एकूण 35 परिणाम
April 01, 2021
हिंदी सिनेमामध्ये विधवांच्या समस्यांवर अनेक चित्रपट बनवले गेले असतील, मात्र आजच्या जमान्यातील, अत्यंत पुरोगामी विचारांची मुलगी विधवा झाल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा विचार उमेश बिश्त या लेखक दिग्दर्शकानं ‘पगलैट’ या चित्रपटात केला आहे. वेगळी कथा, गंभीर विषय ब्लॅक ह्युमरच्या अंगानं सादर...
March 31, 2021
मेळघाट व्याघ्र प्रकल्प विभागातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या छळाला कंटाळून हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी २५ मार्च २०२१ रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्व पत्रात त्यांनी उपवनसंरक्षकांनी आपला कसा छळ केला, याची माहिती लिहून ठेवली आहे....
March 31, 2021
लैंगिक छळापासून महिलांना संरक्षण आणि सन्मानाने काम करण्याच्या हक्काला २५ जून १९९३ ला जागतिक मान्यता मिळाली. त्या अनुषंगाने आपल्याकडेही कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम-२०१३ संमत झाला.   त्याचा भाग म्हणून अंतर्गत समिती बंधनकारक असूनही अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी...
March 30, 2021
चेन्नई - तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्यावर केलेल्या अपमानास्पद टिपणीवरुन द्रमुकचे नेते ए. राजा यांनी त्यांची माफी मागितली. राजा यांच्या टिपणीने मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. विविध पक्षांच्या नेत्यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी राजा यांनी...
March 28, 2021
कोलकता - ‘बंगालमध्ये मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी भाजपने भाडोत्री गुंड आणले आहेत, असा आरोप करीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केला. पळी, उलथणे व स्वयंपाकाच्या इतर साधनांसह या गुंडांचा धैर्याने सामना करा, असे आवाहनही त्यांनी महिलांना केले.  नारायणगड आणि पिंगला येथील जाहीर सभेत बॅनर्जी यांनी...
March 28, 2021
बंगाल आणि बांगलादेशची पहिली ओळख मला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून, वर्तमानपत्रांतून आणि आकाशवाणीद्वारे झाली. १९७० मध्ये, महाराष्ट्राच्या सीमेजवळील अथणी या कर्नाटकमधील छोट्या गावात एका कानडी शाळेत मी सातवीत होतो. आमच्या इतिहासाच्या गुरुजींनी आम्हाला, व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झननं १९०५ मध्ये केलेल्या...
March 28, 2021
तमिळनाडू राजकीयदृष्ट्या एका वळणावर उभा आहे. करुणानिधी आणि जयललिता हे द्राविडी राजकारणातले दोन ध्रुव ढळल्यानंतर त्यांचा वारसा सांगणाऱ्यांत लढाई होते आहे. १९८८ पासून द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे आलटून-पालटून सत्तेत राहिले. अपवाद मागच्या दहा वर्षांचा. तेव्हा जयललितांनी सलग...
March 28, 2021
नवी दिल्ली - पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यांतही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे आढळले. दुसऱ्या टप्प्यात १७१ पैकी ७९ (४६ टक्के), तर तिसऱ्या टप्प्यात २०५ पैकी ५३ (२६ टक्के) उमेदवारांनी आपल्यावर गंभीर व अतिगंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती निवडणूक आयोगाला...
March 28, 2021
‘भवानीदेवी’, ‘तलवार’ हे इतिहासातले शब्द आपल्याला सुपरिचित आहेत. गेल्या काही दिवसांत हे शब्द पुन्हा कानी पडू लागले आहेत; पण आधुनिक संदर्भात! चेन्नईच्या सत्तावीसवर्षीय भवानीदेवीनं इतिहास घडवला असून, ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली ती पहिलीवहिली भारतीय तलवारपटू ठरली आहे. एकीकडे महिलांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण...
March 27, 2021
पुदुच्चेरी - भ्रष्टाचारमुक्त शासन, अडीच लाख रोजगारांची निर्मिती, मच्छीमारांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसाह्य आणि उच्च शिक्षणासाठी विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्याचे आश्‍वासन भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेे. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीनिमित्त आज भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. अर्थमंत्री...
