एकूण 7 परिणाम
January 03, 2021
सांगली ः ग्रामपंचायत निवडणूकीत राजकीय पक्षाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष काम आणि निवडणुक लढवत असले तरी राजकीय पक्षांची चिन्हे निवडणुकीत प्रत्यक्ष नसतात. स्थानिक पातळ्यांवर पक्ष विरहित निवडणूक असली तरी सबंधित स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांना पक्षीय लेबल हे मिळते. अगदीच अपवादात्मक परस्थितीत एखाद्या पक्षाला...
December 29, 2020
आळसंद (जि. सांगली) : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सलगी पुन्हा वाढल्याचे स्पष्ट होते आहे. त्याचा प्रत्यय भाळवणी येथे झालेल्या कार्यक्रमात आला. भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटीतर्फे शेतकरी सभागृह व ऊस तोडणी मशीन लोकार्पण सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. खरंतर भाळवणी...
December 08, 2020
लेंगरे : विधानसभा मतदारसंघात कोरोनामुळे निर्माण झालेली राजकीय सामसूम आता पुन्हा गजबजू लागली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे कोरोनामुळे नेते कार्यकर्त्यांतील दुरावलेला संपर्क वाढण्यास सुरवात झाली आहे. मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर माजी आमदार...
November 15, 2020
आटपाडी (जि. सांगली) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रदिर्घकाळानंतरच्या आटपाडी दौऱ्यात त्यांच्यासोबत दिर्घकाळ केलेल्या आणि आता वेगवेगळ्या पक्षात विखुरलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा वावर राहिला. आटपाडी तालुक्‍यात पवार आणि देशमुख यांच्यातील स्नेहसंबधाला पक्षाच्या भिंती अडसर ठरू शकत नसल्याचे...
November 13, 2020
आटपाडी (जि.सांगली)- सामुदायिक निर्णय आणि शेतकऱ्यांचे ऐक्‍य यातून एकाच वेळी प्रभावी कामे करणे हेच खानजोडवाडीतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या यशाचे गमक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून डाळिंब आणि द्राक्षबागाना संरक्षणासाठी अनुदान तत्वावर शेडनेट व आच्छादन  देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची भेट...
November 01, 2020
सांगली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील शिवसेनेचे खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे. शिवसेनेची ही तक्रार याआधी भाजपसोबत युतीची सत्ता असतानाही होती आणि आता नव्याने...
October 30, 2020
सांगली ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून जिल्ह्यातील शिवसेनेचे खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे. शिवसेनेची ही तक्रार याआधी भाजपसोबत युतीची सत्ता असतानाही होती आणि आता नव्याने...