एकूण 95 परिणाम
January 12, 2021
कोल्हापूर :आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला विमानात प्रसूतिवेदना सुरू झाल्या : दोन तासांच्या या काळात स्ट्रेसमधून बाहेर काढले कोल्हापूरच्या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीला भेदत संशोधन, पेटंट आणि नावीन्यता यात कोल्हापूरची तरुणाई नक्कीच पुढे आहे. ही तरुणाई कोणत्याही प्रसंगाला धावत जाऊन भिडणारी आहे....
January 11, 2021
नवी दिल्ली - पाकिस्तानमधील बालाकोट इथं भारतीय लष्कराने एअर स्ट्राइक केला होता. एअरस्ट्राइकमध्ये 300 दहशतवादी मारले गेल्याचं वक्तव्य पाकच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी केल्याचं वृत्त प्रसारीत करण्यात आलं होतं. फॅक्ट चेक वेबसाइट आल्ट न्यूजने ही बातमी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. ज्या व्हिडिओ क्लिपच्या...
January 11, 2021
मुंबई- २०१८ मध्ये आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला सिनेमा आणि रॉनी स्क्रुवाला द्वारा निर्मित  'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'ने जबरदस्त कौतुक मिळवत सगळ्यांनाच हैराण केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर जबरदस्त हिट ठरला. या सिनेमाने तीन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवले....
January 11, 2021
अकोला :  सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांना सतत धावपळ करावी लागते. यामुळे बऱ्याच तरुणांच्या जेवणाच्या वेळा अनियमित असतात किंवा त्यांच्याकडून एकाच वेळी अतिप्रमाणात खाल्लं किंवा पेय घेतली जातात. बरेच जण नियमितपणे बाहेरचे अन्नपदार्थ खातात. जीवनशैलीतील या बदलांमुळे १८ ते ४० या वयोगटातील...
January 10, 2021
मुंबई  : कोरोना विषाणूच्या बचावासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी त्याचा किती प्रभाव होतो याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र मास्कमुळे कोरोना विषाणूच्या प्रवासाचा वेग नक्कीच मंदावतो यामुळे त्याची परिणामकारकता कमी होत असल्याचा निष्कर्ष आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांच्या...
January 06, 2021
1. PM मोदींच्या मतदारसंघातच 'ड्राय रन'ची पोलखोल; लसीकरणाच्या पूर्वतयारीचा फज्जा राज्यातील ड्राय रन यशस्वी होत असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाकडून केला जात आहे. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातच ड्राय रनचा फज्जा उडाला आहे. सविस्तर बातमी- 2. चारचाकी वाहनधारकांनो खबरदार ! तुमच्या...
January 06, 2021
मुंबई : अखिल भारतीय व्यापारी महासंघाची (कॅट) नुक्तीच मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबई महानगर प्रदेशाच्या नवीन वर्षाचा बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत चीनमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. येत्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये...
December 31, 2020
मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या...
December 31, 2020
मुंबई - आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांना आपलेसे करणारा कॉमेडियन राजू श्रीवास्तव हा अष्टपैलू कलाकार आहे. तो सोशल मीडियावर चर्चेत राहणारा सेलिब्रिटी असून आता त्याला जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा फोन थेट पाकिस्तानातुन आला असल्याने पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे....
December 29, 2020
नागपूर : कोरोनाच्या भयापोटी माणुसकी हरवली, तर या बिकट अवस्थेत असताना अनेकांनी माणुसकी जपली, हे या वर्षाचे फलित आहे. वर्षाअखेर पुन्हा एकदा अचानक कोरोनाचा नवीन 'स्ट्रेन' मनात विचारांचे काहूर माजवत आहे. त्याचेही आव्हान पेलवत नवीन वर्षाच्या पोटात काय दडलंय हे येणारे दिवसच सांगतील.  हेही वाचा - 'भाजप...