March 26, 2021
वाघमुंडी (पुरुलिया) - पश्‍चिम बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११५ योजना आणल्या, तर ममतादीदींनी त्यांच्या कार्यकाळात ११५ गैरव्यवहार केले, असा घणाघाती आरोप आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. पश्‍चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. यादरम्यान अमित...
March 25, 2021
नवी दिल्ली - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहसचिवांना दिलेल्या पुराव्यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘भिजलेला लवंगी फटाका’ अशा शब्दांत आज खिल्ली उडवली. सरकारमधील काही अधिकारी जुन्या सरकारशी (फडणवीस सरकारशी) निष्ठा राखून असल्याचाही टोला त्यांनी लगावला. दिल्लीत पत्रकारांशी...
March 25, 2021
पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो कंपन्या आणि हजारो कामगार आहेत. सर्वांनाच कंपनीमधील जेवण मिळतेच असे नाही आणि सर्वांनाच घरचेच जेवण मिळतेय असेही नाही. त्यात नोकरी पुन्हा शिफ्टची. दर आठवड्याला बदलणारी. घर ते कंपनीचे अंतर दीड-दोन तासांचे. डबा तयार करण्यासाठी गृहिणीला खूप लवकर उठावे लागते. तिचा तारांबळ उडते....
March 25, 2021
पिंपरी - उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आयोजित महापालिका विशेष सर्वसाधारण सभेस १२५ पैकी तब्बल ३८ नगरसेवक अनुस्थित राहिले. यात सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे व अपक्ष नगरसेवकांचाही समावेश होता. यावरून ‘निवडणुकीबाबत नगरसेवक किती गंभीर होते,’ हे स्पष्ट होते.  महापालिकेची...
March 25, 2021
पिंपरी - शहरात महापालिकेतर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे. लसीकरण केंद्रांची संख्या मंगळवारपासून (ता. २३) वाढविण्यात आली आहे. सध्या महापालिकेचे ३८ व खासगी १७ लसीकरण केंद्र सुरू आहेत. महापालिकेचे आणखी १२ केंद्रे पुढील दोन-तीन...
March 24, 2021
गुवाहाटी - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मंगळवारी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्य सीमानिश्चितीच्या माध्यमातून जनतेच्या राजकीय हक्कांचे रक्षण करण्याच्या आश्वासनांसह जाहीरनाम्यात दहा प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार...
March 23, 2021
बारामती - एका अतिसामान्य कुटुंबात कष्ट करुन प्रपंच करणा-या माझ्या सारख्या एका महिलेला मानसन्मान मिळेल, माझ्यावर एक चित्रपट निघेल आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, याची मी कल्पनाही केली नव्हती, माझ्यासाठी हे सगळे स्वप्नवतच आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
March 23, 2021
नवी दिल्ली - मनरेगा योजनेचा पैसा न पैसा हा पाणी वाचविण्यासाठी खर्च झाला पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. जागतिक जलदिनानिमित्त जलशक्ती मंत्रालयातर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आगामी पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याच्या ‘कॅच द रेन'' या मोहिमेचे उद्घाटन...
March 23, 2021
आपल्या देशात अज्ञानाचा तेज:पुंज प्रकाश पाडणाऱ्यांची कमी नाही. एक मोजायला गेले तर दहा मिळतील अशी परिस्थिती! त्यातही राजकीय पक्षांमध्ये जेव्हा एकचालकानुवर्ती नेतृत्व उदयास येते, तेव्हा तेव्हा अशा ‘अज्ञान’तीर्थांची मांदियाळीच एकदम सामोरी येत राहते. असेच एक तर्काचे झेंगट खुंटीला बांधून ‘क्रांतिकारक’...
March 21, 2021
नमनालाच ९० उमेदवार कलंकित; ‘एडीआर’ व ‘बंगाल वॉच’ची पाहणी नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या रमधुमाळीत ‘खेला होबे' ची घोषणा गाजत असली तरी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर नजर टाकली तर निवडणुकीच्या नमनाला गुन्हेगारीचाही ‘खेला होबे'' झालाय की काय, असे वातावरण दिसते. कारण पहिल्याच...