एकूण 426 परिणाम
February 28, 2021
दाभोळ (रत्नागिरी) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांच्या भरतीसाठी आज राज्यभरात विविध केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी दापोली येथील वराडकर बेलोसे महाविदयालय केंद्रावर सकाळी चांगलाच गोंधळ उडाला. महाविदयालयाच्या व्यवस्थापनाला परीक्षेचे हे केंद्र असल्याची माहिती आज...
February 28, 2021
सातारा : कोणतीही करवाढ नसलेला सातारा पालिकेचा 307 कोटी 47 लाखांचा अर्थसंकल्प सभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात महसुली अनुदानातून या आर्थिक वर्षात पालिकेस 34 कोटी 43 लाख रुपये मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला असून, त्याबाबतच्या तरतुदी आणि योजनांची माहिती उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी...
February 28, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची मुदत संपल्याने नव्या पदाधिकाऱ्यांची निवडीसंदर्भात आज रविवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. तालुक्‍यात महाविकास आघाडी असताना कादवडमध्ये सरपंच निवडीवेळी ग्रामपंचायत स्तरावर सत्तेच्या राजकारणासाठी शिवसेनेकडून झालेली फोडाफोडी...
February 28, 2021
सिंधुदुर्ग : गेले काही दिवस राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या पुजा चव्हाण या प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे. राज्यसरकारच्या काही नेत्यांची नावे या प्रकरणात पुढे येत असल्याने विरोधक त्याच्यावरुन टिकास्त्र सोडत आहेत. दरम्यान दोन दिवसांपुर्वी भाजपाच्या चित्रा वाघ...
February 27, 2021
सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची शुक्रवारी पुण्यतिथी होती. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांना सावरकरांचा विसर पडला असल्याची  खोचक टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त @...
February 25, 2021
दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील पांगारी तर्फे हवेली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध विराजमान होण्याचा बहुमान वयाच्या 23 वर्षीच व इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत मीनाक्षी गुरव यांना मिळाला असून उपसरपंचपदी शंकर मांजरेकर यांचीही निवड करण्यात आली आहे.  पांगारीतर्फे हवेली या ग्रामपंचायतीची...
February 25, 2021
मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पन्हळीखुर्द पिकअप शेडच्या दरम्यान आज अपघाताची घटना घडली. रस्त्याच्या बाजूस असलेल्या दहा फुटी खड्यात दुचाकी पडली. यात हनुवटी आणि डोक्यास मार लागून म्हाप्रळ मोहल्ला येथील महमंद बशीर पिवी (वय 74) हे जागेवरच मयत झाले. त्यांच्यासोबत असणारी...
February 25, 2021
सातारा : थकीत वीजबिल भरण्यास मुदत देण्याऐवजी भल्या सकाळी वीज जोडणी तोडल्याने संतप्त झालेल्या साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी वीज वितरण विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या व्यापाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत न केल्यास शटर बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.   येथील व्यापाऱ्यांना थकीत वीजबिल भरणा करण्यासाठीच्या...
February 25, 2021
रत्नागिरी : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या शासकीय निवासस्थानाचा प्रश्‍न पाच महिन्यांनंतर कुलूप तोडून निकाली निघाला, मात्र त्यानंतर झालेल्या शासकीय पंचनाम्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेसंदर्भात गहाळ झालेल्या महत्त्वाच्या फायली कपाटात मिळाल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा...
February 25, 2021
सिंधुदुर्ग : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर राज्यातील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात जोडले गेल्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याप्रकरणी राज्यसरकारवर विरोधकांनी टीकाही केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुण्यात घटनास्थळी भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये...
February 25, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) - अर्थसंकल्पीय अधिवेशन टाळण्यासाठी सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे. सरकारविरोधी पक्षाला सामोरे जाऊ शकत नाही. हा राजकीय कोरोना आहे, असा आरोप भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.  ते म्हणाले, ""अधिवेशन सहा आठवडे घेण्याची राज्याची परंपरा आहे; परंतु महाविकास आघाडीला...
February 25, 2021
वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत; मात्र येथील ग्रामीण रूग्णालयात एकही डॉक्‍टर नाही. रूग्ण तपासणीकरीता प्रतिनियुक्तीवर दिलेला डॉक्‍टरही डोळ्याचा आहे. ते अन्य रूग्णांची तपासणी कशी करणार? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत जर रूग्णालयाची स्थिती सुधारणार नसेल तर रूग्णालयाला टाळे ठोकायचे का?...
February 24, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिमखाना मैदान व येथील शहराला मोठा इतिहास आहे. आज या मैदानावर तब्बल 20 वर्षांनी होत असलेल्या नगराध्यक्ष चषकाच्या निमित्ताने सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र आलेत. शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्र या. अशीच एकत्र विकासात्मक वाटचाल केल्यास भविष्यात ही पालिका राज्यातील एक नंबरची...
February 23, 2021
खेड (रत्नागिरी) : खेड नगरपालिकेत डिझेल घोटाळा झाला की नाही ते अजून सिद्ध व्हायचे आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. या सभेत डिझेल घोटाळ्याबाबत अन्य नगरसेवकांनी मौन बाळगले आणि शिवसेनेचे माजी गटनेते बाळा खेडेकर यांनी नगराध्यक्ष खेडेकर यांना साथ देत...
February 23, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) : मायकल जॅक्‍सनच्या शो ची करमाफी ठाकरे सरकार देते. तर मग सामान्य नागरिकांना वीज बिलमाफी का देत नाही? असा संतप्त प्रश्‍न आमदार नीतेश राणे यांनी आज उपस्थित केला. तसेच सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापारी बांधवांना दमदाटी करून वीज पुरवठा तोडाल तर आमचे कार्यकर्ते महावितरणच्या...
February 22, 2021
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर हे मुंबईत मृतावस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याबाबत राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला होता. यानंतर निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण वाढत असून आकडेवारी...
February 22, 2021
चिपळूण (रत्नागिरी) : संपूर्ण राज्यभरात कोरोनाचे नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहे. त्यासाठी राज्य सरकारने विविध बाबींवर निर्बंध लादण्यास सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी येथील पर्यावरण प्रेमी आणि माजी सभापती शौकत मुकादम यांनी राष्ट्रीय महामार्गावर...
February 22, 2021
कोल्हापूर : कोल्हापूरचा गिर्यारोहक अमोल अशोक आळवेकर यांनी एकाच मोहिमेत बारा सुळक्यांवर यशस्वी चढाई करण्याचा अनोखा उपक्रम नुकताच केला. पाच दिवसांच्या एकाच मोहिमेत त्यांनी ही चढाई केली. ते संभाजीनगर आगार येथे वाहक म्हणून कार्यरत आहेत. सह्याद्री रांगेतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्यात...
February 22, 2021
रत्नागिरी : सलग तीन दिवस जोडून सुट्या आल्या तरीही कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या आणि लॉकडाउनची शक्‍यता वर्तविली गेल्याचा परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर झाला आहे. पर्यटकही सावध पवित्रा घेत असून चौकशी करूनच फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. रत्नागिरी तालुक्‍यातील गणपतीपुळे पर्यटनस्थळावर तुलनेत तीस...
February 22, 2021
सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध घातले आहेत. तसंच ठिकठिकाणी नाकेबंदी आणि वाहनांची तपासणी करुन राज्यात किंवा संबंधित भागात प्रवेश दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ...