एकूण 99 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
बुलडाणा : पावसाचा जोर सुरू असताना पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू होता. अशातच 5 नोव्हेंबरला लोणार पोलिस स्टेशनच्या हद्दीत मातमळ गावानजीक एका अनोळखी व्यक्तीचा गळा कापलेल्या अवस्थेत मृत्यदेह पुलाखाली अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.  ओळख न पटल्याने पोलिसांनी चार दिवस वाट पाहून त्याच्यावर अंतिम...
नोव्हेंबर 18, 2019
नगर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज पहाटे सर्जेपुरा परिसरातील बेलदार गल्ली येथील शाळेजवळ पाठीमागून लाल रंगाच्या मोटारीत आलेल्या चौघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केले. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.  अधिक माहिती अशी, हुंडेकरी उद्योजक समूहाचे सर्वेसर्वा करीम हुंडेकरी दररोज एसटी...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आली असतानाच विद्यापीठांकडून विधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत असतानाच प्रवेशापासून अद्यापही वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाची आणखी एक फेरी राबवण्याची विनंती सीईटी सेलकडे...
नोव्हेंबर 17, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे "स्मार्ट सीटी' योजनेंतर्गत तब्बल 1 लाख 40 हजार पाण्याचे "स्मार्ट मीटर' बसविण्यात येणार आहेत. हे स्मार्ट मीटर सोसायटी आणि व्यापारी गाळे यांना बसविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आहेत; मात्र पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करीत झोपडपट्टी व चाळीतही मीटर...
नोव्हेंबर 15, 2019
लातूर: लातूर तालुक्यातील मुरूड येथील आंबेडकर चौकातील एका ऑटोमोबाईल्स दुकानात मेकॅनिक असलेल्या युवकाचा दुकानमालक, त्याचा भाऊ व तीन मित्रांनी मिळून निघृण खून केल्याची घटना गुरूवारी (ता. 14) रात्री उघड झाली. खून केल्यानंतर युवकाच्या मृतदेहाचे तुकडे करून कूपनलीकेत (बोअर) टाकले तर धड व मुंडके कूपनलिकेत...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे : सलग सात दिवस केलेल्या नाकाबंदीमुळे चंदननगर पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या आठ गुन्ह्यांत आरोपी असलेले दोन अल्पवयीन सख्खे भाऊ पकडले आहेत. त्यातील थोरल्या भावावर चिखली आणि नगर रस्ता परिसरातील चोरीचे एकूण अठरा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. ...
नोव्हेंबर 14, 2019
मंगरुळपीर (जि.वाशीम) :  चारित्र्याच्या संशयावरून पतीने डोक्यावर जड वस्तूने मारून पत्नीची हत्या केल्याची घटना तालुक्यातील पोघात येथे (ता. 13) चे रात्री घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रोशन खान रशीद खान (वय 45) रा. पोघात यांनी तक्रार दिली की, ता. 13 नोव्हेंबर रोजी रात्री फिर्यादीची...
नोव्हेंबर 13, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः पोहण्यासाठी गेलेल्या दहावीतील सोळा वर्षीय दोन सख्या चुलत भावांचा शेततळ्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना थेरगाव (ता.पैठण) येथे बुधवारी (ता.13) दुपारी एकच्या सुमारास घडली. थेरगाव येथील स्व. सुरजबाई बाकलीवाल विद्यालयाचे विद्यार्थी सोमनाथ...
नोव्हेंबर 13, 2019
लाखनी (जि. भंडारा) : तालुक्‍यातील रेंगेपार (कोहळी) येथील अजय हंसराज टेंभूर्णे हा सोमवारी त्याच्या वयोवृद्ध मामाला मारहाण करीत होता. त्यावेळी गावातील देवराव बाजीराव चचाणे याने त्याला हटकले. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने पाहून घेण्याची धमकी दिली. परंतु, त्याकडे श्री. चचाणे यांनी दुर्लक्ष केले. मात्र,...
