एकूण 115 परिणाम
January 25, 2021
सोलापूर : शहरात 333 खासगी रुग्णालये असून महापालिकेचे 36 रुग्णालये आहेत. भंडाऱ्यातील नवजात शिशू केअर सेंटरमध्ये आगीची घटना घडल्यानंतर शहरातील सर्व रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घ्यावे आणि तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांनी आठ दिवसांपूर्वी काढले. मात्र...
January 25, 2021
सोलापूर : महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपकडे आठ तर अन्य विरोधी पक्षांकडे आठ मते आहेत. शिवसेनेने या समितीवर दावा केला आहे. परंतु, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेवर नाराजी व्यक्‍त करत स्थायी समिती निवडणुकीत बघून घेण्याची भाषा केली...
January 10, 2021
औरंगाबाद : आंतरराज्य ट्रक चोरांना औरंगाबादेत ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीत तब्बल अकरा संशयितांचा समावेश होता. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ताब्यात घेतलेल्या दोन सहायक टोळ्या असून चोरीच्या एका ट्रकमागे एका टोळीला एक ते दीड लाख...
January 10, 2021
औरंगाबाद : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी अशोक चव्हाण व त्यांचा कंपू दिशाभूल करीत आहेत. त्यांच्यामुळेच आरक्षणाच्याबाबतीत अपयश आले आहे. चव्हाणांमुळेच मराठा समाजावर वाईट वेळ आली आहे. त्यांनी केवळ राजकारण केले असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक...
January 10, 2021
औरंगाबाद : ‘‘माझ्यावर औरंगाबाद रेल्वेस्थानकात तिघांनी अत्याचार केला. त्यानंतर मी रेल्वेमार्गाने चिकलठाणा येथे आले,’’ असे अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले, त्यानंतर तिनेच ‘माझ्यावर दुपारी अत्याचार झाला असे सांगितले. पुन्हा तिने एकानेच अत्याचार केला’ अशा तीन वेगवेगळ्या बाबी पोलिसांना तिने...
January 10, 2021
लोहगाव (जि.औरंगाबाद) : लोहगाव परिसरारातील चार गावात बँक आँफ महाराष्ट्र बिडकीन शाखेच्या तात्कालिन आधिकारी कर्मचारी दलाल स्थानिकाच्या संगणमताने झालेल्या एक कोटी नऊ लाख एकाहात्तर हजार रूपये बोगस पीककर्ज वाटप घोटाळा झाला आहे. या प्रकरणी ७१ शेतकऱ्यांवर ऐन ग्रांमपचायत प्रचार कालावधीत गुन्हे दाखल झाले...
January 10, 2021
उदगीर (जि.लातूर) : लातूर शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यात येत आहे. मात्र दिवसेंदिवस उदगीर शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडत चालली आहे. शहरातील मुख्य रत्यावरून नागरिकांना चालत जाणे अवघड बनले आहे. उदगीरच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी उदगीरकरांनी केली आहे. मागील काही...
January 09, 2021
उस्मानाबाद : शिष्यवृत्ती चौकशी संदर्भातील विशेष तपास पथकाचा (एसआयटी) धक्कादायक अहवाल येऊनही याबाबतही काहीच होत नसल्याने या प्रकरणात मोठे मासे असल्याची शंका आता व्यक्त होत आहे. शिवाय सभागृहात अधिवेशनामध्ये कारवाई करणार असल्याचे संबधित खात्याच्या मंत्र्यांनी सांगितले असतानाही त्याबाबत काहीच होत...
January 09, 2021
केज (जि.बीड) : तालुक्यातील टाकळी सज्जाच्या तलाठ्यासह सहायकास पन्नास हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात रंगेहाथ पकडले. ही कारवाई तहसील कार्यालयाच्या आवारात शनिवार (ता.नऊ) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. ही कारवाई तहसील कार्यालयाच्या...
January 09, 2021
जळकोट (जि.लातूर) : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ सहा दिवस उरले असून पॅनल प्रमुखांच्या कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सॲप व फेसबुकवरुन पोलचीट टाकून प्रचाराची रणधुमाळी उठवली  जात आहे. तालुक्यातील हजारो मतदार हे कामासाठी बाहेरगावी आहेत. त्यांना आपल्या गावात कोणत्या पॅनलकडून...
