एकूण 5 परिणाम
एप्रिल 15, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत. अमरावती 72, अकोला 312,...
मार्च 12, 2019
अकोला : वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ते कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्‍यता मावळली आहे.  याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी (ता. 12) मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी अकोला...
एप्रिल 17, 2018
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची...
फेब्रुवारी 24, 2017
महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकसभा व विधानसभा मिरवणुकींची झेरॉक्‍स प्रत ठरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला पाठिंबा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. या वाटचालीत भाजपची लोकप्रियता वाढली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उदय विरोधी पक्ष म्हणून झाला. ही अवस्था या...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले...