एकूण 4 परिणाम
मे 24, 2019
मुंबई - देशभरात मोदी नावाच्या सुनामीत विरोधकांची दाणादाण उडालेली असताना राजधानी मुंबईतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची पुरती धूळधाण झाली आहे. सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा षटकार ठोकला. 2014 च्या निवडणुकीत युतीने सर्व जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस...
मे 23, 2019
अकोला : भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार संजय श्‍यामराव धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विजयाचा चौकार लगाविला. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला....
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...