एकूण 4 परिणाम
एप्रिल 11, 2019
अकोला - सलग तीन वेळा लोकसभेत खासदार, विधानसभेत पाच पैकी चार आमदार, विधान परिषदेत युतीचे तीन आमदार अन् महापालिकेत ८० पैकी ४८ एकट्या भाजपचे नगरसेवक...आणखी किती यश अकोलेकरांनी भाजपला द्यावे. त्याबदल्यात अकोलेकरांना पाच वर्षांत काय मिळाले? अर्धवट रस्ते, महापालिकेची भरमसाठ मालमत्ता करवाढ,...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. रावसाहेब दानवे यांना जालना तर डॉ. सुजय यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात...
मार्च 08, 2019
अकोला : रस्ते चकाचक तर मताधिक्य भरमसाठ या वृत्तीने चालत असलेल्या ‘रोडकरीं’च्या विकास मार्गाला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असून, रस्त्यांचा विकास अर्ध्यावरच आहे. युती सरकार येताच अकोला आणि बुलडाणा दोन जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय...
मार्च 05, 2019
मुंबई - काँग्रेसप्रणीत महाआघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत समझोता होण्याची शक्‍यता नसताना आंबेडकरी चळवळीतील २५९ लहान-मोठ्या संघटनांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनांनी एकत्र येत ‘गणराज्य आघाडी’ स्थापन केली असून, मंगळवारी (ता. ५) पुण्यात तिची अधिकृत घोषणा...