एकूण 1 परिणाम
October 03, 2020
संगमनेर (अहमदनगर) : जंगलराज असलेल्या उत्तर प्रदेशातच नाही तर महाराष्ट्र आणि नगर जिल्ह्यातही माणूसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. हाथरस येथील दलित कन्येवर झालेला अत्याचार व तिची हत्या योगी सरकारची मानसिकता स्पष्ट करते आहे. या अन्यायाविरोधात भारतीय म्हणून तरी रस्त्यावर या...