एकूण 56 परिणाम
जानेवारी 19, 2020
हीच गावाची शोभा असते. पूर्वीच्या काळातील वेसी अंत्यत दिमाखात डौलात गावोगावी उभ्या होत्या. पण आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड चालूच आहे. असं असलं तरीही वेस ही महत्त्वाची आहे, काही काळानंतर वेस चित्रातून दाखवावी लागेल. गावाला घट्ट ठेवण्याचे काम वेस करत आली आहे. आता काळ बदलत आहे,...
जानेवारी 18, 2020
संगमनेर : संगमनेरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मेधा महोत्सवाची "हवा' आहे. या महोत्सवात राजकीय तसेच फिल्म जगतातील दिग्गजांनी हजेरी लावल्याने ती राज्यस्तरापर्यंत पोहचली आहे. मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार यांच्यापासून ते धीरज देशमुख, आदिती तटकरे, झिशान सिद्धीकीपर्यंतची नवखी राजकीय मंडळी आल्याने...
जानेवारी 16, 2020
सोलापूर ः राज्यातील सत्तांतरानंतरचे परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. माढ्यातील माजी आमदार धनाजी साठे यांनी पुत्र दादासाहेब साठे यांच्यासह आज (गुरुवारी) कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपला माढ्यात...
जानेवारी 14, 2020
नगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडींप्रमाणेच विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीही मंगळवारी (ता.14) बिनविरोध पार पडल्या. भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज ऐनवेळी माघारी घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास...
जानेवारी 11, 2020
संगमनेर : महसूलमंत्री झाल्यावर बाळासाहेब थोरात शनिवारी (ता.11) त्यांच्या मायभूमीत, जोर्वे येथे गेले. या वेळी गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. घरोघरी गुढ्या उभारून सडा-रांगोळी करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्‍यांची आतषबाजी करीत थोरात यांची पत्नी कांचन थोरात यांच्यासोबत मिरवणूक...
जानेवारी 06, 2020
किरकटवाडी : खडकवासला कालव्यातून दौंड इंदापूर व हवेलीच्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी सुरू केलेले आवर्तन पाटबंधारे विभागाने एकविसाव्या दिवशीच बंद केल्याने लहान शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. कालव्यातून पाणी सोडताना हे आवर्तन 40 दिवसांचे असेल असे पाटबंधारे विभागाकडून कळविण्यात आले होते परंतु...
जानेवारी 03, 2020
एक जानेवारी म्हणजे ‘सकाळ’वर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतोच; पण भेटीगाठी आणि जुन्या आठवणींमध्ये रमून जात गप्पांची मैफील रंगविण्याचाही हा दिवस. या मैफिलीत साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पोलिस, प्रशासनातील असंख्य मान्यवर उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि या स्नेहबंधाचे रंग अधिक गडद करतात....
डिसेंबर 29, 2019
गावोगावी फिरणं माझा आवडता नाद. असंच फिरत-फिरत मित्राच्या गावात गेलो. मित्राचा मामेभाऊ इंग्रजी माध्यमातून शिकत होता. मी जवळून खेडं बगितलं आहे. “का रे तुला बुलत व बलुतेदार माहित आहेत काय?” तो म्हणाला, म्हणजे काय? त्याच्या प्रतिप्रश्नात नाही हे उत्तर दडलं होतं. बर तुला लोहार तरी माहिती आहे का? तो...
डिसेंबर 27, 2019
नगर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीसाठी अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांची महाविकास आघाडी एकत्र येणार आहे. राज्यातील नव्या समीकरणानुसार नेत्यांच्याच उपस्थितीत त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. यातही अध्यक्षपदाची संधी राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्याचा...
डिसेंबर 27, 2019
सोलापूर : प्रत्येकाला संस्कृत, हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी यासह अन्य भाषाही यायला हव्यात. मातृभाषेचा अभिमान असावा अन्‌ प्रत्येकांनी मातृभाषेचा सन्मान करावा. मी महाराष्ट्राचा राज्यपाल झालो ते माझे भाग्य असून मला मराठी भाषा समजते मात्र, बोलता येत नसल्याची खंत आहे, असे प्रतिपादन उत्तराखंडचे माजी...
डिसेंबर 25, 2019
पुणे - अहल्याबाई होळकर यांचे स्फूर्तिदायी जीवनचरित्र महानाट्यातून पाहायला मिळाले. सुमारे दोन तास चाललेल्या या महानाट्याचे ‘शिवधनुष्य’च जणू अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी समर्थपणे पेलले. क्षणोक्षणी अंगावर रोमांच उभारणारे ‘महाश्‍वेता’ हे नाट्य उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले. ताज्या...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 13, 2019
नगर ः जिल्हा परिषदेतील अनेक प्रश्‍नांवर "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्या वृत्तावर आज सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होऊन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.  जिल्ह्यातील 45 शाळांना मैदाने नाहीत. "महानेट'च्या कामामुळे नगरमधील रस्ते खोदले, "एकाच...
डिसेंबर 13, 2019
नगर ः जिल्हा परिषदेची अधिकारी-पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या लाल टाकी येथील जागेचा विकास "बांधा, वापरा, हस्तांतरित करा' (बीओटी) या तत्त्वावर करण्याबाबतचा प्रस्ताव आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आला. ही जागा जिल्हा परिषदेनेच विकसित करावी, असा ठराव सभेत मंजूर...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीच्या सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात येणार आहे. मंगळवारी मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यात आले. सात अशासकीय विधेयकांवर चर्चा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व...
डिसेंबर 11, 2019
मुंबई - विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप येत्या १६ तारखेपासून विधिमंडळाचे...
डिसेंबर 08, 2019
काळ बदललाय, मोबाईल टिव्हीच्या नादात माणूस माणूसपण हरवून बसलाय. आता पहिल्यासारखी चावडी आता उरली नाही, अशी जुनी जाणती माणसं सांगतात, ''गावच्या चावडीवर रोज सकाळ व संध्याकाळ हजेरी लावल्याबिगर गावातील लोकांना राहवत नाही.'' गावांतील जुनी कितीही कामात असली तरी, चावडीत एक तरी चक्कर मरणारच, कारण राजकारणातील...
डिसेंबर 02, 2019
काटोल (जि.नागपूर) ः या वाऱ्यावर बसुनी विमानी, सहल करू गगणाची । चला मुलांनो, आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची ।। या गीताचे श्रवण न केलेले मिळणे कठीणच आहे. मात्र काटोल तालुक्‍यातील आदिवासी गोवारी बहुमूलक आलागोंदी गावातील जि.प.प्राथमिक शाळेतील 100 टक्‍के विद्यार्थी व ग्रामस्थांची शाळा भरणार थेट मंगळ...
नोव्हेंबर 28, 2019
कोल्हापूर  - विधानसभेच्या निकालानंतर तब्बल महिन्यांनी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीस सरकारचा उद्या (ता. 28) शपथविधी होत असताना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाण्यासाठी अनेकांनी आतापासूनच फिल्डींग लावली आहे. त्यात विधानसभेत...
नोव्हेंबर 16, 2019
पुणे : कॅब चालकाचे अपहरण करुन त्यास चाकूचा धाक दाखवून कार पळवून नेण्याच्या प्रकरणातील एका आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल पाच वर्षांनी अटक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध जणांविरुद्ध अपहरण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  महाशिवआघाडी झाली तरीही पुण्यात...