एकूण 8 परिणाम
January 12, 2021
बिजवडी (जि. सातारा) : राणंद ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली असून, आमचं ठरलंय 'टीम'मधील नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी जयभवानी ग्रामविकास पॅनेल टाकले आहे, तर याविरोधात भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली त्यांचे समर्थक जयभवानी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत...
December 31, 2020
दहिवडी (जि.सातारा) : माण तालुक्‍यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांच्या सुप्त इच्छा जागृत झाल्या. अनेक गावांत अर्ज भरल्यामुळे सध्या तरी बहुतेक ठिकाणी बिनविरोधला तिलांजली देण्यात आली आहे. शिंगणापूर ग्रामपंचायतीत 11 जागांसाठी साधारण शंभरच्या आसपास अर्ज भरण्यात आले आहेत.   बुधवारी (ता.30) तहसील...
December 14, 2020
बिजवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्यानंतर सहकार क्षेत्रातील निवडणुकाही होत आहेत. या सर्व निवडणुकांत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्रसुभा उभा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुका एकत्र लढवण्यासाठी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस-...
November 30, 2020
सातारा : माण खटाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर आणि अनिल देसाई यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विराेधात काम केल्याने ते सध्या बाजूला पडले आहेत. त्यांच्याबाबत प्रदेश स्तरावरुन निर्णय घेतला जाईल असे भारतीय जनता...
November 14, 2020
बिजवडी (जि. सातारा) : माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेतेमंडळींनी पक्ष, गटतट बाजूला ठेऊन एकत्र येत चांगली लढत दिली. तुम्ही सर्व जण एकत्र आलात; पण मला बोलवले नाही. मी आलो असतो, तर आज येथील चित्र वेगळेच असते. निदान आतातरी ही एकीची मोट निसटून देऊ नका. बाकीचे मी बघतो, असे सूचक वक्तव्य...
October 23, 2020
दहिवडी (जि. सातारा) : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा वाढीव कालावधी संपल्यामुळे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक मंडळाने गुरुवारी पदभार स्वीकारताच उच्च न्यायालयाने प्रशासक मंडळास 29 ऑक्‍टोबरपर्यंत पदभार स्वीकारू नये, असा आदेश दिला. प्रशासक मंडळाच्या म्हणण्यानुसार...
October 21, 2020
सातारा : स्पर्धात्मक युगात फक्त शेतीपूरक व्यवसायच नव्हे, तर शेती सोडून अन्य व्यवसायही सुरू करून संस्थेचे उत्पन्न वाढवून त्या सक्षम कराव्यात. या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करावी. यासाठी जिल्हा बॅंक सर्वतोपरी मदत करेल, असा विश्‍वास विधान परिषदेचे सभापती...
September 25, 2020
दहिवडी (जि. सातारा) : सध्या भयावह परिस्थिती असून, ऑक्‍सिजनअभावी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. पण, कुकुडवाड गटातील कोणावरही अशी वेळ येऊ नये, म्हणून देसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागाकडे पाच ऑक्‍सिजन सिलिंडर सर्व मशिनसह मदत म्हणून देत आहोत, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी...