एकूण 30 परिणाम
डिसेंबर 06, 2019
नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत....
ऑक्टोबर 31, 2019
नाशिक : केवळ राजकीय नेतेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही मतदारांना आवाहन केले होते, की नोटाला पसंती देऊन मत वाया घालवू नये. तरीदेखील विदर्भ आणि मुंबई-ठाणे टापूत मतदारांना नोटाला पसंती दिल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या चौदाव्या निवडणुकीत १.३५ टक्‍के म्हणजे ७ लाख...
ऑक्टोबर 31, 2019
विजयाच्या फरकापेक्षा अधिक पसंती नाशिक - अनेक राजकीय नेत्यांनी वारंवार आवाहन करूनदेखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणताही उमेदवार पसंत नसल्यानंतर दाबावयाच्या ‘नोटा’च्या बटनाचा अधिक वापर केला. कमी फरकाने निवडून आलेल्या ३७ आमदारांपैकी किमान अकरा जागांवर ‘नोटा’ला मिळालेली मते विजयी...
ऑक्टोबर 21, 2019
विधानसभा 2019 :  मुंबई-  सध्या राज्यभर वरुणराजा धुवाधार कोसळत असताना मतदारराजादेखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उद्या घराबाहेर पडणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज (ता. २१) मतदान होणार असून, निवडणूक आयोगाची तयारीही पूर्ण झाली आहे. अपक्ष उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या सुमारे तीन हजारांहून...
ऑक्टोबर 10, 2019
मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार अनोख्या शकला लढवतायत. त्यातच जालन्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने आयडियाची कल्पना केलीये. कायमच  उमेदवार हे जनतेला आश्वासनं देतात आणि निवडले गेलेत की सर्व आश्वासनं पद्धतशीर विसरतात. हाच जनतेतील...
ऑक्टोबर 02, 2019
विधानसभा 2019   मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवार याद्या जाहीर होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) आज पहिली यादी जाहीर केली. त्यात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई या माजी आमदारांचा समावेश नसून नवखे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,...
सप्टेंबर 24, 2019
पुणे :  एकाच उमेदवाराला दोन पक्षाच्या तिकीटाची लॉटरी लागली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातून डॉ. आनंद गुरव यांना आज (ता.24) वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, काल (ता.23) आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या यादीतही त्यांचे नाव आहे. वंचितची पहिली यादी जाहीर वंचित बहुजन आघाडीने आज जाहीर...
सप्टेंबर 23, 2019
पुणे ः विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष (आप) उतरणार की नाही, याबाबत गेली अनेक दिवस सुरू असलेल्या तर्कवितर्कांना अखेर पुर्णविराम मिळाला आहे. "आप' विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची पहिली यादी सोमवारी जाहिर करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील 8 उमेदरवाराची नावे...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिली मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि उर्मिला यांची भेट झाल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. त्यावर उर्मिलाने खुलासा केला आहे. उर्मिली...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराचा मुद्दा आता पूर्णपणे सोडला असून, हा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांची "बी' टीम बनला आहे, असा आरोप "आप'च्या राज्य अध्यक्षपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला आहे. सावंत...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद : आम आदमी पक्षातर्फे (आप) राज्यात विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने प्रचार समितीची निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्रात दुष्काळ, पूरस्थिती हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी, ढासळलेली कायदा व्यवस्था अशा...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपली ताकद दाखवली होती. प्रकाश आंबेडकर आणि हैदराबादच्या ओवैसी बंधू यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकांसाठीही कंबर कसली आहे. सोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील आगामी...
ऑगस्ट 03, 2019
नागपूर : शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकरांनी मला 25 वेळा फोन केला. मी 23 वेळा तो उचलला नाही, पण दोन वेळा मी त्यांचा फोन उचलला. हा फोन मातोश्रीवरून होता की नाही, ते माहीत नाही. आमचे सरकार येणार आहे. तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्हाला आम्ही कॅबिनेट मंत्री बनवू, असे नार्वेकर म्हणाले. मी आहे तेथेच खूष...
मे 05, 2019
राळेगणसिद्धी : "गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष कॉंग्रेससोबत युती करून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. ज्या पक्षाविरोधात आंदोलन केले, त्यांच्यासोबतच केजरीवाल युती करायला निघाले आहेत. राजकीय पक्ष भ्रष्टाचाराच्या मार्गाने सत्ता मिळवीत आहेत. केजरीवाल यांच्या...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत भाजप-शिवसेनेचा बोलबाला असला, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) व आम आदमी पक्षाच्या (आप) मतदारांचा ‘बूस्टर’ आघाडीसाठी समाधानाची बाब असल्याचे चित्र आहे.  मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत मनसेचा मतदार असला, तरी उत्तर मुंबई, उत्तर पूर्व, उत्तर...
मार्च 13, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलिस दलातील तीन अतिरिक्त महासंचालक आणि मुंबई पोलिस दलातील चार अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने मंगळवारी बदल्यांचे आदेश जारी केले. अतिरिक्त पोलिस महासंचालक (नियोजन व समन्वय) धनंजय कमलाकर यांची धोरण...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - आम आदमी पक्षाने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘समृद्ध महाराष्ट्र आघाडी’च्या माध्यमातून राज्यातील छोट्या पक्षासोबत आघाडी करीत राज्यातील दहा जागा लढण्याची घोषणा केली आहे. राज्यातील जनतेला भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना पर्याय देण्यासाठी ‘आप’ने...
जानेवारी 25, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या विरोधात आकाराला येऊ घातलेल्या महाआघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. समाजवादी पक्षाने आघाडीकडे लोकसभेच्या एका जागेची मागणी केली असून, ती मान्य न झाल्यास महाराष्ट्रात १० जागा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसने...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई- महाराष्ट्रात आम आदमी पक्ष जन नायकांच्या शोधात आहे. मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन आज (ता.03) पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा लढत आम आदमी पक्षाचा जन्म झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...
मार्च 27, 2018
मुंबई - रखवालदाराकडून रखवाली काढून घ्यायची वेळ आली आहे. आमच्या नादी लागू नका. संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर विधानसभेला घेराव घालू. पुन्हा यायला लावू नका; आलोच तर हवे ते मिळाल्याशिवाय पुन्हा जाणार नाही. आज इशारा देऊन थांबतोय, पुढच्या वेळी येणार त्या वेळी माझी दादागिरी चालेल, असा इशारा भारिप...