एकूण 6 परिणाम
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक,...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या...
एप्रिल 24, 2019
पुणे - पाय अधू असल्याने एकट्याने चालणे अवघड होते, तरीही मतदान केंद्रावर आलो. मला पाहताच अत्यंत तत्परतेने केंद्रातील कर्मचारी धावून आले. खुर्ची देऊ का? व्हीलचेअर देऊ का? अशी विचारणा त्यांनी केली. एक कर्मचारी मतदान होईपर्यंत अर्धा तास माझ्यासमवेत होता. इतक्‍या चांगल्या पद्धतीची वागणूक यापूर्वी कधीच...
मार्च 12, 2019
अकोला : वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ते कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्‍यता मावळली आहे.  याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी (ता. 12) मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी अकोला...
जानेवारी 07, 2019
अकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही स्पर्धां...
मे 11, 2018
नागपूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने विभागनिहाय बैठका घेणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीला नागपुरात येत आहेत.  या भेटीच्या माध्यमातून ते आगामी दोन्ही निवडणुकांची...