एकूण 997 परिणाम
March 03, 2021
जळगाव : बलात्कार पिडीता, निराधार, स्त्रीअत्याचाराच्या प्रकरणातील आसरा नसणाऱ्या महिला- मुलींसाठी शहरात आशादिप शासकिय वसतीगृह कार्यरत आहे. या वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली गैरव्यवहार होत असल्याचे तक्रारींचे निवेदन जिल्‍हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. शिवाय रात्री या प्रकरणाचे व्हिडीओ...
March 03, 2021
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ - पंढरपूर पालखी मार्गाचे पोखरापूर (ता. मोहोळ) येथे काम सुरू असून, या मार्गात जिल्हा परिषद शाळा व तिची संरक्षक भिंत येत आहे. संबंधित ठेकेदाराने सोमवारी मध्यरात्री संपादित जागेतील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीस कोणतीही पूर्वसूचना न...
March 03, 2021
पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : गावकारभारी ठरले असले तरी निवडणुकीदरम्यान मतदारांना दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासन पूर्तीसाठी सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार आहे. मात्र, पंधराव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या पाच वर्षांत कोटी रुपयांच्या निधीतून विकासाची संधी चालून आली आहे. वित्त आयोगाबरोबरच खासदार डॉ. भारती...
March 03, 2021
नवी दिल्ली - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या १२ ऑक्‍टोबरला संपूर्ण महानगराचा वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्याने उडालेल्या हाहाकाराचे संकट चिनी सायबर हल्ल्यामुळे आले होते, ही राज्य सरकारने वर्तविलेली शंका केंद्र सरकारने समूळ खोडून काढली आहे. ‘‘मुंबईतील त्या ‘बत्ती गुल’ संकटामागे चीनद्वारे...
March 03, 2021
मुंबईतील वीज पुरवठा अचानक विस्कळित होण्याच्या घटनेमागे चीनमधून झालेला सायबर हल्ला कारणीभूत आहे किंवा नाही, याविषयी परस्परविरोधी वक्तव्ये केली गेली, तरीही या संकटाचे गांभीर्य कमी लेखणे धोक्याचे आहे. सुरक्षेशी संबंधित असा संवेदनशील विषयही आपल्याकडे कसा राजकीय कलहाचा होऊ शकतो, याचे उदाहरण मुंबईतील वीज...
March 02, 2021
मुंबई, ता.2 : मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली असून आज सांताक्रूज येथे 35.3 अंश सेल्सियस तापमानची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील उष्मा वाढला असल्याचे दिसते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूज येथे कमाल तापमान 35.3 अंश सेल्सियस इतके असून हवेची आर्द्रता 32 टक्के...
March 02, 2021
मुंबई, ता. 2 : एकीकडे देशातील इंधनाच्या किमती आभाळाला भिडत असताना त्याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा खपही फेब्रुवारी महिन्यात (मागीलवर्षीच्या तुलनेत) कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर या खपावर आणखी परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.  इंडियन ऑईल...
March 02, 2021
मुंबई, ता. 2 : वरळी येथील पबमध्ये झालेली गर्दी व कोरोनाच्या नियमांचे झालेले उल्लंघन याबाबत दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल व त्याचा अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितले. तसेच राज्यात ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असेल तेथील संबंधित...
March 02, 2021
नागपूर : अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मुंबई तीन दिवस अंधारात होती. गृहमंत्री व ऊर्जामंत्र्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी चीनने सायबर हल्ला केल्याने आमचे ग्रीड फेल झाल्याचा कपोलकल्पित अहवाल तयार करीत जनतेची दिशाभूल केली, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र परिषदेत केला....
March 02, 2021
मुंबई: गेल्या १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोठा इलेक्ट्रिक फेल्युअर झालेला मुंबईकरांना अनुभवायला मिळाला होता.अचानक लाईट कशामुळे गेली याचे कारण कोणालाच माहित नव्हते अगदी MSEB ला सुद्धा. MSEB नेच याबाबत अधिक तपासाची मागणी सरकारकडे केली होती. यामध्ये कोणता बाह्य शक्तींचा हात आहे का? याबाबत चौकशी करावी अशी...
