एकूण 511 परिणाम
March 02, 2021
नाशिक : काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपणाला माहीतच आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळण्याकरिता बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. "देव्हाऱ्यात जनावरांना जायला परवानगी आहे परंतु दलितांना का नाही. आम्हीही माणसेच आहोत." हा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक मंदिर सत्याग्रह केलेली आहेत. त्याबद्दल...
March 01, 2021
नगर : महापालिकेच्या जलवाहिनीतून मैला, रक्‍तमिश्रीत, तसेच प्राण्यांच्या अवयवांचे तुकडे असणाऱ्या पाण्याचा शहरातील 50 हजार कुटुंबांना पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगरसेवक गणेश भोसले यांनी आज शहरातील दोन ठिकाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. गळतीच्या ठिकाणी हे दूषित...
March 01, 2021
कुरूम (जि. अकोला)   : पोलिस असल्याची बतावणी करून मोटरसायकलस्वारांना अडवून पैसे उकळणाऱ्या दोन तोतया पोलिसांना माना पोलिसांनी शनिवार, ता. २७ फेब्रुवारी रोजी अटक केली. समीर खान आसिफ खान या रोशनपुरा मूर्तिजापूर येथील युवकाने तक्रार दिली होती. तो चुलत बहिणीच्या लग्नाचे कपड्याची ऑर्डर अमरावती येथे दिली...
March 01, 2021
नवी दिल्ली- घरगुती सिलिंडरच्या किंमतीही वाढल्याने लोकांना महामाईची मार सोसावी लागणार आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.  एक मार्च म्हणजे आजपासून घरगुती गॅसच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या...
March 01, 2021
सातारा/ म्हसवड (जि. सातारा) : सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे माण तालुक्यात वातावरण खुपच तापू लागले असुन बँकेच्या ठरावानंतर डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास करत असतानाच पोलिसांसमोर आणखी दोघांच्या अपहरणाची घटना उघडकीस आली आहे.  पानवन (ता. माण) येथील दोघांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे शेखर ...
February 28, 2021
राजुरा (जि. चंद्रपूर) : आरटी वन विभाग मुळे चर्चेत आलेल्या मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा वनपरिक्षेत्रतील जोगापुर-राजुरा पर्यटनाला सुरुवात होऊन एक आठवडा लोटला आहे. आठवड्याभरात वन पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. तब्बल आठवड्याभरात ते 51 वाहनांमधून 250 पेक्षा अधिक पर्यटकांनी हजेरी...
February 28, 2021
शिखर शिगणापूर (जि. सातारा) ः ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेश्‍मा दादा शिंगाडे, उपसरपंचपदी शशिकांत पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन सरपंच व उपसरपंच हे आमदार जयकुमार गोरे गटाचे आहेत. ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आमदार गोरे यांचे समर्थक व...
February 27, 2021
नांदेड : मंत्री संजय राठोड यांच्या निषेधाचे फलक व भाजपचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने महिला व भाजप कार्यकर्ते शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या मध्यभागी ठाण मांडून बसले. रास्ता रोको केल्यामुळे उत्तर भागातील वाहतूक आयटीयापर्यंत तर दक्षिण भागातील वाहने मुथा चौकपर्यंत खोळंबळी होती. यावेळी आघाडी शासन, संजय राठोड...
February 27, 2021
फलटण शहर (जि. सातारा) : फलटण शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून, विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व तातडीने पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी अप्पर...
February 27, 2021
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाने दिलेल्या शब्दसंस्काराच्या बळावर चार विद्यार्थ्यांनी साहित्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. त्यांच्या पाच साहित्यकृतींनी विभागाला सृजनशीलतेचे नवे तोरण बांधले असुन यातील एका विद्यार्थ्यांच्या साहित्य कृतीने थेट राष्ट्रीय पुरस्कारावर शिक्का मोर्तब...