January 09, 2021
औरंगाबाद : माझ्या शहराला चांगली रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणी, स्वच्छता, दवाखाने, चांगल्या शिक्षण संस्था, उद्योगांची गरज आहे. यातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. तुम्ही हे सर्व देण्यास जनतेशी बांधील आहात, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांना विचारला आहे. जलील यांनी...
January 08, 2021
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या विषय समिती सभापती निवडीत भाजपला मतदान केल्याची कबुली व्हिडिओद्वारे देणाऱ्या एमआयएम नगरसेविका तस्लीम इरफान शेख यांना एमआयएममधून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या याच व्हिडिओचा आधार घेत सोलापूर एमआयएमच्यावतीने कारवाईबाबत एमआयएमच्या वरिष्ठांना अहवाल पाठविला होता. या...
January 07, 2021
सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी विसरून शिवसेनेने महेश कोठे यांना महापालिका विरोधी पक्षनेते म्हणून कायम ठेवले. चार वर्षांनंतर आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचेच समर्थक अमोल शिंदे यांची निवड झाली आहे. मात्र, कोठे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली आहे. शुक्रवारी (ता....
January 06, 2021
सोलापूर : शहरातील राजकारणात "एमआयएम'च्या माध्यमातून फारूक शाब्दी यांनी प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत शाब्दी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अधिक मते मिळविली. पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे नाराज झालेले तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट...
January 04, 2021
मुंबई : भाजपच्या जातीयवादी, लोकशाहीविरोधी धोरणाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते. ईडी, सीबीआय मागे लावले जाते; पण एमआयएम, वंचित आघाडीवर ईडी का लावत नाही, असा परखड प्रश्‍न कॉंग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी उपस्थित केला.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा...
January 03, 2021
सोलापूर : महापालिकेत सभागृहाने आठऐवजी नऊ झोन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावरुन विखंडीत करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शहरातील आठ झोनच्या सभापतींची निवड होणे क्रमप्राप्त आहे. दरवर्षी सभापतींची निवड अपेक्षित असतानाही मागील चार वर्षांत या सभापतींची निवडच झालेली नाही. आता सभापतींची निवड अपेक्षित...
January 02, 2021
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील गांधी शांती प्रतिष्ठानमध्ये एका पुस्तकाचे प्रकाशन करताना गांधींना सर्वांत मोठा हिंदू देशभक्त म्हटलं होतं. तसेच माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. या महात्मा गांधींच्या वाक्याचा हवाला देत पुढे त्यांनी म्हटलं की...
January 02, 2021
सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांपैकी भाजपने चार समित्या मिळविल्या. संख्याबळ पुरेसे असतानाही महाविकास आघाडीला विषय समित्या निवडीत अपयश आल्याचा ठपका आता शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांवर ठेवला जात आहे. मात्र, बंडखोरी केलेल्या नगरसेवकांवर पक्षाकडून (गटनेत्यांकडून) काहीच कारवाई झालेली नाही. महेश...
January 01, 2021
सोलापूर : सोलापूर शहरात ऑल इंडिया मजलिस- ए- इतेहाद्दूल मुसलमिन पक्षाचा (एमआयएम) विस्तार होत आहे. युवकांबरोबर आता महिलाही एमआयएममध्ये येत आहेत. प्रत्येक मतदारसंघात, प्रभागात 50 टक्के मतदान महिलांचे आहे. हेच मतदान निर्णायक असते. महिला पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे एमआयएमची ताकद वाढणार असल्याचा विश्‍...
January 01, 2021
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील आगामी सर्व निवडणुकांत एमआयएम पक्ष सर्व तयारीनिशी आपली ताकद दाखवेल. यापुढे मुस्लिम समाजाशिवाय कोणालाही सत्तेवर येता येणार नाही, असा दावा पक्षाचे सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांनी केला.  अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात सोलापूर एमआयएम...