एकूण 1 परिणाम
February 22, 2021
व्हॅलेंटाईनदिनी लग्नाची अंगठी हरवल्याने हताश झालेल्या तरुणाच्या मदतीसाठी काही सफाई कर्मचारी पुढे सरसावले आणि त्यांनी थक्क करणारं काम करुन दाखवलं. १० फूट खोल कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरवलेली छोटीशी अंगठी या सफाई कर्मचाऱ्यांनी शोधून काढली. त्यांच्या या कामगिरीनं भारावून गेलेल्या संबंधीत तरुणानं या सफाई...