एकूण 8 परिणाम
एप्रिल 18, 2019
मुंबई - राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. १८) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे २१००...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात  एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे 2100...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत. अमरावती 72, अकोला 312,...
मार्च 12, 2019
अकोला : वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ते कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्‍यता मावळली आहे.  याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी (ता. 12) मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी अकोला...
मार्च 11, 2019
लोकसभा 2019: अकोला - वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सकाळी ...
जून 17, 2018
सोलापूर : महापौरांच्या मुदतवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलविण्यात आला आहे. पालकमंत्री व खासदारांना "बदल' अपेक्षित असल्याने सहकारमंत्री गोटात चिंता व्यक्त होत आहे.  भाजपची सत्ता असलेल्या महापालिकांच्या कारभाराचा आढावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी श्रेष्ठींसमोर मांडला आहे. लोकसभा...
फेब्रुवारी 24, 2017
महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकसभा व विधानसभा मिरवणुकींची झेरॉक्‍स प्रत ठरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला पाठिंबा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. या वाटचालीत भाजपची लोकप्रियता वाढली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उदय विरोधी पक्ष म्हणून झाला. ही अवस्था या...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले...