एकूण 2 परिणाम
December 02, 2020
इचलकरंजी : लव जिहाद कायदा बंद करा, या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाने छत्रपती शिवाजी पुतळा चौकात निदर्शने केली. घोषणा देत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्रात हिंदू युवतींना लव जिहादच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी केली. शासनाने या विरोधी कायदा न...
September 27, 2020
नगर ः शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या जाण्याने नगर शहराची हानी झाली आहे. ती भरून निघणे अशक्‍य आहे. त्यांनी केलेल्या अजोड कामाचा आदर्श घेऊन काम केल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. राजकारण हे डोक्‍याने खेळायचे असते. मात्र, त्यांनी डोक्‍याने नव्हे तर भावनेने राजकारण केले, असे...