December 20, 2020
जम्मू- काश्‍मीरमधील हे रोशनी कायद्याचं प्रकरण सर्वपक्षीय ढोंगावर प्रकाश टाकणारं आहे. यात एकट्या भाजपलाच नावं ठेवायचंही कारण नाही. फरक इतकाच, की बाकी सगळ्यांना आपण काय केलं आहे याची जाणीव असल्यानं ते फार मोठ्या तोंडानं साफसफाईचं बोलतही नव्हते. खरंतर जम्मू आणि काश्‍मीर या राज्यांत लोकसंख्येच्या...
December 20, 2020
वॉशिंग्टन - कोरोनाव्हायरसच्या साथीवरून अमेरिकेने पुन्हा एकदा चीनला लक्ष्य केले आहे. या विषाणूच्या प्रसाराबाबतच्या माहितीत चीनने पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी करण्याचे आवाहन अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायाला शुक्रवारी (ता. १८) केले. तसेच या घातक विषाणूच्या उगमाबद्दलच्‍या जागतिक आरोग्य संघटनेच्या (...
December 19, 2020
नवी दिल्ली - सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या बाबा का ढाबा चे बाबा कांता प्रसाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी बाबा कांता प्रसाद यांनी स्वत:च्या जीवाला धोका असल्यानं माझ्यासाठी प्रार्थना करा असं म्हटलं आहे. कांता प्रसाद यांनी म्हटलं की, मला घरातून बाहेर पडण्याची बीती वाटत...
December 19, 2020
इस्लामाबाद - भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची भीती अजुनही त्यांच्या मनातून गेली नसल्याचं दिसत आहे. भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी शुक्रवारी दुबईमध्ये असा दावा केला की,...
December 18, 2020
कधी कधी नको वाटतो महिलेचा जन्म. मस्त पुरुष झाले असते, तर माझ्या समोरचे अनेक प्रश्न अगदी लीलया सुटले असते. हे प्रश्न यशस्वी होण्याचे नव्हेत तर अगदी साधे आहेत. हा म्हणजे, दूरवरच्या प्रवासात स्वच्छतागृह कुठं शोधायचं हा मुख्य प्रश्न आजकाल प्रत्येक महिलेला पडतोय. गेल्याच महिन्यात माझ्यासोबत घडलेला...
December 16, 2020
नागपूर ः मेडिकलमध्ये भरती रुग्णांच्या नातेवाइकांच्या भुकेची सोय व्हावी, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रग्णालयात परिसरात दीनदयाल थाली सुरू करण्यात आली. मात्र कोरोनाच्या आणिबाणीच्या काळात दीनदयाल थाली बंद आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दोन वेळच्या...
December 16, 2020
नागपूर : उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान व संशोधन केंद्राचा विस्तार सुरू करण्यात आला आहे. ५६८ वरून खाटांची क्षमता आता ६१५ वर गेली असून रुग्णालयात सुमारे १९ सामान्य विभागासह ११ अतिविशेषोपचार दर्जाचे उपचार रुग्णालयात उपलब्ध होतील.  हेही वाचा - वाघ बघायचाय? पेंच- ताडोब्यात होतेय हमखास...
December 12, 2020
नाशिक : महाराष्ट्रातला नेता युपीएचा अध्यक्ष झाला, तर आनंदच..शरद पवारांच्या कर्तृत्वाची उत्तरेतील नेत्यांना भीती आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून शरद पवारांच्या मार्गात अडथळे आणले गेले. नरसिंहराव यांच्यावेळीच शरद पवार पंतप्रधान झाले असते. शरद पवार यापूर्वीच पंतप्रधान झाले पाहिजे होते .उत्तरेकडील...
December 12, 2020
नाशिक : नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये देखील महाआघाडीचा प्रयोग होणार असून जिल्हाप्रमुखपदी कोणतेही लॉबिंग सुरू नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले असून आगामी नाशिक महापालिका...
December 11, 2020
नवी दिल्ली : आपण जर आज दवाखान्यात जाणार असाल तर  थोडं थांबा. कारण आज आपल्याला दवाखान्यात डॉक्टर भेट देतीलच याची काही शाश्वती नाहीये. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) आज 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या आपत्कालीन नसलेल्या आणि कोविड मेडिकल सेवेशी निगडीत...