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर : नरसाळा परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पाच आरोपींनी एका युवकाचा घरात घुसून खून केला. हा थरार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुडकेश्‍वरमध्ये घडला. पंकज नारायण कोंडलकर (वय 33, श्रीरामनगर, गोन्हीसीम) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्याकांडात पोलिसांनी पाच आरोपींना अटक...
नोव्हेंबर 13, 2019
माणगाव ( सिंधुदुर्ग ) - येथे झालेल्या दुचाकी अपघातात दोघे युवक जागीच ठार झाले. अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ओंकार प्रकाश  भोई (वय 23 ) व पृथ्वीराज चव्हाण (28) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजता घडली.  माणगाव बाजारपेठ ते तिठा या मुख्य रस्त्यावरील सहकार वैभवजवळील शिवाजी...
नोव्हेंबर 12, 2019
अलिबाग : मुरूड-शेगवाडा येथील साईबाबा मंदिर परिसरात शनिवारी रात्री उशिरा आढळून आलेल्या सव्वाचार फुटी घोणस सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्यानंतर सर्पमित्र संदीप घरत यांनी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात सोडून त्याला जीवदान दिले. शहरातील...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर संवेदनशील ठिकाणी जादा कुमक पुणे - अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद जमीन मालकीच्या वादाबाबत शनिवारी सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यादृष्टीने पुणे पोलिसांनी तब्बल...
नोव्हेंबर 07, 2019
सावंतवाडी -  एका विहिरीत कोलगाव-कासारवाडी येथे तरुणीचा मृतदेह आढळला. दर्शना गवस (वय 26, रा. झोळंबे, ता. दोडामार्ग) असे तिचे नाव आहे. तिच्या नातेवाइकांनी येथे धाव घेत तिने लग्न केले होते, असे सांगत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी पती म्हणून दाखवलेल्या व्यक्तीने आपण पुरुष नसून महिला...
नोव्हेंबर 05, 2019
सावंतवाडी - येथील मोती तलावात मगरीचा वावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काल (ता.4) रात्री दीडच्या सुमारास येथील हॉस्पिटल समोरील भागात मोती तलावाच्या काठावर मगरीचे दर्शन झाले. घटनेची माहिती मिळताच शहरातील काही युवकांनी धाडसाने मगरीला जेरबंद करून वन विभागाच्या ताब्यात दिले. राष्ट्रवादी  या...
नोव्हेंबर 01, 2019
वरवंड (पुणे) : दौंड तालुक्यातील कानगाव येथे गुरुवारी (ता. 31) मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. येथील एका शेतकऱ्याच्या कांद्याच्या पैशावर चोरट्यांनी घरात शिरून डल्ला मारला. तर, दुसऱ्या घरात स्वयंपाकघराच्या खिडकीतून प्रवेश करून कपाटातील दीड लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने, असे एकूण दोन लाख अठरा...
नोव्हेंबर 01, 2019
पाली : सुधागड तालुक्‍यात एकूण चार पेट्रोल पंप आहेत. यापैकी रासळ येथील भारत पेट्रोलियम पंप व खुरावले फाट्याजवळ हिंदुस्थान पेट्रोलियम पंप १० ते १५ दिवसांपासून बंद आहेत. तर आरड्याची वाडी आणि आंबोले येथील इसार पेट्रोलियम पंपांवर अनियमित पेट्रोल पुरवठा सुरू आहे. पेट्रोल पंपांच्या विविध अडचणींमुळे...
ऑक्टोबर 31, 2019
नाशिक : महागड्या वाहनांचे साइड मिरर (आरसे) चोरी करणाऱ्या टोळीचा मुंबई नाका पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ५ लाख ३३ हजारांचा ऐवज जप्त केला.  साइड मिरर चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ गेल्या एक-दीड महिन्यापासून शहरातील विविध भागांतून महागड्या चारचाकी वाहनांचे साइड मिरर चोरी करण्याच्या...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...