एकूण 27 परिणाम
March 03, 2021
म्हसवड (जि. सातारा) : शेतजमीन कब्जे वहिवाटीत वर्षानुवर्षे असलेल्या कुळहक्क शेतकरी बांधवांचे दहिवडीनंतर म्हसवड येथील तलाठी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरूच असून आंदोलनाचा काल विसावा दिवस होता.  सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत असलेल्या शेतजमिनी मोठ्या संख्येने शेतकरी कसत आहेत....
February 28, 2021
मुंबई : महाराष्ट्राचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना अखेर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण तूर्तास चांगलंच भोवलेलं पाहायला मिळतंय. वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि...
February 28, 2021
मुंबई : पूजा चव्हाण अपमृत्यू प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली असल्याचे समजते. काल सायंकाळी सात वाजता राठोड यांना वर्षावर बोलावून घेण्यात आले होते. तरुणीच्या मृत्यूप्रकरणाभोवती उभे झालेले वादळ तसेच कडक लॉकडाऊनच्या काळात...
February 20, 2021
सोलापूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी शिवसेनेकडून 'मातोश्री'वरुन गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले, लक्ष्मण जाधव यांना संधी द्यावी, असे पत्र सचिव खासदार अनिल देसाई यांनी महापौर, विरोधी पक्षनेत्यांना पाठविले. मात्र, विरोधी पक्षनेते स्वत: अमोल शिंदे यांनी 'राधाश्री'...
February 16, 2021
सातारा : सध्या साताऱ्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन रणकंदन सुरु असून नेत्यांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माण, खटाव मतदारसंघातील भाजप व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी आज दुपारी सातारा शासकीय विश्रामगृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली....
February 16, 2021
सातारा : सध्या साताऱ्यात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतीमान होताना दिसत असून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात खलबते झाली. भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शिवरूपराजे खर्डेकर यांनी रामराजेंची भेट घेऊन चर्चा केली. तर...
February 02, 2021
सातारा : जागतिक स्तरावरील ग्राहक सेवा व कामकाज व्यवस्थापनाचा उत्कृष्ट मापदंड निश्‍चित करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅण्डर्डायझेशन (आयएसओ) सर्टिफिकेशन प्रदान करणाऱ्या बीएसआय या आंतरराष्ट्रीय कंपनीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस सर्वकष गुणवत्तेसाठी आयएसओ 2001-2015 मानांकन सर्टिफिकेट प्रदान...
January 22, 2021
निफाड (जि. नाशिक) : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी पक्षसंघटनेची बांधणी करून काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिल्या. अडीअडचणी व विकासकामांसंदर्भात साकडे नाशिक जिल्ह्यातील विविध...
January 12, 2021
बिजवडी (जि. सातारा) : राणंद ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली असून, आमचं ठरलंय 'टीम'मधील नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी जयभवानी ग्रामविकास पॅनेल टाकले आहे, तर याविरोधात भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली त्यांचे समर्थक जयभवानी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत...
January 02, 2021
सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांपैकी भाजपने चार समित्या मिळविल्या. संख्याबळ पुरेसे असतानाही महाविकास आघाडीला विषय समित्या निवडीत अपयश आल्याचा ठपका आता शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांवर ठेवला जात आहे. मात्र, बंडखोरी केलेल्या नगरसेवकांवर पक्षाकडून (गटनेत्यांकडून) काहीच कारवाई झालेली नाही. महेश...
December 31, 2020
दहिवडी (जि.सातारा) : माण तालुक्‍यात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांच्या सुप्त इच्छा जागृत झाल्या. अनेक गावांत अर्ज भरल्यामुळे सध्या तरी बहुतेक ठिकाणी बिनविरोधला तिलांजली देण्यात आली आहे. शिंगणापूर ग्रामपंचायतीत 11 जागांसाठी साधारण शंभरच्या आसपास अर्ज भरण्यात आले आहेत.   बुधवारी (ता.30) तहसील...
December 19, 2020
मुंबई : महाविकास आघाडीने विधानपरीषदेचे निवडणुकीत खणखणीत यश मिळवल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही तीन्ही पक्ष सोबत लढण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र, शिवसेनेने या निवडणुकीत सर्व जागा लढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि...
December 14, 2020
बिजवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्यानंतर सहकार क्षेत्रातील निवडणुकाही होत आहेत. या सर्व निवडणुकांत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्रसुभा उभा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुका एकत्र लढवण्यासाठी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस-...
December 09, 2020
कडेगाव : कोरोना महामारीच्या कालावधीतील वीज बिले माफ करावी. तसेच वाढीव बिले कमी करावीत त्याचबरोबर शेतीसह शहरात अखंडित वीज पुरवठा करावा. या मागणीसाठी आज सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी येथे महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर वाढीव वीज...
December 02, 2020
इचलकरंजी : लव जिहाद कायदा बंद करा, या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाने छत्रपती शिवाजी पुतळा चौकात निदर्शने केली. घोषणा देत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्रात हिंदू युवतींना लव जिहादच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा करण्याची मागणी केली. शासनाने या विरोधी कायदा न...
November 30, 2020
सातारा : माण खटाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर आणि अनिल देसाई यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विराेधात काम केल्याने ते सध्या बाजूला पडले आहेत. त्यांच्याबाबत प्रदेश स्तरावरुन निर्णय घेतला जाईल असे भारतीय जनता...
November 28, 2020
मंचर - 'पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीत प्रथमच महाविकास आघाडी तयारीनिशी उतरली आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये येवढे लक्ष दिले नव्हते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे सर्व नेते झटून काम करत आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व पदवीधर मतदार संघातील उमेदवार अरुण...
November 23, 2020
आजरा - चंद्रकांत पाटील यांना काहीही न करता दोन वेळा पदांवर संधी मिळाली. ते भाग्यवानच आहेत. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच; कोल्हापूर जिल्ह्याला देखील फायदा झालेला नाही. त्यांचे विकासातील योगदान शून्य आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.  येथील जनता...
November 14, 2020
बिजवडी (जि. सातारा) : माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेतेमंडळींनी पक्ष, गटतट बाजूला ठेऊन एकत्र येत चांगली लढत दिली. तुम्ही सर्व जण एकत्र आलात; पण मला बोलवले नाही. मी आलो असतो, तर आज येथील चित्र वेगळेच असते. निदान आतातरी ही एकीची मोट निसटून देऊ नका. बाकीचे मी बघतो, असे सूचक वक्तव्य...
November 10, 2020
मुंबई ः खरे पाहता बिहारमध्ये पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी तसेच तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणी निवडणुक लढवायचे ठरवले. पण नितीश कुमार यांनी मुद्दाम आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळू दिले नाही, ते मिळाले असते तर आम्हाला जास्त मते मिळाली असती, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे...