एकूण 783 परिणाम
February 27, 2021
मुंबई (Mumbai News):महाराष्ट्रात आजही वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. पण, राजीनामा अद्याप देण्यात आलेला नाही. देशात खासगी रुग्णालयांमध्ये 250 रुपयांना कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचं बजेट अधिवेशन सुरू होतंय. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र...
February 27, 2021
पिंपरी - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एका सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. भूमकर चौक, वाकड येथे ही कारवाई केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विशाल विश्वनाथ कांबळे (वय 25, रा. काटेनगर, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे....
February 27, 2021
कात्रज - कात्रज येथील कचरा हस्तांतरण केंद्रात आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली होती. ती आग विझवण्यास कात्रज अग्निशामक दलाला यश आले आहे. मोठी दुर्घटना मात्र टळली आहे. कात्रज येथील कचरा हस्तांतरण आणि प्रक्रिया केंद्रातील झाडांचा पालापाचोळा (बायोमास ) कुट्टी मध्ये काल (ता. 26) दुपारी आग लागली होती....
February 27, 2021
मुंबई :  भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ प्रशांतकुमार पाटील यांची राहुरी, जि. अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज डॉ प्रशांतकुमार...
February 27, 2021
राहुरी विद्यापीठ : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केन्द्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राज्यातील सर्वोत्तम तसेच दहा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : खेड्याकडे चला, या महात्मा गांधींच्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत आयआयटी, मुंबईमध्ये एअरोस्पेस या विषयात डॉक्‍टरेट घेऊनही स्वतःच्या गावाची सेवा करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रा. डॉ. संतोष भारत साळुंखे यांना खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी सरपंचपदी तर पदवीधर असणाऱ्या...
February 27, 2021
नवी दिल्ली - देशभर येत्या सोमवारपासून (ता.१) सुरू होणाऱ्या कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या अनुषंगाने आज केंद्राकडून नव्या सूचना देण्यात आल्या आहेत. या टप्प्यामध्ये साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच गंभीर व्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येईल. मात्र या लसीकरणासाठी नागरिकांना...
February 27, 2021
सोनारपूर (पश्‍चिम बंगाल) - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल इंधनदरवाढीच्या विरोधात ई-स्कूटरवरुन प्रवास केलेला असताना आज त्यास प्रत्त्युत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृति इराणी मैदानात उतरल्या. भाजपच्या परिवर्तन यात्रेदरम्यान इराणी यांनी चोवीस परगना जिल्ह्यातील सोनारपूर येथे रोड शो केला....
February 27, 2021
आजच्या काळाचा उल्लेख ‘समाजमाध्यमोत्तर समाज’ असा करायला हरकत नाही, एवढा प्रचंड हस्तक्षेप आणि विलक्षण पगडा मानवी जीवनात समाजमाध्यमांनी निर्माण केलेला आहे, जो खऱ्या अर्थानं उपकारकच म्हणता येईल. ही वर्तमान जगातील संपर्काची, संवादाची, अभिव्यक्तीची अतिशय प्रभावी माध्यमं ठरली आहेत. मुक्तपणे आपले विचार...
February 27, 2021
पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर पोचल्याने जनुभाऊ फारच चिडचिड करू लागले. ‘आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी गाड्या विकून, चालत प्रवास करावा, अशी सरकारची इच्छा आहे काय? असे सोसायटीत भेटेल त्याला ते ऐकवू लागले. चेअरमन कारंडे यांनाही त्यांनी हे वाक्य ऐकवले. त्यावर कारंडे यांनी ‘पण याचा अर्थ दुसऱ्यांच्या...
February 27, 2021
पंचांग - शनिवार : माघ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सायंकाळी ६.४९, चंद्रास्त सकाळी ७.३०, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ६.३८, माघस्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती दुपारी १.४७, भारतीय सौर फाल्गुन ८ शके १९४२.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
February 27, 2021
‘जीएसटी’तील जाचक तरतुदींबाबत केंद्र सरकारवर नाराजी पुणे - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यातील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आयोजित केलेल्या देशव्यापी व्यापार बंदला शुक्रवारी पुण्यात (ता. २६) चांगला प्रतिसाद मिळाला. उपनगरांतही अनेक ठिकाणे दुकाने बंद होती. ...
February 27, 2021
माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझे परमपूज्य आई-वडील, गुरुजन आणि अनेक मार्गदर्शक, तसेच साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च स्थान असलेले आणि माझे श्रद्धास्थान कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा मोलाचा सहभाग आहे. कुसुमाग्रजांची माझी पहिली भेट मी शाळकरी विद्यार्थी असताना झाली. मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘गर्जा जयजयकार...
February 27, 2021
पिंपरी - सोयाबीन व शेंगदाणा या खाद्यतेलांचे भाव वाढल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी सोयाबीन, शेंगदाणा तेलाची एक लिटरची पिशवी ९५ ते ९८ रुपयांना होती. त्यात ३५ रुपये वाढ झाली आहे. यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसांसह मध्यमवर्गीय कुटुंबे देखील मेटाकुटीला...
February 27, 2021
पुणे - खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना येत्या बुधवारपासून (ता.३) ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे....
February 27, 2021
पुणे - कोरोना वेगाने वाढत असतानाही स्वॅब देऊन पाच-पाच दिवसांनंतरही रिपोर्ट मिळत नाहीत, अशी अवस्था महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची असल्याचे शुक्रवारी दिसले. रिपोर्ट मिळेपर्यंत नागरिक मानसिक ताणाखाली असतात, याचा भानही यंत्रणेला नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किंवा कोरोनाची...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी शुक्रवारी झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांच्यामुळे भाजपने तर आमदार (कै.) भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली होती....
February 27, 2021
भोर, हवेलीतील चित्र; फोनमुळे शेतकरी त्रस्त खेड-शिवापूर - ‘हॅलो, शेठ तुमच्या त्या साठ गुंठ्याच्या प्लॉटची कागदपत्रे आली होती आमच्याकडे. काय रेट होईल प्लॉटचा?’, असे फोन येऊ लागल्यावर आपली जमीन कोणी विकायला काढली, असा प्रश्न परिसरातील जमीन मालकांना पडू लागला आहे. जमीन मालकांना काहीही कल्पना नसताना...
February 27, 2021
पिंपरी - कोरोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण सध्या भोसरी व चिंचवडमध्ये आहे. तसेच, महापालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ई’ आणि ‘ह’ या क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रात आजपर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिक व दुर्गा...
February 27, 2021
पिंपरी - महापालिका स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा शुक्रवारी रात्री झाली. ऐरवी दुपारी दोन वाजता साप्ताहिक बैठक होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून अध्यक्ष कार्यकाळ संपल्याची शेवटची सभा सायंकाळी सुरू होऊन रात्री संपते, असा नवा पायंडा पडला आहे. त्यामुळे...