एकूण 69 परिणाम
जून 15, 2019
अकोला : वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात मोठा सामना म्हणून अोळख असलेल्या भारत-पाक सामना रविवारी (ता.१६) रंगणार आहे. तेव्हा या रंगतदार सामन्यावर सट्टा रंगणार यात शंका नाही. हा सट्टा बाजार रोखण्याचे मोठे आव्हान अकोला पोलिसांवर असून, या दिवशी पावसाचा व्यत्यय न आल्यास रंगतदार...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते...
मे 25, 2019
अकोट (अकोला) : लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपा कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणात मारहाण करणाऱ्यासोबत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल हे सुद्धा होते, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहाळा येथे...
मे 23, 2019
अकोला : भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार संजय श्‍यामराव धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विजयाचा चौकार लगाविला. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला....
एप्रिल 24, 2019
पुणे - पाय अधू असल्याने एकट्याने चालणे अवघड होते, तरीही मतदान केंद्रावर आलो. मला पाहताच अत्यंत तत्परतेने केंद्रातील कर्मचारी धावून आले. खुर्ची देऊ का? व्हीलचेअर देऊ का? अशी विचारणा त्यांनी केली. एक कर्मचारी मतदान होईपर्यंत अर्धा तास माझ्यासमवेत होता. इतक्‍या चांगल्या पद्धतीची वागणूक यापूर्वी कधीच...
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे 2100...
एप्रिल 18, 2019
मुंबई - राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. १८) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे २१००...
एप्रिल 16, 2019
अकोला : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकशाहीच्या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या प्रक्रियेपासून कुणीही वंचित राहू नये, मतदान शंभर टक्के व्हावे यासाठी भौरद येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी (ता. 16) चक्क मराठमोळ्या...
एप्रिल 11, 2019
अकोला : पुलवामा घटनेनंतर भारतीय जवानांनी धाडसी कारवाई करीत बालाकोटमध्ये कारवाई केली. या कारवाईचे पुरावे दोनच जण मागत आहेत. त्यात एक पाकिस्तान आणि दुसरे काँग्रेस नेते. पुरावे काय मागता, आधी सांगितले असते तर राॅकेटला बांधूनच एखाद्या काँग्रेस नेत्याला पाठविले असते आणि भारतीय सैन्याने...
मार्च 16, 2019
जयसिंगपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटना वर्धा मतदार संघासाठी आग्रही आहे, मात्र सांगली मतदारसंघ मिळाला तरी आमची हरकत नसेल, अशी स्पष्ट भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली.   ते म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली आहे. राष्ट्रवादीने हातकणंगले...
मार्च 13, 2019
राष्ट्रभक्‍ती, संरक्षण, सरहद्दीवरचा तणाव, अशा मुद्द्यांनी दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांची जागा घेतली, की विचित्र परिस्थिती निर्माण होते. विरोधकांची अस्त्रे नामोहरम होतात आणि सत्ताधाऱ्यांची आपोआप सरशी होत जाते; अशा पार्श्‍वभूमीवर यंदाची निवडणूक आली आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर...
मार्च 12, 2019
अकोला : पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे यांच्या यशस्वीतेचे गमक 'मेळघाटातील देवदूत' 'पद्मश्री' डॉ.रवींद्र व डॉ.स्मिता कोल्हे यांना परवालाच भारताच्या राष्ट्रपतींतर्फे पद्मश्री या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हा प्रत्येक सुजाण सेवाव्रतींचा उर अभिमानाने भरून आला. आज...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या समाजकारण आणि...
मार्च 05, 2019
अकोला : टीका करणारा प्रामाणिक असावा. सुपारी घेवून टीका करणाऱ्यांना यापुढे ठोकून काढणार, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यानंतर सैन्याच्या विश्‍...
जानेवारी 07, 2019
अकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही स्पर्धां...
डिसेंबर 19, 2018
अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले पेथाई वादळ शमल्यानंतर बदललेली वाऱ्याची दिशा पूर्ववत होऊन वातावरणात कमालीचा गारठा वाढला. विदर्भात नागपूर जिल्ह्यात आज, बुधवारी किमान तापमानाची सर्वांत कमी 9.6 अंश सेल्सिअस नोंद झाली. उत्तर भारतात बर्फवृष्टी होत असून उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे वाहू...
सप्टेंबर 27, 2018
अकोला (बोरगावमंजू) - अकोला ते मूर्तिजापूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी मोठे-मोठे खड्डे पडले अाहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. महामार्ग खड्डेमय झाल्याने वाहनधारकांना प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे. महामार्गावर खड्ड्यांमूळे अनेकांना आपला जीव गमवावा...
सप्टेंबर 14, 2018
अकोला : संग्रामूपर तालुक्यातील वानखेड येथील गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या अारोपीला तातडीने कठोर शिक्षा करावी आणि पीडित मुलीला न्याय मिळावून द्यावा, अशी मागणी शुक्रवारी (ता.१४) अखिल भारतीय बारी महासंघातर्फे करण्यात अाली. गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची समाजातील शेकडो...