एकूण 54 परिणाम
एप्रिल 27, 2019
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात आलेली उष्णतेची लाट आजही (शनिवार) कायम आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या नोंदीनुसार, पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. बीडमध्ये 43 अंश, तर नंदुरबारमध्ये 45 अंश तापमान नोंदविले गेले आहे...
एप्रिल 18, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. दहा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वा. पर्यंत झालेले मतदान : बुलडाणा 34.43 टक्के, अकोला 34.46 टक्के, अमरावती 33.68...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे 2100...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात  एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे 2100...
मार्च 07, 2019
नांदेड : अजमेर येथील ८०७ व्या उरसास (ऊर्स) जाण्याकरिता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने भाविकांची गैरसोय टळावी यासाठी सहा विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  नांदेड- अजमेर- मदार- अजमेर- नांदेड ही (०७६४१) विशेष गाडी ता. ११ मार्च रोजी नांदेड येथून सायंकाळी १६...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई  - गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच काही दुर्घटनांमुळे उत्साहावर विरजण पडले. मिरवणुकीदरम्यान रविवारी राज्यभरात किमान 24 जणांचा बुडून मृत्यू झाला. मराठवाड्यात चौघांचा बुडून मृत्यू झाला, तर सातारा व भंडारा येथे प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड, बुलडाणा, नांदेड आणि नगरमध्ये...
सप्टेंबर 18, 2018
नांदेड : रेल्वेत प्रवाशांच्या नजरा चुकवून त्यांच्या किंमती साामानाची चोरी करणारी महिलांची टोळी लोहमार्ग पोलिसांनी पूर्णा परिसरातून 14 सप्टेंबरला अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.  औरंगाबाद लोहमार्गचे पोलिस अधिक्षक...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जुलै 28, 2018
सातारा : उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे आता सातारचे पोलिस अधीक्षक झाले आहेत. येथील अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नेमणूक झाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा राज्यातील 95 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात यांचा समावेश आहे. अधीक्षक पाटील यांनी गेल्या दोन...
जुलै 12, 2018
आर्णी (यवतमाळ) : सर्वसामान्य लोकांना रोजगार देणारी  व विकास कामाची जिवणदायीनी म्हणुन ओळखली जाणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्यात दुबळी होत चालली आहे. या योजनेचा कुशल निधी मागील एक वर्षापासून मिळाला नसल्याने विकास कामे व वैयक्तिक लाभाच्या योजनेचा फज्जाच उडाला आहे...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 17, 2018
सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते.  महाराष्ट्रासह देशातील...
जून 03, 2018
अकोला - केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील 15 शहरांतील गरिबांसाठी 13 हजार 506 घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण 1 लाख 50 हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोट शहराचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे येथील...
मे 28, 2018
हिंगोली : नांदेड येथील दोन विवाहित माहिलांना वाशिम येथे कामासाठी नेण्याचा बहाणा करून परराज्यात लग्नासाठी नेणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन व राजस्थानातील एकास आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) पोलिसांनी सोमवारी (ता.२८0  ताब्यात घेतले आहे . परराज्यातील तिघे जण नांदेड येथे मागील आठ दिवसांपासून थांबले होते....
मे 21, 2018
अकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत पावलेल्या राज्यातील 63 शेतकरी व शेतकरी मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत सरकारने मंजूर केली अाहे. यापूर्वी आठ कुटुंबांना मदतीची रक्कम देण्यात आली असून, उर्वरित 55 कुटुंबियांसाठी 1.70 कोटी रुपयांच्या निधीची मंजूरी देण्यात...
मे 17, 2018
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला दक्षिण मध्य रेल्वेने पुन्हा डावलले आहे. नांदेड विभागाने उन्हाळ्यासाठी तब्बल 146 रेल्वेगाड्या सुरु केल्या, मात्र त्यातील एकही रेल्वे औरंगाबाद, जालनावासीयांना मिळाली नाही. विशेष रेल्वेची मागणी असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम...
एप्रिल 19, 2018
नाशिक - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 13 एप्रिल 2018 ला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील 23 योजना मंजूर केल्या असून, नाशिक जिल्ह्यातील सात योजनांमध्ये सिन्नरच्या पास्ते येथील योजना समाविष्ट आहे. पण बुधवारी (ता. 18) पाचव्या दिवशी याच विभागाने राज्यातील वगळलेल्या 119 योजनांत...
एप्रिल 17, 2018
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची...