मभरासाठी तुरुंगात पाठवेन'', असे आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) केले.  आम...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आरोग्य लाभो.' अशा...
ऑगस्ट 10, 2018
राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याची मोदी-शहा यांची खेळी यशस्वी ठरली, तर एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांमधील विसंवाद समोर आला. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली आहे, तर भारतीय...
जून 19, 2018
घटनात्मक पद सांभाळत असूनही केजरीवाल अद्यापही त्या भूमिकेत शिरायच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचे धरणे आंदोलन, अधिकाऱ्यांचा असहकार यामुळे निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रस्थापितविरोधी आंदोलने हा लोकशाहीचाच भाग असल्याने ती करणाऱ्यांना अराजकी...
जून 01, 2018
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना, गुरुवारी मनमोहन सिंग सुशिक्षित पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले. केजरीवाल आज मनमोहन सिंग यांची स्तुती करत आहेत. परंतु, २०१३ मध्ये मात्र दिल्ली विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान...
मार्च 24, 2018
या महिन्यात चार देशाच्या दृष्टीने चार महत्वाच्या घटना घडल्या. एक, उत्तर प्रदेशात गोरखपूर व फुलपूर व बिहारमधील अरारिया येथे झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकात भाजपचा झालेला पराभव. गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला, तर फुलपूर हा उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा गड. गोरखपूर येथे...
ऑक्टोबर 23, 2017
सुफान बुरी किंवा फरा नाखोन सी अयुथ्थया ही थायलंडमधली गावं माहिती आहेत का? तिथल्या मंडळींना नरेंद्र मोदींच्या कतार, अमेरिका, स्वित्झर्लंड दौऱ्याशी असं काय देणंघेणं असेल? ओलिंडा ओब्रायन, चेरिलिन झागोरस्कस, चारलोट थॉमसन, एलिन व्यावरबर्ग, लिनेटा क्रॅबट्री वगैरे कथितरीत्या कझाकस्तान, रशिया,...