एकूण 5 परिणाम
मार्च 13, 2019
राष्ट्रभक्‍ती, संरक्षण, सरहद्दीवरचा तणाव, अशा मुद्द्यांनी दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांची जागा घेतली, की विचित्र परिस्थिती निर्माण होते. विरोधकांची अस्त्रे नामोहरम होतात आणि सत्ताधाऱ्यांची आपोआप सरशी होत जाते; अशा पार्श्‍वभूमीवर यंदाची निवडणूक आली आहे. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 08, 2019
अकोला : रस्ते चकाचक तर मताधिक्य भरमसाठ या वृत्तीने चालत असलेल्या ‘रोडकरीं’च्या विकास मार्गाला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असून, रस्त्यांचा विकास अर्ध्यावरच आहे. युती सरकार येताच अकोला आणि बुलडाणा दोन जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय...
नोव्हेंबर 15, 2018
अकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक ठरलेल्या वेळेतच होईल, असे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची मुदत एप्रिल २०१९...
मार्च 25, 2018
अकोला : राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते बघता भाजप पुन्हा सत्तेत आल्यास या देशात लोकशाहीचा गळा घोटला जाईल. ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी अकोला येथे सांगितले.   ते पुढे म्हणाले, देशात सामाजिक, आर्थिक...