एकूण 25 परिणाम
डिसेंबर 03, 2019
अकोला : भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झाली. मात्र, समाजातील एक मोठा घटक अजूनही शासन दरबारी दूर्लक्षीत आहे. शासनाने अनेक कायदे आणि योजना केल्या असल्या तरी प्रभावी अंमलबजावणी अभावी दिव्यांग बांधवांना आजही शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे वास्तव आहे. मात्र, योजनांच्या...
नोव्हेंबर 21, 2019
अकोला : राज्यातील बदलत्या राजकीय समिकरणाचे पडसाद अकोला जिल्हा परिषदेत्या निवडणुकीतही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील महाशिव आघाडीचा प्रयोग अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत होणार असल्याची चर्चा आहे. तुर्तास स्थानिक पातळीवर महाशिव आघाडीतील शिवसेनेच्या...
नोव्हेंबर 11, 2019
अकोला ः जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या साेमवारी (ता. 11) प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 8 लाख 44 हजार 190 मतदार निश्चित करण्यात आले आहेत. असे असले तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्याप...
नोव्हेंबर 11, 2019
सकाळ वृत्तसेवा  नागपूर, ता. 10 : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या सोमवारी (ता.11) मतदार केंद्रनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे राजकारण तापण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.  राज्य सरकारने 27 ऑक्‍टोबरपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांच्या आरक्षणाबाबतची कार्यवाही...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर  :सर्कलनिहाय स्थानिक इच्छुकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षाकडे दावेदारी करणारे इच्छुक त्यांच्या शक्तीचा परिचय करून देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.  राज्यातील नागपूरसह धुळे, नंदूरबार, अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर येत्या 20...
नोव्हेंबर 09, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत व्यस्त असलेले नेते निकालानंतर पेंगलेले नाहीत तर त्यांनी आता पुन्हा तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वार वाहू लागले आहेत. सर्कल निहाय स्थानिक इच्छुकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षाकडे दावेदारी...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर : जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे जुन्याच पद्धतीने निवडणुका होण्याचे जवळपास निश्‍चित असून हिवाळी अधिवेशनापूर्वीच निवडणूक आटोपणार असल्याचा अंदाज प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. नागपूरसह धुळे, नंदुरबार, अकोला...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांकडे पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली आहे. विश्वास गमावून बसलेल्या उमेदवारांना आता प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत अंतर्गत मतभेद विसरून स्वबळावरच प्रचाराचा शिवधनुष्य पेलावा लागणार आहे. अकोला जिल्ह्यात कॉंग्रेस आणि...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर  : जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या मुदतीवाढीवरून चांगलाच पेच निर्माण झाला. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारही खावी लागली. आता शासनाने प्रशासक नियुक्तीसंदर्भात मर्यादा निश्‍चित केली असून, चार महिने प्रशासक राहू शकणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत ही मुदत दोन महिन्यापर्यंत वाढविता येईल...
जुलै 20, 2019
नागपूर : सुमारे दोन वर्षांनंतर जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी काही जिल्हा परिषद सदस्यांनी चालविली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वीच संपला आहे. मात्र, तांत्रिक अडचणी व न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक...
सप्टेंबर 04, 2018
अकोला : सोशल इंजिनिअरिंगचा फार्मूला वापरून अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्हा परिषदेवर आपली पक्षाची सत्ता गेल्या 15 वर्षे पासून अखंडितपणे कायम ठेवली आहे. यासोबतच मखराम पवार, बोडखे, डॉ. दशरथ भांडे, भदे, बळीराम सिरस्कर यांना आमदारकी देत यातील अनेकांना मंत्रिमंडळ...
एप्रिल 17, 2018
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची...
एप्रिल 20, 2017
मुंबई - चंद्रपूर, परभणी व लातूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 62 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली. सहारिया यांनी सांगितले, की उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन या तिन्ही ठिकाणी सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ...
एप्रिल 19, 2017
पुणे - लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिकेसाठी उद्या बुधवारी (ता. 19) मतदान होणार आहे. मतमोजणी 21 एप्रिल रोजी होणार आहे. उन्हाची वाढती तीव्रता पाहता मतदारांच्या सोयीसाठी या तिन्ही ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी 6.30 पर्यंत वाढवण्यात आली आहे. लातूरला 70, परभणीत 65, तर चंद्रपूरमध्ये 66 जागांसाठी मतदान...
एप्रिल 18, 2017
प्रचाराची रणधुमाळी संपली; उद्या मतदान मुंबई, औरंगाबाद - लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी संपली. येथे बुधवारी (ता. 19) मतदान होणार आहे. 21 एप्रिलला निकाल जाहीर होतील. उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदारांच्या सोयीसाठी या तिन्ही ठिकाणी मतदानाची वेळ...
मार्च 23, 2017
मुंबई - चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार असून 21 एप्रिलला मतमोजणी केली जाईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांचे निकाल आज (ता.23) जाहीर होणार आहेत. विधानसभेची नांदी दडलेल्या या "मिनी विधानसभे'च्या आखाड्यात कोण बाजी मारणार याचे औत्सुक्‍य असून, राज्यभरात "आव्वाज कुणाचा' हेही उद्याच समजेल. ग्रामीण व मोठ्या शहरांतील मतदारांचा कौल आजही...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - "मिनी विधानसभे'चा थरार आज संपला असून, आता उद्या (ता. 23) मतमोजणी होईल. राज्यातल्या जनतेचा कौल कोणत्या पक्षाला मिळणार, याची धाकधूक सुरू झाली आहे. दहा महापालिका, 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमध्ये यंदा मतदानाचा टक्‍का वाढलेला असल्याने याचा फटका कोणत्या पक्षाला बसणार...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - मिनी विधानसभेची निवडणूक असलेल्या राज्यातील 10 महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी आज (मंगळवार) मतदान होत असून, सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17...