एकूण 2 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
नागपूर - पश्‍चिम विदर्भाने कडकडीत बंद ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. तर पूर्व विदर्भातील विविध संघटनांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही तुरळक घटना वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाच्या वतीने आज, गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक...
जुलै 28, 2018
वाशीम: मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम आहे आज ता. 28 मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे अकोला रिसोड या बसवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने बसच्या काचा फुटल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाची धग ग्रामीण भागात तिव्र होत आहे. शिरपूर बसस्थानकावर रिसोड अकोला ही रिसोड आगाराची बस उभी...