एकूण 41 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
अकोला : महापालिका क्षेत्रातील लेआऊट झालेल्या प्लॉटचे खंड (सबडिव्हिजन) पाडून बांधकाम करण्यात आले आहे. ही सर्व बांधकामे मंजूर करण्यासाठी महापालिका नगररचना विभाग सबडिव्हजनच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासोबतच बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रही देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त...
मे 30, 2018
अकोला : शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी कंत्राटरांनी केलेल्या कामांची देयके मिळत नसल्याने खोळंबा होत आहे. १४० च्या वर सबमर्शिबल पंप बसविण्याचे काम थांबल्याने नागरिकांना टंचाईच्या काळात पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे. राज्य सरकारकडून अकोला महापालिकेच्या वाढीव हद्दीतील...
मे 03, 2018
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, तब्बल 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिव पदावर डी. के. जैन यांची नियुक्‍ती केल्यानंतर त्यांच्या जागी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिव पदावर एमएमआरडीएचे आयुक्‍त यूपीएस मदान यांची नियुक्‍ती...
एप्रिल 17, 2018
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची...
एप्रिल 01, 2018
अकोला : शहरातील नागरिकांकरिता महापालिकेतर्फे बस वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहर बस वाहतुकीसाठी मनपात्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन बसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांनी बसमधून प्रवास करीत नागरिकांना या सेवेचा लाभ...
मार्च 22, 2018
शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांना हलविले रुग्णालयात अकोला: महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात चर्चा करण्याकरिता विशेष सभा बोलाविण्याच्या मागणीसाठी शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी अकोला महापालिकेपुढे सोमवार (ता. १९) पासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी...
नोव्हेंबर 17, 2017
अकोला - पंतप्रधान घरकुल योजनेचे काम राज्यात प्रथम सुरू करणारी अकोला महापालिका वर्षभरात केवळ पाच घरकुलांचे काम पूर्ण करू शकली. वेगवेगळ्या पातळ्यांवर येणाऱ्या अडचणी सोडविण्यात अपयश आल्याने कामांची गती कमी आहे. त्यामुळे योजना मंजूर होऊनही लाभार्थींना त्याचा पुरेशा लाभ मिळत...
नोव्हेंबर 12, 2017
अकोला : महापालिका हद्दीतील मालमत्तांना कर आकारणी करताना माजी सैनिकांना सामान्य करातून सुट देण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत घेण्यात आला होता. शासन निर्णयाच्या अधिन राहून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतरही सुधारित मालमत्ता कराच्या दरानुसार माजी सैनिकांना देयकाच्या...
नोव्हेंबर 11, 2017
अकोला : प्रशासकीय वर्तुळात शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असणारे आणि शहराच्या विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचे धाडस दाखविणारे महापालिका आयुक्त अजय लहाने यांची यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली होती. या बदली आदेशानंतर तब्बल तीन महिन्यांनी त्यांच्या कार्यमुक्तीचा आदेश...
ऑक्टोबर 17, 2017
अकोलाः शहर स्वच्छतेसाठी कचरा मनपाच्या कचरा गाड्यांमध्ये टाकण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून हॉटेलमध्ये डस्टबीन न ठेवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना ३५ हजार रुपये दंड आकारण्यात आला.  शहर संपूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात व...
ऑक्टोबर 12, 2017
सोलापूर - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकांच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने जागा रिक्त होते आणि त्या ठिकाणी पोटनिवडणुका लागतात. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे सात ते आठ वेळा पोटनिवडणुका झाल्या. आणखी काही ठिकाणी पोटनिवडणुका लागण्याची शक्‍यता आहे. ...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
जून 08, 2017
नागपूर - भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात सहभागी करून घेऊ नये, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी (ता. 7) दिला. यामुळे निवडणुकीच्या कार्यातून विमा कर्मचाऱ्यांची सुटका झाली आहे. अकोला महापालिका निवडणुकीच्या...
मे 30, 2017
सोलापूर - स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) अनुदाना-पोटी शासनाने महापालिकेस १४ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राज्यातील २५ महापालिकांसाठी तब्बल ४७९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.  शासनाने १ ऑगस्ट २०१५...
मे 20, 2017
औरंगाबाद - महानगरपालिकेतर्फे पर्यावरणदिनी पाच जूनपासून पहिल्या टप्प्यात 15 ते 20 शहर बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका प्रशासन व महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि संबंधित बस चालवणारी संस्था यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बसेस 35 आसनी राहतील....
मे 05, 2017
मुंबई - महाराष्ट्रात आतापर्यंत चार लाख शौचालये उभारण्यात आली आहेत. आतापर्यंत 250 पैकी 200 शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व शहरे व गावे हागणदारीमुक्त करून, या वर्षीच महाराष्ट्र हे देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य करण्यात येईल. त्यासाठी आवश्‍यक तो निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन...
एप्रिल 18, 2017
प्रचाराची रणधुमाळी संपली; उद्या मतदान मुंबई, औरंगाबाद - लातूर, परभणी, चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी संपली. येथे बुधवारी (ता. 19) मतदान होणार आहे. 21 एप्रिलला निकाल जाहीर होतील. उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदारांच्या सोयीसाठी या तिन्ही ठिकाणी मतदानाची वेळ...
एप्रिल 02, 2017
गेल्या सात वर्षांमधील सर्वांत कमी दरवाढ, राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दिलासा पुणे - गतवर्षी झालेली नोटाबंदी, बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर बाजारपेठांमधील स्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील "वार्षिक बाजारमूल्यदर तक्ते' अर्थात "रेडीरेकनर' राज्याच्या...
मार्च 15, 2017
नागपूर - बोगस मतदान थांबविण्यासाठी मतदाराला पेपर ट्रेल देण्यात यावे; सोबतच बायोमेट्रिकची व्यवस्था असावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी (ता. १४) न्यायालयाने गृह विभागाचे सचिव, राज्य निवडणूक अधिकाऱ्यासह सर्व प्रतिवादींना नोटीस...
मार्च 10, 2017
अकोला - महापालिका निवडणुकीत भरघोस यश मिळविणाऱ्या भाजपचे विजय अग्रवाल यांनी अकोल्याचे सातवे महापौर होण्याचा मान मिळविला. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. उपमहापौरपदी भाजपच्याच वैशाली शेळके निवडून आल्या. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज मनपा...