March 02, 2021
मुंबई:  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडले होते. याप्रकरणात प्रथम जबाबदारी घेणाऱ्या आणि त्यानंतर खंडन करणारी जैश-उल-हिंद या संघटनेच्या अस्तित्त्वाबातच प्रश्नचिन्हे असल्याचे सूत्रांनी सांगितले. या संघटनेच्या अस्तित्त्वाबाबत अद्याप ठोस पुरावे नसून त्यांनी दिलेली बिटकाईनची लिंकही...
March 02, 2021
मुंबई :  यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असणार असून, मार्च अखेरपासूनच अंगाची लाहीलाही होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचे चटके आतापासूनच बसू लागले असून या आठवड्यापासून तापमानवाढीस सुरुवात होणार असल्याचा अंदाज आहे. मध्य भारतातील पूर्व तसेच पाश्चिमी भागासह समुद्र...
March 01, 2021
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : काठावरच्या बहुमत असलेल्या ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण, तर कुठे बहुमत येऊनही सरपंचपदासाठी अनेक दावेदार असल्याने अंतर्गत रस्सीखेचीने निफाड तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीचे गावकारभारी ठरताना रंजक व तितक्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. गावकारभारी ठरले असले तरी निवडणुकीदरम्यान...
March 01, 2021
मुंबई, ता. 1 : सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांच्या  लसीकरणाला आजपासून सुरुवात करण्यात आली. मात्र कोविन डिजिटल ऍपमधील तांत्रिक अडचणी, ज्येष्ठांना ऍपची नसलेली  माहीती, रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव यामध्ये आजच्या लसीकरण मोहिमेत गोंधळच अधिक झाल्याचे दिसले. ...
March 01, 2021
मुंबई :  गेल्या १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोठा इलेक्ट्रिक फेल्युअर झालेला मुंबईकरांना अनुभवायला मिळाला होता. या इलेक्ट्रिक फेल्युअरनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबई अंधारात गेलेली देशाने पहिली. दरम्यान, त्यामध्ये चीनचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली...
March 01, 2021
नागपूर : महाराष्ट्र राज्य पोलिस दलात तब्बल २० हजार जागा रिक्त असून, जवळपास चार हजार पोलिस अधिकाऱ्यांची गरज आहे. रिक्त जागांमध्ये सर्वाधिक जागा पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या आहेत. पदोन्नतीची प्रक्रिया खोळंबल्याने उपलब्ध पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १२ हजार ५०० पोलिस...
March 01, 2021
मुंबई: कोरोनाच्या महामारीमूळे प्रवासी वाहतूक डबघाईस आल्याने राज्य सरकारने रिक्षा, टॅक्‍सीला भाडेवाढ लागू केली आहे. यामध्ये रिक्षा, टॅक्‍सीला प्रत्येकी 3 रूपये भाडेवाढ दिल्याने, आता रिक्षासाठी 21 तर टॅक्‍सीसाठी 25 रूपये मोजावे लागणार आहे. नाईट चार्जसाठी एकूण प्रवासाच्या किलोमीटर भाड्याच्या 25 टक्के...
March 01, 2021
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरेन बफे यांच्याकडूनही अनेक मोठ्या चुका होतात. शिवाय ते वॉरेन बफे असल्याने त्यांच्या छोट्या चुका मोठ्या नुकसानीच्या ठरतात. शनिवारी 30 वर्षाच्या बफे यांनी आपली कंपनी बर्कशायर हॅथवेच्या (Berkshire Hathaway Inc)  शेअर होल्डर्संना लिहिलेल्या पत्रात अशाच एका चुकीचा...
February 28, 2021
मुंबई : कोरोनाच्या माहामारीमूळे प्रवासी वाहतूक डबघाईस आल्याने राज्य सरकारने रिक्षा,टॅक्‍सीला भाडेवाढ लागु केली आहे. यामध्ये रिक्षा,टॅक्‍सीला प्रत्येकी 3 रूपये भाडेवाढ दिल्याने, आता रिक्षासाठी 21 तर टॅक्‍सीसाठी 25 रूपये मोजावे लागणार आहे. तर नाईट चार्जसाठी एकूण प्रवासाच्या किलोमीटर भाड्याच्या 25...
February 28, 2021
मुंबई : महाराष्ट्राचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना अखेर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण तूर्तास चांगलंच भोवलेलं पाहायला मिळतंय. वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि...