एकूण 3 परिणाम
December 29, 2020
आळसंद (जि. सांगली) : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सलगी पुन्हा वाढल्याचे स्पष्ट होते आहे. त्याचा प्रत्यय भाळवणी येथे झालेल्या कार्यक्रमात आला. भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटीतर्फे शेतकरी सभागृह व ऊस तोडणी मशीन लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. खरंतर भाळवणी...
October 18, 2020
सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतिपिकांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावा. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज दिले....
September 22, 2020
झरे : वलवण (ता. आटपाडी) येथील कारंडेवस्ती ते बेरगळवाडी जाणारा रस्ता वलवण येथील शिंदेनगर येथील रस्त्यावरचा पूल कॅनॉलच्या पाण्यामुळे व सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला आहे. शिवाय या वस्ती वरून वलवणकडे जाणारा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता व बेरगळवाडीला जाणारा सुमारे तीन किलोमीटर रस्ता...