February 27, 2021
उदगीर (लातूर): लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी (ता.२७) व रविवारी (ता.२८) या दोन दिवसाचा जनता कर्फ्यु जिल्ह्यात सुरू झाला आहे. मात्र शहरातील फळ, भाजीविक्रेते, ऑटोरिक्षा चालक व काही व्यवसायिकांनी आपले रुटीन व्यवसाय सुरू ठेवून या जनता कर्फ्युचा फज्जा उडविला आहे...
February 26, 2021
वैराग (सोलापूर) : वैराग येथे अर्णव शैक्षणिक संकुलामध्ये विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यामध्ये संस्थेची महत्त्वपूर्ण कागदपत्रे व इतर शालेय साहित्य जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचा ऐवज भस्मसात झाला. एका खोलीत लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण इमारतीमध्ये आगीचे व धुराचे लोट पसरले होते, अशी माहिती...
February 25, 2021
शेवगाव : शहरातील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविदयालयात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. आदेश विजय म्हस्के ( वय-१८ राहणार पवार वस्ती, शेवगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो विद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. आज गुरुवारी...
February 25, 2021
नगर ः राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रादूर्भाव होत आहे. ही बाब लक्षात घेऊन नगरमधून कोरोना हद्दपार करण्यासाठी कोविड कामाला प्राधान्य देणार आहे. त्यासाठी महापालिकेतील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)च्या सर्व रिक्‍त जागा भरण्याचे निर्देश दिले आहेत. पुरेशा औषधांचा स्टॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी...
February 25, 2021
शेवगाव : अंबरनाथ (जि. ठाणे) येथून चोरीला गेलेली स्कूल बस उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने ताब्यात घेतली. पोलिसांचा सुगावा लागताच चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.  नवी मुंबई येथील रहिवासी संतोष गणपत घनवट यांची स्कूल बस (एमएच 03 2709) अंबरनाथ (जि. ठाणे) येथून चोरीस गेली. याबाबत...
February 24, 2021
नाशिक : स्थायी समितीत आठ सदस्यांची नियुक्ती करताना शहरातील मध्य, पश्‍चिम व पूर्व विधानसभा मतदारसंघात समतोल राखण्यात आला असला तरी मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे समर्थक नगरसेवकांची नावे यादीतून वगळत नवीन नावांचा समावेश करून त्यांना चेकमेट देण्यात आला आहे. चंद्रकांत खोडे, अनिल...
February 24, 2021
माहूर ( जि.नांदेड) : माहूर येथील न्यायालया निकटच्या माळरान परिसरात आज बुधवार  (ता.२४) रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यात परिसरातील झाडे आगीच्या विळख्यात सापडली. नगर पंचायत अग्निशमन विभागा ने आग विझवण्यासाठी शर्तींचे प्रयत्न केल्याने तब्बल एक तासांच्या कसरतीनंतर आग...
February 24, 2021
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती बुधवारी (ता. २४) ऑनलाइन महासभेत होणार आहे. भाजपचे चार, शिवसेनेचे तीन तर मनसेचा एक, असे एकूण आठ सदस्यांची नियुक्ती होणार असली, तरी भाजपकडून आठ नवीन सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. यंदाच्या...
February 23, 2021
निमगूळ (धुळे) : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउनपासून सर्व रेल्‍वे बंद करण्यात आल्‍या होत्‍या. अनलॉकनंतर एक्‍स्‍प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्‍या आहेत. मात्र यात आरक्षण असल्‍याशिवाय बसण्याची परवानगी नाही. परंतु, आता खानदेश वासीयांची जीवनवाहिनी असलेल्‍या भुसावळ- सुरत पॅसेंजर पुन्हा एकदा धावण्यासाठी...
February 23, 2021
ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा मंदिर व मंदिराच्या परिसरातील सर्व दुकाने उद्या (ता. 23) पासून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतलेल्या पत्रकार बैठकीत जाहीर केले आहे.  राज्यभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक वाढत चालला असल्याने राज्यभरात राज्य सरकारकडून...