एकूण 5 परिणाम
January 02, 2021
सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांपैकी भाजपने चार समित्या मिळविल्या. संख्याबळ पुरेसे असतानाही महाविकास आघाडीला विषय समित्या निवडीत अपयश आल्याचा ठपका आता शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांवर ठेवला जात आहे. मात्र, बंडखोरी केलेल्या नगरसेवकांवर पक्षाकडून (गटनेत्यांकडून) काहीच कारवाई झालेली नाही. महेश...
November 23, 2020
आजरा - चंद्रकांत पाटील यांना काहीही न करता दोन वेळा पदांवर संधी मिळाली. ते भाग्यवानच आहेत. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच; कोल्हापूर जिल्ह्याला देखील फायदा झालेला नाही. त्यांचे विकासातील योगदान शून्य आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.  येथील जनता...
October 21, 2020
सातारा : स्पर्धात्मक युगात फक्त शेतीपूरक व्यवसायच नव्हे, तर शेती सोडून अन्य व्यवसायही सुरू करून संस्थेचे उत्पन्न वाढवून त्या सक्षम कराव्यात. या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करावी. यासाठी जिल्हा बॅंक सर्वतोपरी मदत करेल, असा विश्‍वास विधान परिषदेचे सभापती...
October 10, 2020
मुंबई : धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला दिला. TRP स्कॅम : रिपब्लिक टीव्हीच्या CFO यांची...
September 25, 2020
दहिवडी (जि. सातारा) : सध्या भयावह परिस्थिती असून, ऑक्‍सिजनअभावी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. पण, कुकुडवाड गटातील कोणावरही अशी वेळ येऊ नये, म्हणून देसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागाकडे पाच ऑक्‍सिजन सिलिंडर सर्व मशिनसह मदत म्हणून देत आहोत, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी...