एकूण 6 परिणाम
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
मार्च 12, 2019
अकोला : वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ते कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्याची शक्‍यता मावळली आहे.  याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी (ता. 12) मुंबई येथे करण्यात येईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी अकोला...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या समाजकारण आणि...
मार्च 07, 2019
केरळमधील राजकीय अवकाश व्यापलाय, तो मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) यांनीच. त्याच राज्यात आलटून-पालटून सत्तेवर येतात. तिथे स्थान मिळवण्यासाठी भाजप काही वर्षांपासून प्रयत्नरत आहे; परंतु त्याला फारसे यश मिळालेले नाही. ओ. राजगोपाल...
सप्टेंबर 18, 2018
अकोला- काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडी स्थापन्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाला दूरच ठेवण्यात आले. त्यातच आता भारिप-बमसंची एमआयएमसोबतची जवळीक काँग्रेस महाआघाडीत त्यांच्यासाठी द्वार बंद करणारी ठरणार आहे....