एकूण 6 परिणाम
एप्रिल 18, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. दहा लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वा. पर्यंत झालेले मतदान : बुलडाणा 34.43 टक्के, अकोला 34.46 टक्के, अमरावती 33.68...
मार्च 26, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये काल, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मतदार संघांमध्ये आज, मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअखेर 34 उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशीम, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर,...
मार्च 18, 2019
अकोला : "कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही जाहीर केलेले 22 उमेदवार आता माघार घेणार नसून, वाटल्यास कॉंग्रेसने त्यांचे "एबी' अर्ज या 22 उमेदवारांना द्यावेत. वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पंधरा मार्चला सर्व 48...
मार्च 13, 2019
राष्ट्रभक्‍ती, संरक्षण, सरहद्दीवरचा तणाव, अशा मुद्द्यांनी दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांची जागा घेतली, की विचित्र परिस्थिती निर्माण होते. विरोधकांची अस्त्रे नामोहरम होतात आणि सत्ताधाऱ्यांची आपोआप सरशी होत जाते; अशा पार्श्‍वभूमीवर यंदाची निवडणूक आली आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर...
मार्च 12, 2019
अकोला : काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. आम्ही जाहीर केलेले 22 उमेदवार आता माघार घेणार नसून, वाटल्यास काँग्रेसने त्यांचे एबी फॉर्म या 22 उमेदवारांना द्यावे. वंचित आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 मार्चला सर्व 48...
मार्च 12, 2019
अकोला : वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ते कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्‍यता मावळली आहे.  याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी (ता. 12) मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी अकोला...