एकूण 99 परिणाम
मे 13, 2019
पुणे - विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही वैशाख वणव्यातील होरपळ रविवारीही (ता. 12) कायम असल्याचे चित्र दिसले. विदर्भात अजूनही उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच होता. राज्यात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक म्हणजे 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 39.9...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली : सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल 12 नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. नागपूरमध्ये...
एप्रिल 30, 2019
पुणे - उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. शहरात 43 अंशांवर गेलेला पारा घसरला असून, सोमवारी दिवसभरात 40.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडाभरात तापमान किंचित कमी होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.  रविवारी सलग चौथ्या दिवशी...
एप्रिल 29, 2019
पुणे : उन्हाच्या चटक्‍यात संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः होरपळत आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. याचदरम्यान बंगालच्या उपसागरावर घोंगावणाऱ्या "फोणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराही हवामान...
एप्रिल 27, 2019
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात आलेली उष्णतेची लाट आजही (शनिवार) कायम आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या नोंदीनुसार, पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. बीडमध्ये 43 अंश, तर नंदुरबारमध्ये 45 अंश तापमान नोंदविले गेले आहे...
एप्रिल 27, 2019
पुणे - सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी होरपळला. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी उन्हाच्या चटक्‍याची दाहकता वाढली असून, राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४६.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यातील सात शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला....
एप्रिल 26, 2019
बावीस शहरांत पारा चाळिशी पार  पुणे - रणरणत्या उन्हाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे. हवामान खात्यातर्फे राज्यात नोंदल्या गेलेल्या 30 पैकी 22 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने गुरुवारी चाळिशी ओलांडली. राज्यात अकोला येथे उच्चांकी कमाल तापमान (46.3 अंश सेल्सिअस) नोंदले गेले. मध्य...
एप्रिल 24, 2019
पुणे - पाय अधू असल्याने एकट्याने चालणे अवघड होते, तरीही मतदान केंद्रावर आलो. मला पाहताच अत्यंत तत्परतेने केंद्रातील कर्मचारी धावून आले. खुर्ची देऊ का? व्हीलचेअर देऊ का? अशी विचारणा त्यांनी केली. एक कर्मचारी मतदान होईपर्यंत अर्धा तास माझ्यासमवेत होता. इतक्‍या चांगल्या पद्धतीची वागणूक यापूर्वी कधीच...
एप्रिल 24, 2019
पुणे - आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतानाही ‘ती’ वधूच्या वेशात मतदानाच्या रांगेत उभी राहिली आणि लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तिने मतदानाचा हक्क बजाविला. श्रद्धा भगत (रा. तुळशीबाग) असे या नववधूचे नाव. श्रद्धा यांचे आज सायंकाळी पाच वाजता भूगावमध्ये लग्न होते. त्यांनी नूमवितील मतदान केंद्रात...
एप्रिल 05, 2019
पुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या  पट्ट्यामुळे विदर्भात पुढील चोवीस  तासांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तवला आहे. राज्यात गुरुवारी अकोला येथे सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस कमाल...
मार्च 15, 2019
अकोल्यात प्रतिक्विंटल  २००० ते २७५० रुपये अकोला  - स्थानिक जनता भाजी बाजारात टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ४०० ते ५५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. २० किलो वजनाच्या एका क्रेटचे हे दर आहेत. येथील बाजारात टोमॅटोची दररोज ७०० ते ८०० क्रेट आवक होत आहे. बाजारात येणारा माल दररोज विक्री होत असल्याने व आवक...
फेब्रुवारी 20, 2019
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आठ हजार 22 चालक व वाहक पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी 42 हजार 232 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यांची आता रविवारी (ता. 24) परीक्षा होणार आहे. परंतु, दोन हजार 406 जागा राखीव असूनही केवळ 932 महिला उमेदवारांनीच अर्ज केल्याचे महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी...
फेब्रुवारी 18, 2019
मोदी लाटेतही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून निवडले गेले. आता त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमिता यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसकडून पाठवलेला आहे. कोणत्याही स्थितीत ही जागा जिंकण्याचा भाजपचा चंग असला तरी त्यांचा उमेदवार ठरलेला नाही. युती आणि आघाडी यावरही बरेच अवलंबून असेल. वंचित...
फेब्रुवारी 09, 2019
खामगाव : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीचे जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवादी बौद्धधम्म दिला. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता मात्र त्यांच्या महापरिनिर्वानानंतर ही जबाबदारी समाजातील प्रत्येकावर आली आहे. तेव्हा आपसातील हेवेदावे, राग मोह माया, मत्सर ,स्वार्थ बाजूला सारून...
जानेवारी 25, 2019
सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर  - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीला चांगली मागणी राहिली. भेंडीला प्रतिक्विंटल सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात भेंडीची आवक रोज ७ ते १०...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत: हवामानाचा अंदाज असून...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब नागरिकांना घरकुले मंजूर करण्यात आली असून, आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मंजुरी दिल्याचे सामाजिक न्याय व विशेष साह्य मंत्री राजकुमार...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
सप्टेंबर 04, 2018
अकोला : नवीन अंशदायी पेन्शन योजनेच्या हिशेबाच्या पावत्या येत्या 15 सप्टेंबर पासून 5-5 शाळांना बोलावून वितरीत करण्याचे, जी. पी. एफ पावत्या वितरीत करण्याचे, संचमान्यतेमध्ये दुरुस्त्या करुन पुणे येथे रितसर प्रस्ताव पाठविण्याचे, वरीष्ठ वेतन श्रेणीस संस्थेचा ठराव मिळत नसल्यास पाॅझीटीव्हली...
ऑगस्ट 03, 2018
पुणे - राज्यात खरिपाच्या पेरण्या जवळपास आटोपल्या असून, अनेक भागांत पावसाअभावी पिके धोक्यात आलेली आहेत. बीड, औरंगाबाद, सोलापूर आणि नंदुरबार भागांत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नगर जिल्ह्याच्या काही भागांत तर पिके सुकू लागली आहेत. राज्यात एक जून ते २७ जुलैपर्यंत फक्त १७...